स्पॅनिश आम्लेट (spanish omlet recipe in marathi)

Nisha Pawar @cook_23567711
इटरनँशनल फुड पैकी आवडीने खाल्ले जाणारा हा पदार्थ आहे आवजुन हे आम्लेट भारतीय रेस्टॉरंट मध्ये लोकांच्या आँडर प्रमाणे बनवले जातात त्या पैकी बनवलेले स्पॅनिश आम्लेट
स्पॅनिश आम्लेट (spanish omlet recipe in marathi)
इटरनँशनल फुड पैकी आवडीने खाल्ले जाणारा हा पदार्थ आहे आवजुन हे आम्लेट भारतीय रेस्टॉरंट मध्ये लोकांच्या आँडर प्रमाणे बनवले जातात त्या पैकी बनवलेले स्पॅनिश आम्लेट
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#pe बटाटा आणि अंडा याचा रेसिपीची कॉन्टॅक्ट चालू आहे तर हे दोन्ही मिळून एक रेसिपी बनवले आहे स्पॅनिश ऑम्लेट यामध्ये बटाटा आणि अंडा दोन्ही चां वापर केला आहे अंडा आणि बटाटा आपल्या हेल्थ साठी खूप चांगला आहे मुलांना आवडणारी झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil -
नूडल्स (noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनूडल्स हा चायना / चीन या देशाचा पदार्थ आहे.आपण सर्वच चायनीज पदार्थ जाणतो व अगदी आवडीने सर्वत्र खाल्ले जातात. संपूर्ण जगभरात उपलब्ध असणारा व खाल्ला जाणारा असा हा इंटरनॅशनल पदार्थ पाहूया कसा करायचा! Archana Joshi -
चुर्रोस (churros recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13पोर्तुगाल, स्पेन इथे प्रामुख्याने आढळणारा व आता प्रत्येक देशात आवडीने खाल्ला जाणारा तळलेला गोड पदार्थ रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2स्पॅनिश ऑमलेट किंवा स्पॅनिश टॉर्टिला ही स्पेनची पारंपारिक डिश आहे. आणि स्पॅनिश पाककृतीतील एक महत्वाची डिश आहे. हे अंडी आणि बटाटे वापरुन बनविलेले एक आम्लेट आहे. आपण त्यात आणखी वेगवेगळे पदार्थ घालून ते अजून चविष्ट करु शकतो. Prachi Phadke Puranik -
स्पॅनिश डेझर्ट एगलेस फ्राइड मिल्क (spanish dessert eggless fried milk recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी. फ्राईड मिल्क हा स्पॅनिश डेझर्ट चा प्रकार आहे. अंड वापरून किंवा एगलेस दोन्ही पद्धतीने हे बनवले जातात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे डेझर्ट बनते. Shital shete -
हेल्दी पास्ता (pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी सर्व साधारण पास्ता सर्वच ठिकाणी मिळतो,पण हा इटालियन पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारे करता येतो.मी फे़श डॅ्गन फू़ट वापरून झटपट पास्ता तयार केला आहे.हा हेल्दी आहे . पाहू या.... Shital Patil -
इटालियन व्हाइट सॉस पास्ता (italian white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटालियन व्हाईट सॉस पास्ता हा भारतात सर्वात आवडता जाणारा पदार्थ आहे. तो मुळत: इटालियन देशाचे प्रतिनिधित्व करतो Shilpa Limbkar -
व्हेज शेपर्ड'स पाय (veg shepherds pie recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13शेपर्ड पाय किंवा कॉटेज पाय म्हणून ओळखलं जाणारा हा पदार्थ खरं तर मटण वापरून बनवला जातो. इंग्लंड मध्ये पूर्वी उरलेल्या मटण व बटाटे वापरून हा पदार्थ बनवला जायचा. सामान्य माणसाचे घरगुती जेवणाचा पदार्थ इंग्लंड मध्ये बनवतात Deepali Amin -
स्पॅनिश चीज ऑम्लेट (Spanish cheese omelette recipe in marathi)
