पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#रेसपीबुक #week10
गणेशाच आवडता प्रसाद मोदक. मोदक वेगवेगळ्या पध्दतीने करतात.पंचखाद्य मोदक तसा करायला सोपा. पटकन होणारा.

पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)

#रेसपीबुक #week10
गणेशाच आवडता प्रसाद मोदक. मोदक वेगवेगळ्या पध्दतीने करतात.पंचखाद्य मोदक तसा करायला सोपा. पटकन होणारा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅममैदा
  2. 50 ग्रॅमरवा
  3. आवडीनुसार किसलेला गुळ
  4. 100 ग्रॅमकिसलेल खोबर
  5. आवडीनुसारखजूर,पिस्ता, काजु
  6. 1 टिस्पून वेलदोडा पुड
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टिस्पून मिठ

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    प्रथम मैदा,रवा मिक्स करा त्यात मिठ व तेलाच मोहन घाला.सगळ छान मळुन घ्या.किसलेल खोबर थोड भाजुन घ्या.

  2. 2

    मिक्सर मध्ये काजु बारीक करून घ्या.भाजलेल्या खोबरात बारीक केलेला काजु,पिस्ता,खजूर टाका व गुळ टाका सगळ मिक्स करा.वेलदोडा पुड टाका.

  3. 3

    रवा आणि मैदा मिक्स केलेलं त्याच्या छोट्या पुरया करा.नंतर त्यात सारण भरा. एक,एक,पाकळी करा व मोदकाचा आकार द्या. नंतर सगळे मोदक तेलात तळा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes