अंडा लपेटा (anda lapeta recipe in marathi)

पेण पनवेल कोळीवाड्यातील प्रसिद्ध पाककृती ती म्हणजे 'अंड्याचा लपेटा' होय.
अंडा लपेटा (anda lapeta recipe in marathi)
पेण पनवेल कोळीवाड्यातील प्रसिद्ध पाककृती ती म्हणजे 'अंड्याचा लपेटा' होय.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वाटण करून घेण्यासाठी सुके खोबरे व कांदा हे दोन्ही भाजून घ्यावेत व काजू थोडावेळ कोमट पाण्यात भिजवून घ्यावेत. मग वाटण करताना कांदा, खोबरे, हिरवी मिरची, कोथिंबीर व काजू एकत्र करून वाटून घ्यावेत. मग त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल टाकावे व ते गरम करून घ्यावे, मग त्यामध्ये कांदा घालावा व तो चांगला परतून घ्यावा नंतर त्यामध्ये टोमॅटो घालून चांगला परतून घ्यावा.
- 2
कांदा व टोमॅटो चांगले शिजल्यावर त्यामध्ये आले लसूण बारीक चिरलेले घालावे. हे चांगले शिजवुन झाल्यावर त्यामध्ये कसूरी मेथी, हळद व लाल मिरची पावडर घालावी व चांगली एकजीव करून घ्यावी.
- 3
नंतर मसाला शिजल्यावर त्यामध्ये तयार केलेले वाटण घालावे व चांगले शिजवून घ्यावे. उकडलेल्या अंड्याचा मधून चिरा पाडून ती अंडी आपल्या ग्रेव्हीमध्ये घाला, मग त्यामध्ये मिठ घालुन ते पाच ते दहा मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. अशाप्रकारे अंडा लपेटा तयार झाला आहे. हे आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
पेन पनवेल मध्ये चिकन चिकन लपेटा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे तेथील लग्नांमध्ये चिकन लपेटा किंवा अंडा लपेटा हे प्रकार आवर्जून बनवले जातात Samiksha shah -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.... असं म्हणतात पण मला अंड्याला येणारा वास आवडत नाही पण या पद्धतीने अंडा करी केल्यास अंड्याचा वास येत नाही. Rajashri Deodhar -
मसाला अंडा करी (Masala anda curry recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल प्रत्येकाच्या किचनमध्ये रेसिपी करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा त्यात आपण सर्व सुके पावडर मसाले व खडे मसाले ही ठेवतो. चला तर अशा सर्व कलरफुल मसाल्या पासुन च आज मी मसाला अंडा करी बनवली आहे. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
मसाला अंडा (masala anda recipe in marathi)
#mfr मला आवडणारी आणि झटपट बननारी अशी रेसिपी म्हणजे मसाला अंडा. लहान मुलांना तर आवडतेच पण मोठेही चव देवून खातात. चला तर मग बनवूयात मसाला अंडा रेसिपी. Supriya Devkar -
-
झणझणीत गावरान अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
अंडा ग्रेव्ही मधील, हा गावरान अंडा मसाला माझा खूप आवडता...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rr ढाबा स्टाईल एग करी म्हणजे लालभडक तवंग, तळलेली अंडी आणि टोमॅटो न घालताच बनवला गेलेला मसाला .जबरदस्त बनते. Supriya Devkar -
रेस्टॉरंट स्टाइल अंडा मसाला (Anda masala recipe in marathi)
#rr #रेस्टॉरंट स्टाइल अंडा मसाला Varsha Ingole Bele -
झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
#RJR # रात्रीचे जेवण रेसिपी # रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी, पोळी भाजी, कढी भात असे व्हेज प्रकार केले जातात पण नॉनवेज खाणार्या साठी झणझणीत अंडा मसाला करी पोळी भाकरी भातासोबत खाता येते चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
