कुकिंग सूचना
- 1
अळूची पाने स्वच्छ धुऊन कोरडे करून त्याचा शिरा काढून घ्याव्या. चिंच 15 ते 20 मिनिटे भिजत घालून कोळ तयार करून घ्यावा. पीठ चाळून त्यामध्येच बाकीचे सर्व साहित्य घालून त्याचे बॅटर तयार करावे. भजीच्या पिठाप्रमाणे थोडे पाणी घालून बॅटर तयार करा.
- 2
पानांवर व्यवस्थित बॅटर पसरून लावून घ्यावे. त्यावर दुसरे पान ठेवून परत पिठ लावून घ्यावे. असे तीन चार पाने एकावर एक लावून घ्या. नंतर दोन्ही बाजूने दुमडून त्याचा रोल तयार करा. अशा पद्धतीने आळूची वडी तयार करावी. तयार वडी वाफवून घ्या.
- 3
गॅस वर एक भांडे ठेवा. त्यात पाणी ठेवा. पानी गरम करून घ्या. त्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये आळुच्या वड्या ठेवाव्या. त्यावर झाकण लावून ते वाफवून घ्यावे. वीस ते पंचवीस मिनिटे वाफवून घ्या. ते थंड करून घ्यावेत. नंतर त्याच्या समान आकारात छोट्या छोट्या वड्या कराव्यात.
- 4
तयार वड्या तेलामध्ये तळून घ्याव्या. शालो फ्राय केल्या तरी चालू शकतात. पण डीप फ्राय केल्या नंतर त्याची चव अधिकच वाढते. अशा तयार आळुच्या वड्या गरम गरम खाण्यासाठी तयार... त्यावर दोन ओलं खोबरं, कोथिंबीर घालून द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाच्या दुधातली लुसलुशीत अळूवडी (naralachya dudhatil aloo vadi recipe in marathi)
#फ्राईड Mrudul Prabhudesai -
खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#fdr ही रेसिपी मी माझ्या Cookpad च्या सर्व सुगरण मैत्रिणींना समर्पित करते..❤️ "खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी" लता धानापुने -
-
-
-
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#shr#week-3श्रावणात अळू ची पान भरपूर प्रमाणात येतात आम्ही श्रावणात अळू चे भाजी बनविण्यापासून सर्वच प्रकार बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे अळू वडी चा थोडा वेगळा प्रयत्न केलाय तुम्ही पण बनवुन बघा नक्की आवडणार तुम्हाला चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
-
आळुवडी
आज माझी cookpad वर हि ५० वी रेसिपी... हाफ सेंच्युरी ना भाई लोग😎😎 खूप विचार केला काय बरं स्पेशल पोष्टुया?🤔🤔 खिडकीत बसून विचार करताच होते की आळूची पाने वाकुल्या दाखवत खुणावू लागली. हो हो अगदी मराठमोळ्या नटलेल्या मुरडत चाललेल्या नवरी सारखी. आता वर्णनावरून कळलंच असले तुम्हाला... बायकांना नटायला वेळ लागतो तसा हिलाही बनवताना वेळ लागतो. सांग्रसंगित बेसनाच्या पुरणाचा लेप लावून कडा मुरडत गोल गोल वळून केलेली तुमची आमची आवडती... आळूवडी... बनवली आणि पोष्टली पण.... Minal Kudu -
अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRअळूवडी असा पदार्थ आहे तो ताटात, पानावर वाढला जातो . प्रत्येक ताट वाढताना अळूवडी चे स्थान हे असतेचजवळपास सगळ्यांचीच आवडती अळूवडी हा पदार्थ आहे अळूवडी हा साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो.अळूची पाने जवळपास सर्वत्रच उगतात आणि सगळीकडेच अळूवडी ही बनवली जाते.भजीच्या प्रकारासारखाच हा प्रकार असतो बनवतानाही खूप छान वाटते आणि तयार झाल्यावर पटकन संपते पण.भारतात सर्वत्रच अळूवडी तयार होते आणि सगळेच याचा आनंद घेतात. सर्वात जास्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहेअळूवडी याला गुजरातीत पात्रा अजूनही बऱ्याच वेगळ्या नावाने लोक या पदार्थाला ओळखत असेल.बऱ्याच ठिकाणी अळूवडी बरोबर पोळीही खातात आणि बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी मिरची बरोबरही अळूवडी खातात. वरण-भाताबरोबरही अळूवडी खूप छान लागतेआता वळूया रेसिपी कडे. Chetana Bhojak -
