हेलदी जार्स

#तिरंगा #पोस्ट१
माझं लग्न जैन फॅमिली मध्ये झाले आहे. 15 ऑगस्ट पासून पर्युषण ची सुरुवात झाली. पर्युषण हा आठ दिवसांचा काळ असतो. ह्या दिवसात देवांची भक्ती केली जाते. भाज्या, पालेभाज्या आणि फळांचा त्याग केला जातो. ह्या काळात फक्त सुकवणी, कडधान्ये, डाळी आणि धान्याच्या उपयोग केला जातो.
तिरंगा साठी लिमिटेड वस्तूंचा उपयोग करावा लागेल, म्हणून काहीतरी हेल्धी बनवायचा विचार केला. मूग, दूध आणि सोय चंक्स हे शरीराला आवश्यक असे व्हिटामिन पुरवतात.
म्हणून आज मी स्टर फ्राय सोया चंक्स, व्हॅनिला मिल्क शेक आणि चटपटा मुंग बनवायचा विचार केला.
हेलदी जार्स
#तिरंगा #पोस्ट१
माझं लग्न जैन फॅमिली मध्ये झाले आहे. 15 ऑगस्ट पासून पर्युषण ची सुरुवात झाली. पर्युषण हा आठ दिवसांचा काळ असतो. ह्या दिवसात देवांची भक्ती केली जाते. भाज्या, पालेभाज्या आणि फळांचा त्याग केला जातो. ह्या काळात फक्त सुकवणी, कडधान्ये, डाळी आणि धान्याच्या उपयोग केला जातो.
तिरंगा साठी लिमिटेड वस्तूंचा उपयोग करावा लागेल, म्हणून काहीतरी हेल्धी बनवायचा विचार केला. मूग, दूध आणि सोय चंक्स हे शरीराला आवश्यक असे व्हिटामिन पुरवतात.
म्हणून आज मी स्टर फ्राय सोया चंक्स, व्हॅनिला मिल्क शेक आणि चटपटा मुंग बनवायचा विचार केला.
कुकिंग सूचना
- 1
स्टर फ्राय सोया चंक्स
प्रथम मोठ्या भांड्यात पाणी उकळवा आणि त्यात सोया चंक्स 5-10 मिनिटे भिजत घाला.
5-10 मिनिटांनंतर सोयाचे चंक्स एका चाळणीत काढून घ्या आणि चांगले पिळून घ्या. त्यातून शक्य होते इतके पाणी काढण्याचा प्रयत्न करा. - 2
एका मिक्सिंग भांड्यात दही घ्या आणि सर्व कोरडे मसाले घाला. नीट मिसळा.
पुढे तयार मिश्रणात सोयाचे चंक्स घाला आणि व्यवस्थित मिक्स करावे. सर्व सोया चंक्सवर मसाले खूप चांगले लेपित असल्याची खात्री करा.
30-45 मिनिट्ससाठी तयार केलेला सोया चंक्स रेफ्रिजरेट करा. - 3
30-45 मिनिटांनंतर एक कढई घ्या आणि त्यात तेल घाला. पुढे तयार सोया चंक्स घाला. 7-8 मिनीटे सौतें करा.
- 4
वेनिला मिल्क शेक
ब्लेंडरमध्ये दूध, साखर आणि व्हॅनिला अर्क एकत्र करा. चांगले मिक्स करून घ्या. तयार मिल्क शेक एका सर्व्हिंग ग्लास मध्ये ओता. - 5
चटपटा मूग
एका कढईत तेल घालून मूग, मीठ आणि पाणी घाला. मूग उकळी येऊ द्या.
