नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)

Arya Paradkar @The_Food_Swings_1103
#रेसिपीबुक #week14
बर्फी
हि एक सोपी व झटपट होणारी पाककृती.
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14
बर्फी
हि एक सोपी व झटपट होणारी पाककृती.
कुकिंग सूचना
- 1
सर्व तयारी करणे. नारळ खोवून घेणे /खिसून घ्यावे.
- 2
एका कढईत तूप गरम करून त्यात नारळाचा चव घालून चांगला परतून घ्यावा.नंतर मिल्क पावडर व काजू बदामाचे तुकडे घालून चांगले मिक्स करावे.
- 3
आता त्यात साखर व वेलची पावडर घालून चांगले परतावे. मिश्रण थोडे दाट झाल्यावर एका तूप लावलेल्या ताटात काढून साधारण थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्याव्या.
- 4
स्वादिष्ट नारळ मिल्क पावडर बर्फी तयार आहे
Similar Recipes
-
मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मिल्क पावडर चॉकोलेट बर्फी ही घरातल्या घरात झटपट होणारी आहे. ते ही कमी साहित्यात होणारी आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
मिल्क पावडर बर्फी (milk powder barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 आज मुलांना काहीतरी गोड खावेसे वाटत होते त्यात मुलांची एवढी घाई .म्हणून आज झटपट होणारी बर्फी बनविली. Arati Wani -
मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी. Shilpa Limbkar -
चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फीआमच्या कडे बर्फी हा प्रकार खूपच आवडीचा आहे. त्यात जर चाॅकलेट फ्लेवर्ड बर्फी असेल तर खासच आवडीची. म्हणूनच मी नेहमी होणार्या खोबर्याच्या वडीमधे चाॅकलेट सिरप घातले. घरी सगळ्यांना ही वेगळ्या प्रकारची बर्फी खूपच आवडली. आणि करायला पण एकदम सोप्पी आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
मलई बेसन बर्फी (malai besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फी बनवायची होती पण सहज अशी बनवयला म्हणून बेसन ची बर्फी बनवली Kirti Killedar -
बेसन ची बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14पटकन झटपट आणि कमी साहित्यात होणारी बेसन पिठाची बर्फी नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
-
बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14 #डेसीकेटेड कोकोनट बर्फी, अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे Anita Desai -
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीझटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी. Arya Paradkar -
नारळ व साबुदाणा लाडू (naral sabudana ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#पोस्ट2 Arya Paradkar -
रवा चॉकलेट बर्फी (rava chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी रेसिपी Najnin Khan -
-
रवा बर्फी (rava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी पौष्टीक व चविष्ट मिठाई आहे घरातल्या सामुग्री पासुन आपण कोणत्याही प्रकारची बर्फी बनवु शकतो बर्फी करायला सोपी व सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे कोणत्याही सणावाराला पुजेला घरगुती समारंभासाठी बर्फी बनवली जाते बर्फीत आपल्याला आवडत्या ड्रायफ्रुटचा वापर करता येतो चला आज मी रव्या ची बर्फी तुम्हाला कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
ही माझी 205 वी रेसिपी आहे.वाळलेले अंजीर काही वेळा खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी अंजीर बर्फी नक्की करून बघा. खूप छान लागते. झटपट होणारी रेसिपी आहे Sujata Gengaje -
दुधी ची बर्फी (dudhi chi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी अनेक प्रकारच्या बनवल्या जातात. तसेच दुधी चा हलवा बनवून त्याचे पण बर्फी बनवू शकतात Deepali Amin -
गोड भानोले (god bhanole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8हि एक पारंपरिक रेसिपी आहे. करायला अतिशय सोपी, झटपट होणारी व रूचकर, टेस्टी अशी ही डीश आहे. Sumedha Joshi -
-
-
बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14साखरेच्या पाकाचं झंझट नाही,बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य. Sudha Kunkalienkar -
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
पनीर बर्फी (paneer barfi recipe in marathi)
सुवर्णा पोतदार यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी पनीर बर्फी मी करून बघितली. खूप छान झाली होती. झटपट होणारी, फक्त सेट व्हायला वेळ लागतो.ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
पमकीन बर्फी (pumpkin barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी या थीम साठी लाल भोपळ्याची बर्फी बनवली. Preeti V. Salvi -
चाॅकलेट बिस्किट बर्फी (chocolate biscuit barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#आळूवडी आणि बर्फी रेसिपीया रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे हि गॅस न वापरता करता येणारी रेसिपी आहे. तसेच यात खवा,साखरेचा वापर न करता बनवता येणारी बर्फी आहे.कमी साहित्य आणि अगदी लहान मुलांना बनवता येणारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
काजू बर्फी (kaju barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #प्रसाद post-1 #बर्फी आणी अळूवडी ...आज मी काजू बर्फी बनवली ..अगदि झठपट होते आणी घरी सगळ्यांना खूप खूप आवडते .. Varsha Deshpande -
अँपल कोकोनट बर्फी (apple coconut Burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फीघरात एकदम 2 किलो अँपल आणले आणि खाणारे फक्त 3 मी त्याचे बरेच प्रकार केले जँम केला,रायता केला मग ही बर्फी आली डोक्यात आणि लगेच करून बघीतली खुप छान झाली. बर्फी केली त्याच दिवशी #cookpad ची वीकली थीम बर्फी आली मग नीवांत रेसिपी लिहून ठेवली. नशीब करताना फोटो काढले होते. Anjali Muley Panse -
खजूर बर्फी (khajoor bari recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फी बर्फी म्हणजे काहीतरी गोड बनवायला कारण लागत. तरी खजूर आरोग्याला चांगला मग तो असाच आठवणीने खाल्ला जात नाही. त्यामुळे बर्फी Swayampak by Tanaya -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
-
पोहे ड्रायफ्रूट वडी /बर्फी (pohe dryfruits vadi or barfi recipe in marathi)
#CookpadTurns4पोहे ड्रायफ्रूट बर्फी ही खूप झटपट आणि कमी साहित्यात होणारी पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पोहे ड्रायफ्रूट बर्फी. Shilpa Wani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13649519
टिप्पण्या (12)