अळू वडी (नारळाच्या रसातील) (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी, त्यामुळे खूप गोड पदार्थ झाले, नारळी भात, दूध पेढे,बासुंदी मग जोडीला काहीतरी खमंग, तिखट म्हणून अळू वड्या Kalpana D.Chavan -
खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ashr#आषाढ महिना स्पेशल रेसिपी#खुसखुशीत अळू वडी Rupali Atre - deshpande -
-
-
अळूवडी प्रकार - 2 (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#मका पीठ#तांदूळ पीठ Sampada Shrungarpure -
आळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)
पावसाळ्यात अळूची पानं अतिशय सुंदर मिळतात त्याची वडी खूप खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
-
-
अळूची खुसखुशीत वडी (Aluchi Vadi Recipe In Marathi)
#BRRअळूची वडी अतिशय खमंग व खुसखुशीत खायला खूप छान लागते Charusheela Prabhu -
खमंग खुसखुशीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#shr #cooksnap_challenge श्रावण महिना हा वेगवेगळ्या सणांचा महिना.. ऊन-पावसाचा महिना.. या दिवसात चहुकडे हिरव्यागार पानाफुलांनी बहरलेला निसर्ग पहायला मिळतो..त्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून मन आणि डोळे तृप्त होतात..म्हणूनच दूर्वा,तुळस,आघाडा,बेल, वेगवेगळ्या पत्री , सोनटक्का,पिवळा चाफा,मोगरा,चमेली,शेवंती,गुलाब ही फुले ..ही निसर्गाने आपल्यावर केलेली उधळण आपण देवाला वाहून निसर्गाचे देणे निसर्गाला अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करतो ..😊🙏 पावसाळ्यात पिकणाऱ्या हिरव्यागार भाज्यांची तर लयलूट असते.दोडका,पडवळ,घोसाळी,लाल भोपळा,भेंडी,काकडी,भाजीचे अळू,वडीचे अळू ..या भाज्यांचे नैवेद्य मग आपसूकच होतात..तर अशा या सणांच्या दिवसात बाहेरचे आल्हाददायक वातावरण तसेच घरामधील मंगलमय वातावरण यामुळे मन प्रसन्न प्रफुल्लित होत असते आणि म्हणूनच हे सणवार आपण उत्साहाने साजरे करतो..असाच एक घरोघरी साजरा केला जाणारा सण म्हणजे श्रावणी शुक्रवारची श्री जिवती देवीची पूजा..🙏🌹🙏..आपल्या मुलाबाळांना आयुरारोग्य,सुख समाधान,यश प्राप्त व्हावे म्हणून महिला जिवतीची पूजा करतात..आघाड्याची माळ, विविध फुले वाहतात..पुरणावरणाचा,चणेगुळ,दुधाचा नैवेद्य दाखवतात,सवाष्णीला जेवायला बोलावून तिचे मनोभावे पूजन करुन खणा नारळाचे ओटी भरुन आपल्या मुलाबाळांसाठी उदंड आयुष्य मागतात..संध्याकाळी पुरणाची दिवे करून जिवतीला ,तिच्या बाळांना,आपल्या मुलाबाळांना औक्षण करतात..जिवतीची कहाणी वाचतात.श्री जिवतीला दाखवण्यात येणार्या नैवेद्यातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे अळूवडी..ही नैवेद्याच्या पानात हवीच..तर मी आज@ArtiTareयांचीरेसिपीcooksnapकेलीआहे.Thank you आरती.. खूप मस्तखमंग झाली अळूवडी😊🌹❤️ खूप आवडली मला..🌹 Bhagyashree Lele -