मूग शिजले कि लाल तिखट, चाट मसाला किंवा आमचूर पावडर घाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिरंगा भोजन
#तिरंगा #पोस्ट2जैन स्पेशल गट्टे का शाक (भाजी). गट्टे का shaak आम्ही पर्युषण मध्ये हमकास बनवतो. बेसन वापरून गट्टे बनवले जातात आणि gravy मध्ये दही वापरला जात. जेणेकरून ग्रेव्ही ला आंबट तिखट टेस्ट येईलभात - रोज उपयोगात येणारासालासकट मुगाच्या डाळीचा ढोकळा - सासूचा उपवास असल्यामुळे, ती एकच तिने जेवते, गॅस होई नये म्हणून हेल्दी मूंग डाळ ढोकळा ती पसंत करते. हर प्लाटर हीस शटर -
-
सोया चंक्स मसाला राईस (Soya chunks masala rice recipe in marathi)
#MBRमस्त पोटभरीचा चमचमीत ,पौष्टीक सोया चंक्स मसाला फ्राईड राईस.... Supriya Thengadi -
सोयाव्हेज बिर्याणी(soya veg biryani recipe in marathi)
#बिर्याणी #Goldenapron3 week21 मध्ये सोया हा की वर्ड आहे. ह्या सोया व व्हेजिटेबल नि युक्त ही बिर्याणी अतिशय पौष्टिक व हेल्दी आहे. म्हणून ही रेसिपी मी शेअर करते. Sanhita Kand -
सोया चंक्स सॅडविच (soya chunks sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझी आवडती रेसिपी. सोया चंक्स मला फार आवडतात. घरात कोणालाच आवडत नव्हते.एकटीसाठी करायला नको वाटायचे.मग एक दिवस मोठ्या नणंदेने सॅडविच रेसिपी सांगितली. मी केली.घरातील सर्वांनाच आवडले.तेव्हा पासून अधून मधून सॅडविच करते. Sujata Gengaje -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs# गुरुवार - मुंगाचे पौष्टिक सूप# मुंग म्हटले की जैन लोकांमध्ये सगळ्यात जास्त बनणारा हा कडधान्य.... जैन लोकांमध्ये जेव्हापण उपवास करतात तीन दिवसांचे, आठ दिवसांचे ,16 दिवसांची तसेच30 दिवसांचे निरंकार फक्त पाण्यावरती उपवास केल्यानंतर जेव्हा उपवास सोडतात तेव्हा सगळ्यात पहिले मुगाचं पाणी देत असतात कारण मुंगा मध्ये रोग प्रतिकारक शक्ती खूपच असते आणि एवढे दिवस रिकामे पोटी राहिल्यानंतर ती शक्ती येण्यासाठी मूग हे जास्त प्रमाणात वापरले जाते मुंगा मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयन ,असे भरपूर विटामिन्स आहेत.. मोड आलेल्या मुंगा मध्ये पण भरपूर प्रमाणात विटामिन्स असतात भरपूर प्रमाणात फायबर हे असल्यामुळे कोणत्याही प्रकारची पोटाचे विकार होत नाहीत आणि किडनी ही स्वस्त राहते .सायट्रोजन नावाचे घटक यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे इन्शुरन्स लेवल कंट्रोल मध्ये राहण्याची पण मदत होते... चला तर मग आपण मुगाचे सूप हे बघूया जैन लोक उपवास सोडतात त्यावेळेस हा बनवत असतात आणि त्यामध्ये मिरिचावापर केला जातो.. झटपट टेस्टी आणि इम्मुनिटी बूस्टर म्हणून पण याला म्हणता येईल या covid-19 पिरेड मध्ये खूपच कामात आले आहे हे,,, मुगाचे सूप😊😊😊 Gital Haria -
सोयाचंक्स ग्रेव्ही (soyachunks gravy recipe in marathi)
