रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३० मिनिटे
२ सर्विंग
  1. आवरणासाठी:-
  2. १५० ग्राम मैदा
  3. चवीनुसार मीठ
  4. 2-3 टेबलस्पूनतेल
  5. 1/2 लीटरपाणी (पीठ मळण्यासाठी)
  6. सारणासाठी:-
  7. 1 टेबलस्पूनजीरे
  8. 1 टेबलस्पूनधणे
  9. 1 टेबलस्पूनबडीशेप
  10. 1 टीस्पूनआलं-लसुण हिरवी मिरची पेस्ट(जाडसर ठेचलेले)
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. 1 टीस्पूनलाल तिखट
  14. ७० ग्राम बेसन
  15. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  16. चवीनुसार मीठ
  17. 1/2 टीस्पूनचीमुठभर साखर
  18. 4-5 टेबलस्पूनतळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कचोरीचे आवरण बनविण्यासाठी मैद्याच्या पीठात चीमुठभर मीठ घालून मिक्स करावे. ह्यात कोमट तेल घालून चांगले एकजीव करावे.

  2. 2

    थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. १५-२० मिनिटे झाकून ठेवावे. सारणासाठी धणे, जीरे आणि बडीशेप भाजून घ्यावे आणि जाडसर वाटावे.

  3. 3

    एका भांड्यात तेल गरम करून त्यात ठेचलेले आलं-लसूण-मिरची घालावी. हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घालावे. बेसन पीठ घालून चांगले भाजून घ्यावे.

  4. 4

    जाडसर वाटलेले धणे-जीरे-बडीशेप, चाट मसाला, मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. थोडे पाणी शिंपडावे जेणेकरून मसाला छान शिजेल.

  5. 5

    मळलेल्या पीठाचा गोळा करून त्यात सारण भरून घ्यावे. लाटण्याने थोडे लाटावे. तेल गरम करून कचोरी तळून घ्यावेत. सोबत मिरची आवडत असल्यास तळून घ्यावी.

  6. 6

    गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

Similar Recipes