लाल भोपळ्याच्या पाठीची चटणी (lalbhoplyachya salachi chutney recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

चटणी लाल भोपळ्याची साल बरेचदा वाया जाते,फेकल्या जाते.पण आमच्याकडे त्याची अतिशय पौष्टिक चटणी केल्या जाते व सर्वजण आनंदाने खातात.खूप रुचकर अशी ही चटणी जेवणात मानाची जागा घेते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 व्यक्ती करिता
  1. 1 वाटी लाल भोपळ्याची किसलेली साल
  2. 1/4 वाटीतीळ
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनतिखट
  5. 1 टेबल स्पूनतेल
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1लिंबुचा रस
  8. 15कढीपत्ता पाने
  9. स्वादानुसार मीठ
  10. 1 टीस्पूनमोहरी
  11. 3हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    एका पण मध्ये तेल टाका.त्यात मोहरी घाला.त्यात हिंग टाका.आता त्यात हिरव्या मिरच्या कढीपत्ताची पाने घाला.थोडे परतून घ्या.

  2. 2

    आता त्यात हळद घाला.लगेच तील घाला. तीळ चांगले लाल झाल्यावर त्यात लाल भोपळ्याची किसलेली साल घाला.

  3. 3

    आता त्यात मीठ व तिखट घाला.थोडे परतून घ्या.गॅस बंद करा त्यात आता लिंबाचा रस घाला.चांगले मिक्स करून घ्या.ही चटणी दोन तीन दिवस चांगली राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
आवडली तुमची रेसिपी सगळ्यांना

Similar Recipes