#cooksnap#अंकिता मॅमने काही दिवसांपूर्वी fb वर ही रेसिपी पोस्ट केली होती.व ती रेसिपी मी वाचली, मी नेहमी स्नॅक्स वगैरे बनवत असते. सोया मंच्युरियन,सोया चिली, सोया करंजी, सोया चाट, सोया फ्राय इ. मी लहान असताना ऐकलं होतं की शाकाहारी मानसांची मटणाची भाजी, पण आईला आवडत नसल्याने कधी केलीच नाही.इतर भाज्या घरात असताना आपण कधी असं वेगळं करण्याचा फारसा प्रयत्न करतही नाही. लाॅकडाउन चालू असताना दुपारच्या पोळ्या ही उरलेल्या,त्या टाकून द्यायच्या नाहीत.पातळ भाजी काय करावी? हा विचार चालू. अंकिता मॅम ची रेसिपी वाचलेलीच होती,मग काय केली सोयचंक्स करी.अन् सर्वांनीच आवडीने खाल्ली. Kalpana Pawar -
दोडका मुंग डाळ भाजी (dodka moong daal bhaji recipe in marathi)
#भाजी#दोडक्याचीभाजीदोडका ही एक भाजी असून संपूर्ण भारतामध्ये याचे पिक घेतले जाते. दोडक्याला लॅटिनमध्यें लफ्फा अॅक्यू टँगूला, संस्कृतमध्ये कोशातकी, मराठीत दोडका किंवा शिराळे, हिंदींत तुराई, गुजरातीमध्ये तुरिया म्हटले जाते. पाककृतीमध्ये दोडक्याचा भाजी बनवण्यासाठी वापर होतो, तसेच दोडक्यांचा वापर आयुर्वेदामध्येही औषधी वनस्पती म्हणून केला जातो.फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा. आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.दोडकी गोड आणि कडू दोन प्रकारची असतात, पण कडू दोडक्याची भाजी आपलं बनवत नाही ,या भाजीची प्रवृत्ती थंड असते ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं. पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते उन्हाळ्यात ही भाजी खाल्ल्याने थंडावा मिळतो या भाजीची तासीर थंड असते या भाजीत भर म्हणून मुगडाळ, चणाडाळ कोणतीही डाळ वापरुन ही भाजी तयार करू शकतो आणि आहारातून घेऊ शकतो या भाजीच्या सालीपासून खूप छान चटणी तयार होते अशा प्रकारची चटणी तयार करून घेतली तर जेवणही रुचकर लागतेतर बघूया दोडक्याची भाजी ती भाजी माझी आजी नेहमी बनवायची म्हणून मी याच पद्धतीने बनवते Chetana Bhojak -
सोया व्हेज पुलाव (soya veg pulav recipe in marathi)
#डिनर भाज्यांमधुन आपल्या शरीराला पौष्टीक जिवनसत्वे मिळतातच पण सोया चंक्स मुळे डाइबीटीज, वेटलॉस, कैन्सर अशा आजारापासुन बचाव होण्यास फायदेशिर ठरतात तसेच प्रोटीन, विटॅमिन, खनिज तत्व भरपुर प्रमाणात मिळतात सोयाबीनच्या सेवनाने शरीराला पौष्टीक गोष्टी मिळतात हृदय विकाराचे प्रमाण कमी होते महिलांना तर खुपच उपयोगी आहे चला तर बघुया हा सोया व्हेज पुलाव कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
सोया चीझ पराठा (soya cheese paratha recipe in marathi)
#FD अतिशय पौष्टिक असा सोया चीझ पराठा,लहान मोट्याना आवडेल असा आणि हेल्थ साठी उतम फुल्ल प्रोटीन युक्त नाश्ता साठी टेस्टी असा पदार्थ Smita Kiran Patil -
सोया मसाला (soya masala recipe in marathi)
यात मी सोया चंक वापरले आहे हे नॉनव्हेज साठी उत्तम पर्याय आहे.Rutuja Tushar Ghodke
-
पपई -बीट रूट कोशिंबीर
#कोशिंबीरही खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी कोशिंबीर आहे. Weight loss साठी, त्वचा चमकदार होण्यास फायदेशीर आहे. लिंबू रस चा वापर केल्यामुळे चटपटीत टेस्ट ही येते.फळ आणि मीठ एकत्र करू नये म्हणून त्याऐवजी काळ मीठ वापरले. Varsha Pandit -
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcrखरंच! प्रेशर कूकर वरण - भात शिजण्यापासून त्याचे गॅसवरील ओव्हन मध्ये कधी रूपांतर झाले, कळलेच नाही. मसालेभात बनविण्यापासून ते कोणताही पदार्थ वाफावण्यापर्यंत कूकरचा उपयोग केला जातो. मीसुद्धा रवा केक कूकर मध्ये करून बघितला आहे. बघूया रेसिपी Manisha Satish Dubal -