-
-
आळुवडी
#पहिलीरेसिपीपोस्ट सातवीआळु वडी ही महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपी आहे. ती वेगवगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, चवीला आंबट गोड आणि तिखट,खमंग अशी ही आळु वडी समोर आली कि अहाहा ! मस्तच,अशी ही चटपटीत,खमंग अशी आळु वडी ची पाककृती पाहूया. Shilpa Wani -
डाळ मिश्रीत अळू वडी (dal mix alu wadi recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन,नो गार्लिक रेसिपी "डाळ मिश्रीत अळू वडी"नेहमी आपण बेसन पीठ, तांदूळ पीठ वापरून अळू वडी, कोथिंबीर वडी बनवतो..पण कधी डाळ भिजवून, वाटून मसाले घालून बनवुन बघा.तुम्हाला नक्कीच आवडेल.. खुप छान कुरकुरीत आणि टेस्टी होते वडी..एकदा ही रेसिपी बनवताना माझ्या आईने सांगितलेला किस्सा आठवला.. पुर्वी गावी घरीच जात्यावर दळण दळायचे,घरचे धान्य,डाळी असायचे....आजी दिवसभर कुठेतरी शेजारच्या गावी जाणार होती,तिने आईला सांगितले डाळ दळून घे मग अळू वडी कर...आईला वाटले जात्यावर दळण म्हणजे जास्त डाळ दळावी लागेल मग तिने अळूवडी साठी लागेल तेवढीच डाळ दोन तास भिजत ठेवली व दगडी पाट्यावर वाटून घेतली.व अळूवडी बनवली..आजी, आजोबांना ती अळूवडी खुप आवडली.तेव्हापासून आमच्या घरात डाळ वाटून च अळूवडी बनू लागली.. नंतर मिक्सर आला मग पाट्यावर वाटायचे श्रम ही बंद झाले... मला आठवण झाली की अधुनमधून डाळ वाटून करते अळूवडी.. लता धानापुने -
कुरकुरीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल म्हणून बापाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी अळूवडी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
खुसखुशी त अळुवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRपितृ पक्षात साधारण भजे वडे तळन असते.त्यातील एक.:-) Anjita Mahajan -
अळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)
संक्रांतीचा काळ असल्यामुळे आणि खूप थंडी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिळ घातले तरी ते कुरकुरीत आणि चवीला छानच वाटतात आणि शरीरासाठी सुद्धा ते आवश्यक किंवा पोषक असतात हळूहळू करताना सुद्धा मी ज्याचा वापर केला आणि खरंच अतिशय सुंदर चव आली. Anushri Pai -
-
मिक्स डाळीचे वडे (mix daliche wade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपीआमच्या नागपूरला प्रत्येक सणाला मुंग आणि चना डाळीचे वडे आणि पुरणपोळी ही नेवेद्याला असतेच, बाप्पाला निरोप देताना मिक्स डाळीचे वडे आणि पुरणाचे मोदक असा नैवेद्य केला. हे वडे खाण्याची मजा म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस आणि गरम गरम फ्राईड वडे आणि गरम कडी. Vrunda Shende -
झटपट आळू वडी (aloo vadi recipe in marathi)
श्रावण महिन्या माझं आवडतं आहे खूप छान वातावरण तयार झाले असते छान भाजी आणि आज मी आळू वडी बनवली आहे. Rajashree Yele -
तिळाचे लाडू (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकरसंक्रांत स्पेशल रेसिपीकमी साहित्यात झटपट होणारे हे लाडू आहे.*ही माझी 601 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या (2)