अंडा मसाला करी (anda masala curry recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचे जवळ जवळ सर्वच प्रकार मला फार आवडतात...😋😋त्यातीलच वाटणाची अंडा करी माझ्या घरी आम्हा सर्वांनाच आवडते .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
#नॉनवेज रेसिपीत सगळ्यात सोपी व झटपट होणारी सगळ्यांच्या आवडीची अंडा करी चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडा करी बर्याच प्रकारे बनवता येते. ग्रेव्ही वाली ,पातळ रस्सा वाली,सावजी इ. Supriya Devkar -
-
झणझणीत अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cfअंड्याच्या नवनवीन रेसिपीज करून पाहायला आणि खायला मला खूप आवडतात.पण ,त्यातल्या त्यात अंड्याची करी ही माझी खूपच आवडती ..😊पाहूयात रेसिपीज. Deepti Padiyar -
अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
#cookpadरोज रोज काय बनवायच प्रश्न पडतो म्हणून झटपट अस अंडा मसाला Supriya Gurav -
छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पोस्ट2ही पंजाबची प्रसिद्ध पाककृती आहे. मला ती खूप आवडली म्हणून ही पाककृती शेअर करत आहे. Arya Paradkar -
अंडा करी
#लॉकडाऊन १९ आज संडे नॉनवेज डे आमच्याकडे फिश डे असतो पण आज अंडयावरच भागवायला लागले काय करणार लॉक डाऊन नामग चला अंडा करी करायला सुरवात करू या Chhaya Paradhi -
मालवणी अंडा ग्रेव्ही (malwani anda gravy recipe in marathi)
#अंडा अंडया ची नेहमीच आमच्या घरी होणारी रेसिपी मी आज दाखवते चला छाया पारधी -
-
अंडाकरी रेस्टॉरंट स्टाईल (Anda Curry Restaurant Style Recipe In Marathi)
#VNR नेहमीची अंडा करी जर छान रेस्टॉरंट किंवा हॉटेलच्या स्टाईलने केली तर ती खाण्याची एक वेगळीच मजा असते आजची अंडा करी आपण रेस्टॉरंट स्टाईलने बनवणार आहोत Supriya Devkar -
दही अंडा (dahi anda recipe in marathi)
#उत्तर#पंजाबढाबा स्टाईल चटकन होणारी टेस्टी पंजाबी डिश Charusheela Prabhu -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊 जी झटपट बनते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सुरती अंडा घोटाळा (anda ghotala recipe in marathi)
" सुरती अंडा घोटाळा " अंडा घोटाळा, म्हणजे आवडता विषय, त्यात सुरती अंडा घोटाळा खायची मजाच खूप येते, सगळ्या फ्लेव्हर्स ने भरपूर असा हा अंडा घोटाळा माझ्या घरी सर्वांना आवडतो...👌 Shital Siddhesh Raut -
अंडा मसाला बिर्यानी (anda masala biryani recipe in marathi)
#myfirstrecipe घरी जेव्हा मांंसाहारी चा बेत करायचा मनात आले पण काही साहित्य उपलब्ध नसेल तर अंडा बिर्यानी चा बेत करते. मुल एकदम खुश होउन जेवण फत्ते करतात. घरात प्रत्येक व्यक्ती आवडीने मी बनवलेली हि बिर्यानी खातात .म्हणुन पहिली हिच पोस्ट करतेय Kirti Killedar -
तवा अंडा मसाला (tawa anda masala recipe in marathi)
#झटपट तवा अंडा मसाला... मुलांना रोज तीच उकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे मी यात कांदा टोमॅटो घालून मस्त अंडा तवामसाला केला. उकडलेल्या अंड्यांना जरा वेगळ्या पद्धतीने सर्व केले Aparna Nilesh -
मासे अंडा करी (mase anda curry recipe in marathi)
मी माशांची अंडी आहे नदीमध्ये हे मासे मिळतात ती कापल्यानंतर जे अंडी असते त्याची ही भाजी आहे Priyanka yesekar -
मोगलाई अंडा फ्राय (moghalai anda fry recipe in marathi)
#अंडाअंडा करी, अंडा भुर्जी, ऑम्लेट हे आपण बनवतच असतो. पण वेगळं काही चमचमीत बनवलं कि मुलं आवडीने खातात आणि आपल्याला ही समाधान मिळते.त्यातलाच हा एक अंड्याचा चमचमीत प्रकार. तांदळाची भाकरी किंवा पाव सोबत हा पदार्थ खुप छान लागतो. Sanskruti Gaonkar
More Recipes
टिप्पण्या