शाही भेंडी मसाला (shahi bhendi masala recipe in marathi)
#rr शाही भेंडी मसाला ही मुघलाई किंवा उत्तर भारतीय डिश प्रकारात मोडणारी पाककृती आहे. Main course order करताना रोटी किंवा चपाती सोबत खायला म्हणून काजू करी मधली ही भेंडी, एक उत्तम side डिश म्हणून जमून जाते 🤤 सुप्रिया घुडे -
तिरंगा आळूवडी व फदफद (tiranga aloo wadi ani fatfat recipe in marathi)
#तिरंगाआपण नेहमी अळूवडी करताना बेसन मध्ये लावून करतो .मी त्यात थोडे वेरिएशन म्हणून तिरंगा लूक देण्यासाठी उकडलेला बटाटा ,गाजर व दह्याचा उपयोग केला.अशीही वेळी आळूवडी नक्की ट्राय कर Bharti R Sonawane -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#cooksnapमाझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून पाहिला. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋Thank you dear for this delicious & easy Recipe..😊 Deepti Padiyar -
चमचमीत सोया मसाला (soya masala recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन वडी किंवा सोयाबीन चंक्स सगळ्याना माहीत आहे.यात प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. जे नॉनव्हेज खात नाहीत त्याच्यासाठी छान ऑप्शन आहे. याची कृती पुढीलप्रमाणे.. Shital Muranjan -
लिंबाच्या सालांची चटणी
#lockdownसध्या लॉक डाऊन च्या काळात भाज्या कमी मिळणार म्हणून .मी लिंबू बरोबर सालांचा ही उपयोग केला.लिंबाच्या सालांन मध्ये व्हिटामिन C जास्त असते म्हणून सालांची चटणी बनवली आपल्याला पोषण आणि टेस्ट दोन्ही मिळावा हाच हेतू. 👍 Jayshree Bhawalkar -
हिरवे मूग (Green moong Recipe In Marathi)
#DDRलक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमच्याकडे हिरवे मूग हे खास नैवेद्यासाठी तयार केले जातात आणि आमच्या मध्ये बऱ्याच शुभ कार्यात मुंग हे खूप शुभ मानले जातात म्हणून मुगाची उसळ तयार केली जाते बऱ्याचदा पूजा पाठ करत असताना मुगाचीच उसळ तयार होते मुग हे पौष्टिकही असतात आणि मुंगाला पूजेसाठी एक वेगळे स्थानही प्राप्त आहे पूजेसाठी हे मूग वापरले जातात. Chetana Bhojak -
लाहोरी चिकन कोरमा (lahori chicken korma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13 इंटरनॅशनल रेसिपीइंटरनॅशनल रेसिपी थिम मग नाॅनव्हेज रेसिपी का नको म्हणून हि रेसिपी. पाकिस्तानी चिकन हे काहीसे वेगळे बनवले जातात. बर्याच अंशी खडे मसाले आहेत असे वापरतात. तर तूप,बटरचा सढळ हस्ते वापर केला जातो तसेच दही हा टोमॅटो पेक्षा जास्त वापरले जाते. Supriya Devkar -
समोसा(samosa recipe in marathi)
# समोसा खूप दिवस झाले बनवायचा विचार करत होती आज बनवले....आणि छान झाला होता... तुम्ही पण करून बघा. Kavita basutkar -
व्हेजी कलरफुल पनीर (veggie paneer recipe in marathi)
#दूधदुधापासून अनेकप्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात. काय वेगळे करावे हाच विचार सतत;मग विचार केला. दुधापासून बनणाऱ्या,आपल्या बेस्ट पनीरला वेगळ्या रूपात तयार करूयात. नेहमी पांढरा शुभ्र असतो, तर त्याला थोडे कलरफुल करूयात. आणि तयार झाला आजचा व्हेजी कलरफुल पनीर. Jyoti Kinkar -