#अंडाहे स्पॅनिश ऑम्लेट अतिशय रुचकर होते,नॉर्मली सादे ऑम्लेट हे सगळ्यांना आवडतेच,पण असले स्पॅनिश ऑम्लेट करुन बघा छान टेस्टी आणि झटपट बनते...मॉर्निंग चा नाश्ता किंवा छोट्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय आहे...आणि खूप हेल्दी पण आहे... Sonal Isal Kolhe -
अफगानी एग ऑमलेट विदपोटॅटोजअँडटोमॅटोज (afghani egg omlet with potato' and tomato's recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #Themeइंटरनॅशनल रेसिपीअफगाणिस्तान मध्ये एग आम्लेट हे फेमस ब्रेकफास्ट फूड आहे. बटाटा आणि स्पेशली टोमॅटो घालून हे आमलेट बनवतात . सिम्पल आणि टेस्टी आमलेट खायला खूप अप्रतिम लागते. Najnin Khan -
-
स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2#कुकस्नॅप#आम्लेट प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी - 1 स्पॅनिश ऑम्लेट करायला सोप्पी आहे. इतर देशांमध्ये पदार्थात तिखट नसते.काळीमिरी पावडर वापरतात. Sujata Gengaje -
व्हाईट सॉस पास्ता🍝 (white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13#इंटरनॅशनलरेसिपीDipali Kathare
-
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीर वडी हा महाराष्ट्र मध्ये बनतो. अळू वाडी , कोथिंबीर वाडी हे सर्व वडी चे प्रकार अत्यन्त आवडीने खाल्ले जातात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
आम्लेट सँडविच (omelette sandwich recipe in marathi)
सकाळी सकाळी आज नाश्त्याला काही तेलकट नको, त्यामुळे काहीतरी वेगळं बनव... वाटल्यास अंड्याच् काहीतरी बनव... अशी फर्माईश झाली! सॅंडविच ब्रेड घरात होतीच ! शिवाय चटण्या होत्याच! मग झटपट काहीतरी बनवायचं, म्हणून आम्लेट सॅंडविच बनवले आहे... Varsha Ingole Bele -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाबी पदार्थ संपूर्ण भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. पंजाबला जाण्याचा योग अजून आला नसला तरी पंजाबी पदार्थ घरात सगळे खूपच आवडीने खातात. पंचरत्न डाळ हा पंजाबी डाळीचा एक प्रकार आहे . जिरा राईस किंवा रोटी सोबत ही डाळ खूप छान लागते. शिवाय यात पाच डाळी असल्याने खूप पौष्टिक असते. Shital shete -
स्पॅनिश ऑम्लेट (स्पॅनिश टॉर्टिला) (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळी गंमत स्पॅनिश आमलेट (स्पॅनिश टॉर्टिला) उत्तम गरम किंवा थंड सर्व्ह केलेले आहे आणि बनविणे सोपे आहे! कुरकुरीत, तळलेले बटाटे आणि अंडी ही लोकप्रिय स्पॅनिश टॉर्टिला रेसिपी बनवतात, जे सहल, पार्ट्या, बीबीक्यू किंवा आपल्या पारंपारिक मेनूसाठी योग्य आहेत.स्पॅनिश ऑम्लेट एक क्लासिक स्पॅनिश डिश आहे Amrapali Yerekar -
चुरोज /स्पॅनिश डेझर्ट (churros recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलयावेळेस इंटरनॅशनल रेसिपीमधे मी काही वेगळ्या रेसिपीज करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या आपल्या इथे फारशा माहीत नाहीत. चुरोज ही एक स्पॅनिश रेसिपी आहे जी युरोप मध्ये ब्रेकफास्टला खाल्ली जाते. करायला सोपी आणि खायला तितकीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे. हे एक प्रकारचे स्ट्रीट फूड आहे.खास करून ही रेसिपी हॉट चॉकलेट सॉस बरोबर खाल्ली जाते आणि वरतून साखर पेरून सर्व्ह केली जाते. मुलांना आवडेल अशी एक सोपी रेसिपी आहे. फ्रँकी ज्याप्रमाणे टिश्यूपेपरमध्ये गुंडाळून देतात त्याप्रमाणे चुरोज पेपर कोन मध्ये दिले जातात.Pradnya Purandare
