चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)

पेन पनवेल मध्ये चिकन चिकन लपेटा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे तेथील लग्नांमध्ये चिकन लपेटा किंवा अंडा लपेटा हे प्रकार आवर्जून बनवले जातात
चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
पेन पनवेल मध्ये चिकन चिकन लपेटा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे तेथील लग्नांमध्ये चिकन लपेटा किंवा अंडा लपेटा हे प्रकार आवर्जून बनवले जातात
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, मिरची, मगज व भाजलेले सुके खोबरे घ्या व पाणी टाकून त्याचे वाटण तयार करावे.
- 2
मग एका पातेल्यात तेल गरम करून घेवुन त्यामध्ये कांदा टाकून चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालावे दहा मिनिट झाकण लावून शिजवून घ्यावे. टोमॅटो शिजवून झाली की त्यामध्ये आले-लसुण पेस्ट घालावी व ती चांगली शिजवून द्यावी.
- 3
नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट व कसुरी मेथी घालावी व चांगली परतून घ्यावी. मग त्यामध्ये चिकन घालुन चांगले त्यामध्ये एकजीव करून घ्यावे. मग त्यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालून ते चांगले शिजवून चिकन शिजेपर्यंत शिजवून घ्यावे. अशाप्रकारे आपले चिकन लपेटा तयार झाले, हे आपण भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा लपेटा (anda lapeta recipe in marathi)
पेण पनवेल कोळीवाड्यातील प्रसिद्ध पाककृती ती म्हणजे 'अंड्याचा लपेटा' होय. Samiksha shah -
चिकन लपेटा (chicken lapeta recipe in marathi)
आपल्या जिभेचे चोचले किती वाढतील आणि किती पदार्थांवर मेहेरबान होतील याचा काही नेम नाही. आज अशीच एक वेगळी रेसिपी केली आहे...... चिकन लपेटा Sanskruti Gaonkar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते.. नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला. Samiksha shah -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
#EB7#week7#सुके चिकन खुप वेगळ्या वेगळ्या प्रकारे करता येते.हा एक वेगळा प्रकार. Hema Wane -
चिकन कोल्हापुरी (chicken kolhapuri recipe in marathi)
#mfr # वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी नॉनवेज मध्ये चिकन ची माझी सर्वात आवडती डिश म्हणजे चिकन कोल्हापुरी करायला झटपट व खाण्यासाठी ही टेस्टी चला तर पाहुया हयाची रेसिपी Chhaya Paradhi -
चिकन (chicken recipe in marathi)
#GA4#WEEK15#कीवर्ड_चिकन चिकन आमच्या कडे आठवड्यातून एकदा अवश्य बनतेच.. आणि ते मीच बनवावे असा मुलांचा हट्ट असतो...भाऊ किंवा भाचे कंपनी आले तरी त्यांनाही माझ्या हातचे चिकन खुप आवडते.. लता धानापुने -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाहोरी चिकन कोरमा (lahori chicken korma recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13 इंटरनॅशनल रेसिपीइंटरनॅशनल रेसिपी थिम मग नाॅनव्हेज रेसिपी का नको म्हणून हि रेसिपी. पाकिस्तानी चिकन हे काहीसे वेगळे बनवले जातात. बर्याच अंशी खडे मसाले आहेत असे वापरतात. तर तूप,बटरचा सढळ हस्ते वापर केला जातो तसेच दही हा टोमॅटो पेक्षा जास्त वापरले जाते. Supriya Devkar -
मसाला चिकन वीथ चिकन ग्रेव्ही (Masala Chicken with Chicken Gravy Recipe in Marathi)
मसाला चिकन ही एक अतिशय चवदार आणि सोपी रेसिपी आहे जी आपण आपल्या जवळच्यांसाठी बनवू शकता. आपण बटर नान किंवा चपातीसह ही रेसिपी खाऊ शकता. हे इतके स्वादिष्ट आहे की आपण आपल्या बोटांना चाटत रहाल. तासेच चिकन ग्रेव्ही देखिल छान झाली. Amrapali Yerekar -
ढाबा स्टाईल चिकन इन रेड ग्रेव्ही (chicken in red gravy recipe in marathi)
#rr आज आहे संडे मग काय नॉनव्हेजचा बेत तर होणारच.. खूप दिवसांपासून मुलांची फर्माईश होते चिकनची ..मग काय मस्त ढाबा स्टाईल रेड ग्रेव्ही मध्ये चिकन बनविले. Reshma Sachin Durgude -
चिकन चेट्टीनाड (chicken Chettinad recipe in marathi)
#GA4 #week 23 या आठवड्यातील चिकन चेट्टीनाड हा keyword ओळखून चिकन चेट्टीनाड ही रेसिपी बनवली. दक्षिण भारतातील प्रसिद्ध रेसिपी आहे. rucha dachewar -
चिकन थाली (chicken thali recipe in marathi)
#crचिकन थाळी म्हणजे एक बेस्ट कॉम्बो डिश Purva Prasad Thosar -
झटपट चिकन (Chicken Recipe In Marathi)
