रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

55 मिनीटे
3 सर्व्हिंग
  1. 100 ग्रॅमभावनगरी फरसाण
  2. 100 ग्रॅमपापडी
  3. 2 टेबल स्पूनतीळ
  4. 2 टेबल स्पूनबडीशेप
  5. 2 टेबल स्पूनधणे
  6. 2 टेबल स्पूनलाल मिरची पावडर
  7. 2 टेबल स्पूनमनुका
  8. 2 टेबल स्पूनचींचेचा कोळ किंवा लिंबाचा रस
  9. चवीनुसार मीठ
  10. चवीनुसार साखर
  11. कचोरी कव्हर साठी लागणारे साहित्य
  12. 400 ग्रॅममैदा
  13. 6 टेबल स्पूनतेल
  14. चवीनुसारमीठ
  15. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

55 मिनीटे
  1. 1

    प्रथम मिक्सर मध्ये भावनगरी, पापडी, तीळ, बडीशेप, धणे, लाल मिरची पावडर, लिंबाचा रस घालून वाटून घेतले.

  2. 2

    वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेतले, व बाजुला ठेवले.

  3. 3

    आता कचोरीच्या कव्हर्ससाठी एका बाउल मध्ये मैदा, तेल आणी मीठ घालून सर्व साहित्य एकत्र मिक्स करून,मग त्यात पाणी घालून पीठ मळून घेतले. व हाताला तेल लावून पिठाचे गोळे करून घेतले. व बाजुला ठेवले

  4. 4

    मग एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात बनवून घेतलेले गोळे घालून सोनेरी रंगावर तळून घेतल्या.

  5. 5

    आणि खाण्यासाठी तयार झाल्या गरमा गरम, खुसखुशीत फरसाण कचोरी. हया कचोरी हवा बंद डबयात ठेवलयास दोन चार दिवस छान कुरकरीत राहतात.

  6. 6

    मग स्टफ्फींगचे सारण घेवून त्याचे सुद्धा छोटे छोटे गोळे करून घेतले. आणि कचोरीच्या कव्हर मध्ये घालून गोल गोल गोळे करून घ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सायली सावंत
रोजी

Similar Recipes