-
स्पॅनिश गार्लिक झुकिनी (Spanish Garlic Zucchini Recipe In Marathi)
#TBRअतिशय टेस्टी व हेल्धी पटकन होणारा हा प्रकार टिफिन मध्ये मुलांना खूप आवडतो Charusheela Prabhu -
-
स्पॅनिश ऑमलेट. (spanish omelette recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनलआज घरी मुलाला नाश्त्यामध्ये आमलेट पाहिजे होते आणि मग विचार केला अरे आपल्याला तर इंटरनॅशनल रेसिपीज बनवायचे आहेत तर बघूया म्हणून सर्वात सोपे असे हे स्पॅनिश आमलेट दिसायला तर हे केक सारखे दिसतं आणि खायला तर अप्रतिम लागतं आपण हे ऑम्लेट ब्रेड सोबत सँडविच म्हणून पाव सोबत किंवा आपलं इंडियन रोटी म्हणजे पोळी सोबत पण खाऊ शकतो Maya Bawane Damai -
मसाला दम आलू (Masala dum aloo recipe in marathi)
#MBR #दमआलू#मसालाबॉक्सआपले भारतीय जेवण हे मसाला शिवाय पूर्ण होतच नाही मसाला हा स्वयंपाकाचा सर्वात प्रमुख भाग आहेआपली खाद्यसंस्कृती ही मसालेदारच आहे कोणीच आळणी आणि फिक्कट जेवण जेवत नाही.जितके गाव जितके शहर जितकी राज्य त्या त्या प्रमाणे मसाले वापरले जातात जवळपास सगळ्याच खाद्यसंस्कृती मध्ये मसाले वापरून पदार्थ तयार केले जातातसगळ्यांना चमचमीत-झणझणीत, तरतरीत, मसालेदार जेवण आवडते. भारतीय जेवन बिना मसाले कल्पनाच करू शकत नाही. स्वयंपाक घरातल्या सर्वात मुख्य भाग मसाल्याचा डबा असतो. जो प्रत्येक घरात आपल्याला दिसेलच .मसाल्यांचा वापर करून दम आलू तयार केले आहे खडे मसाले, मसाला डब्याचे मसाले वापरू मसालेदार दम आलु तयार केले Chetana Bhojak -
स्पॅनिश अंडी बटाटा आमलेट (Spanish anda batata Omelette recipe in marathi)
#pe पोटॅटो अँड एग रेसिपीज कॉन्टेस्ट साठी मी Spanish Egg Potato Omelet पाककृती सादर करत आहे :) बटाटा हे असं व्यंजन आहे कि ते कोणासोबतही सामावून जातं. मग अंड्यासोबत याची chemistry कशी जुळते ते बघूया ;) सुप्रिया घुडे -
ड्रॅगन चिकन (dragon chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी ड्रॅगन चिकन हा एक इंडो चायनीज पदार्थ आहे. क्रिस्पी आणि ग्रेव्ही युक्त अशी डिश आहे हि स्टार्टर म्हणून करू शकतो. आणि स्वाद तर लाजवाब झाला. करताना वाटला नवात मस्त टेस्ट असेल पण फार उत्तम झाली नक्की करून बागा. Veena Suki Bobhate -
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मॅकरून (macaron recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 मॅकरून हे फ्रेंच गॉड पदार्थ आहे, केक चा एक प्रकार व अंडी चे प्रथिने वापरून हा पदार्थ बनवला जातो. अंडी, बदाम चे पीठ वापरून हा पदार्थ बनवला जातो. Swayampak by Tanaya -
मिनी किश (mini quiche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 किश हि एक फ्रेंच रेसिपी आहे. टार्ट मध्ये अंडे व भाजी चे मिश्रण वापरून नाश्त्याला बनवला जाणारा पदार्थ. Kirti Killedar -
चोकोचिप्स गव्हाची बिस्किट (chocolate chips ghavache biscuits recipe in marathi)
#GA4 #week13#keywordchocochipsबिस्कीट हा अधूनमधून खाल्ला जाणारा पदार्थ. जो वेगवेगळे प्रकाराने बनवले जातात. आज मी चोकोचिप्स झालून तेही गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बिस्कीट बनवली आहे. जान्हवी आबनावे -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13628528
टिप्पण्या