#WWR वेलंकम विंटर साठी मी आज माझी झटपट चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझिन#चिकन_ग्रेव्ही....👉आज मी तुमच्याबरोबर गावरान चिकन रस्सा रेसिपी सामायिक करीत आहे,😋 ज्याला देसी चिकन ग्रेव्ही म्हणूनही ओळखले जाते. गावरान चिकन सामान्य फार्मा पोल्ट्री चिकनपेक्षा अधिक चांगला आहे त्याला मुळीच्या चिकनच्या चवपेक्षा जास्त चांगली चव आहे. 😋🤗 गावरान चिकनमध्ये उच्च प्रथिनेयुक्त सामग्री आपल्याला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक उर्जा देत असते. हिवाळ्यामध्ये देसी चिकनसह उबदार सूपचा स्वादही आरोग्यासाठी खूप फायदेशीर 👉आहे😋 आणि आपल्याला खोकला किंवा सर्दी झाल्यास देखील दिली जाऊ शकते, या गावरान चिकन रेसिपीमध्ये वापरलेला मसाला ही अस्सल महाराष्ट्रीयन शैलीची सरस रेसिपी आहे.👌👍 आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुम्हाला आवडतील. हा गॅवरन चिकन रासा हा महाराष्ट्रीय पाककृतीच्या स्वाक्षरी व्यंजनांपैकी एक आहे.हे बहुधा देसी / गावठी चिकनने बनविलेले असते, परंतु आपण हे ब्रॉयलर कोंबडीसह देखील बनवू शकता. भाकरी, पोळी किंवा भाता बरोबर गावरान चिकन रसाची चव छान आहे. तुम्ही ही पाककृती आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच बनवून बघा आणि आपल्या कुटुंबासह जेवणाच्या टेबलावर ढाब्यांचा स्वाद नक्की घ्या😳. आता या रविवारला, आपण गावरान चिकन रस्सा रेसिपी तयार करण्याचे ठरविलेले असेलच ना तर नक्कीच आपल्या कुटूंबाला आवडेल. चला तर मग पाहूयात रेसिपी👉. Jyotshna Vishal Khadatkar -
चिकन कोफ्ता करी (chicken kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता हॅलो मैत्रीणींनो...खर तर मी शुद्ध शाकाहारी आहे. पण माझी मुल nonveg खातात. त्यांना अस खायचे असेल तर ते होटेल मध्ये जाऊन खातात..cookpad मध्ये join झाल्यापासून मुलांनी माझ्या मागे ससेमिरा लावला होता...तुही आता nonveg शिकुन घे...So आज मी चिकन कोफ्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. यु ट्यूब वर बघुन हे केले आहे. काही चुकल्यास बिनधास्त सांगा... Shubhangee Kumbhar -
मालवणी चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
#KS1ही रेसिपी मला माझ्या शेजारी असलेल्या कोकणी ताईंनी दाखवली आहे . हि रेसिपी माझ्या घरात सर्व जणांना खूप आवडते. Samiksha shah -
खर्डा चिकन (kharda chicken recipe in marathi)
#GR#अजून एक आमच्या गावाला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खर्डा चिकन.... Purva Prasad Thosar -
स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- चिकनमोमो किंवा मोमोज नेपाळ मधील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. तेथील लोक मोमोज नाश्ता किंवा जेवणात आवडीने खातात. मोमोज व्हेज किंवा नाॅनवेज दोन्ही प्रकारात केले जाते. Deepti Padiyar -
-
-
चिकन करी आणि मिरपूड भात (दक्षिण भारतीय स्टाईल) ( chicken curry a
#दक्षिण #cooksnap चिकन करी.दक्षिण भारतीय स्टाईल चिकन करी ही एक पटकन होणारी सोपी रेसिपी आहे. घट्ट करी करण्यासाठी मसाले, हर्ब (herbs), काजू आणि चिकन एकत्र मिसळले जाते.मी कुकपॅड इंडियाच्या लेखिका निर्मला प्रेम यांच्या मूळ रेसिपी, "Spicy Chicken Curry South Indian Style " मधून ही रेसिपी तयार करून बनविली.मिरपूड तांदूळ किंवा मिलागु सदाम ही दक्षिण भारतीय झटपट तांदळाची डिश आहे. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात हे भात उत्तम आहे.ही एक स्वादिष्ट साउथ इंडियन स्टाईल आहे जिथे शिजवलेला तांदूळ- कांदा, काजू, मसूर आणि कढीपत्ता सह तळतात. ही कृती "Whisk Affair" मध्ये लेखिका नेहा माथुरने मिरपूड तांदळाची अगदी सोपी रेसिपी दिली आहे. Pranjal Kotkar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकुकपॅडची शाळा सत्र दुसरेपझलमधील नाव ओळखून केले बटर चिकन Pragati Hakim -
चिकन ग्रेवी (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 रेसिपी मॅगझिन विक5 कीवर्ड या थीम साठी मी चिकन ग्रेवी ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सोप्या पद्धतीने चिकन (chicken recipe in marathi)
जी मुलं मुली बाहेरगावी हॉस्टेल किंवा रूम घेऊन राहतात, त्यांच्यासाठी खूप भांडी न वापरता सोप्या पद्धतीने बनवलेले चविष्ट चिकन! एकदा ट्राय करून तरी बघा! Radhika Gaikwad
More Recipes
टिप्पण्या