गट्टे की सब्जी (gatte ki sabji recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानगट्टे की सब्जी हा एक राजस्थानी पारंपरिक पदार्थ आहे .राजस्थानमध्ये पाऊस कमी असल्यामुळेपालेभाज्या किंवा इतर भाज्यांचे उत्पादन कमी होतं, म्हणून तिकडे जास्त करून बेसन चा उपयोग केला जातो .आपल्याकडे आपण नेहमी डुबुक वड्या,चुबुक वड्या करत असतो.ह्या रेसिपी बऱ्यापैकी सारख्या दिसत असल्या, तरी बन्वायची पद्धतीमध्ये फरक आहे.अशी ही नावीन्यपूर्ण गट्टे की सब्जी अतिशय चविष्ट व झटपट होणारी रेसिपी एकदा नक्की काय करावे Bharti R Sonawane -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#EB3 #w3 #विंटर स्पेशल रेसिपी ...सोयाबीन मधे विटामिन बी 12 भरपूर प्रमाणात उपलब्ध असत ...म्हणून मी नेहमी वापरण्याचा प्रयत्न करते ...तसेच सोया मील्क ,तोफू ,सोयाबीन आँईल चा उपयोग करू शकतो ..व्हिटामिन बी 12 इम्यूनिटी मजबूत बनवत ..खूप सार्या रोगाशी लढण्याची ताकत देत...म्हणून आहारात नेहमी दूध ,दही ,ओट्स ,सोयाबीन सामील असावे .. Varsha Deshpande -
चायनीज रॅडीश पॅनकेक (chinese radish pancake recipe in marathi)
#पॅनकेकचायनामध्ये स्ट्रिटफूड मध्ये या पॅनकेकचा समावेश होतो. तिथे हा सर्रास बनवला जातो. अगदी झटपट बनवता येतो.मुळा हा उग्र वासामुळे लहान मुले आणि मोठी माणसे सुद्धा खात नाहीत. म्हणून तो असा खायला दिला तर तो झटपट खाल्ला जातो आणि त्याचा वास हि येत नाही. Supriya Devkar -
शेगाव कचोरी (shegaon kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 शेगाव माझे सासर. 2 वर्षा पूर्वी जाण्याचा योग आला. खूप मज्जा केली होती आम्ही.गजानन महाराजांचे मंदिर.तेथील स्वछता आणि हो आनंदसागर तर बघण्यासारखे आहेत तिथे. आणि हा तिथे मिळणारी कचोरी अहाहा! आज तीच बनवण्याचा प्रयत्न केला आहेत मी पण थोडेसे बदल करून हा Swara Chavan -
गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन ४ वीक ३ मध्ये मी गाजर हा की वर्ड घेऊन गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर केलीय. करायला सोप्पी आणि चविष्ट अशी कोशिम्बीर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs# ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपली शाळा आहे कुकपॅड रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते ... Rajashree Yele -
व्हेज सोयाबीन खिमा (veg soyabean kheema recipe in marathi)
#EB3#W3विंटर रेसिपी चॅलेंज.वीक -3.सोयाबीन खुप पौष्टिक आहे.आज मी व्हेज सोयाबीन खिमा बनवला आहे. ब्रेड सोबत खूप छान लागतो. Sujata Gengaje -
अळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)
संक्रांतीचा काळ असल्यामुळे आणि खूप थंडी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिळ घातले तरी ते कुरकुरीत आणि चवीला छानच वाटतात आणि शरीरासाठी सुद्धा ते आवश्यक किंवा पोषक असतात हळूहळू करताना सुद्धा मी ज्याचा वापर केला आणि खरंच अतिशय सुंदर चव आली. Anushri Pai
More Recipes
टिप्पण्या