ड्राय कचोरी (kachori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाठी शेव ची पावडर करून घ्या. तीळ, खसखस भाजून घ्या. गाठी शेव पावडर मध्ये हिंग, ड्रायफ्रूट, हळद, लाल तिखट,मीठ, गरम मसाला, सर्व एकत्र करून घ्या. त्यामध्ये गूळ पावडर आमचूर पावडर टाका.
- 2
तयार मिश्रणामध्ये चिंच, खजूर आणि गुळाची चटणी टाकून घ्या. त्याचे छोटे-छोटे बाॅल्स तयार करा. मैद्याच्या पिठाची पारी करून त्यामध्ये हे बाॅल्स स्टफ करून त्याचे छोटे-छोटे आकारात कचोरी तयार करा.
- 3
त्यामध्ये डीप फ्राय करून घ्या. तयार आहे जाम नगरची प्रसिद्ध अशी ड्राय कचोरी ही कचोरी एक महिना ठेवली तरी टिकू शकते प्रवासासाठी उत्तम आहे, मुलांना डब्यात देऊ शकतो... छान् खुसखुशीत होतात..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12टि टाइम स्नॅक म्हणजे खस्ता कचोरी आणि सोबत पुदिन्याची चटणी.. Supriya Devkar -
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
ड्रायफ्रूट मिनी कचोरी (dry fruit mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी संध्याकाळी लागणाऱ्या छोटया भुकेसाठी किंवा बाहेर फिरायला जाताना टिकणारा खाऊ म्हणून ही कचोरी भाव खाऊन जाते. त्याचीच रेसिपी इथे दिली आहे Swara Chavan -
-
-
मिनी ड्रायफ्रूट मसाला कचोरी (mini dryfruit masala kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी 2कचोरीस्वरा चव्हाण यांचीं ही रेसिपी मी cooksnap केली आहे, मस्त झाली आहे. Varsha Pandit -
मीनी कचोरी (mini kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरीआज मी घरी असलेल्या साहित्यातून कचोरी बनवायची ठरवली, आणि काय सांगू इतकी अप्रतिम चव आली आहे..... तुम्हीही बघा करून Deepa Gad -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीअगदी सोपी पद्धत आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी बाकरवडी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
डिस्को कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबूक #Week12 डिस्को_कचोरी माझा आवडता पदार्थ डिस्को कचोरी मस्त आंबट आणि गोड असा लागणार आणि जास्त दिवस टिकणारा. ही कचोरी 10 दिवस आरामत टिकते, किटी किंवा बर्थडे पार्टी साठी अगदी सोपा असा पदार्थ आहे. आता रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
-
-
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
-
-
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji -
-
-
मूग डाळ कचोरी चाट (moong dal kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी हा मूळचा उत्तर भारतीय चाट प्रकार पण आपल्याकडे ही खूप प्रसिद्ध आहे. चविष्ट चटपटीत कचोरी चाट सगळ्यांना च आवडतो पण घरी कचोरी बनवणे म्हणजे थोडे वेळखाऊ काम पण घरची चव म्हणजे अप्रतिम च. Shital shete -
खस्ता कचोरी (Khasta Kachori recipe in mararthi)
#hr#होळी स्पेशल#खस्ता कचोरी आज माझ्या ४०० रेसिपीज पुर्ण झाल्या म्हणून ही खास रेसिपी. Sumedha Joshi -
-
राजस्थानी कचोरी चाट (kachori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मी राजस्थानला गेले होते तेव्हा ,तिथे मी कचोरी चॅटची अप़तिम चव चाखली.आज मला त्या चवीची आठवण झाली ,म्हणून मी कचोरी चॅट केला आहे.चला राजस्थानला जाऊ या....खटृटी-मिठ्ठी कचोरी खाऊ या.. Shital Patil -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीपहिल्यांदा बनवून पाहली. माझ्या मुलींना तर खूप आवडली आंबट तिखट आणि गोड खायला टेस्टी दुसऱ्यांदा मी नक्की बनवणार कूक पॅड मुळे मी नवीन नवीन रेसिपी शिकत आहे. Jaishri hate -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13575887
टिप्पण्या