डोनट (donut recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#डोनट #सप्टेंबर मी फस्ट टाईम डोनट घरी बनवून बघितले आणि खुप छान सुंदर झाले पहिलाच प्रयत्न आणि तो पण अप्रतिम चव या पुढे कधीही बाहेरून आणणार नाही डोनट इतके सोपे व पटकन होतात घरच्या घरी स्वादिष्ट व चविष्ट असे

डोनट (donut recipe in marathi)

#डोनट #सप्टेंबर मी फस्ट टाईम डोनट घरी बनवून बघितले आणि खुप छान सुंदर झाले पहिलाच प्रयत्न आणि तो पण अप्रतिम चव या पुढे कधीही बाहेरून आणणार नाही डोनट इतके सोपे व पटकन होतात घरच्या घरी स्वादिष्ट व चविष्ट असे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅममैदा
  2. 100 ग्रॅमपिठी साखर
  3. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1/8 टीस्पूनमीठ
  7. 3 टेबलस्पूनदुध
  8. 50 ग्रॅमपिठी साखर
  9. 1 पिंचरेड कलर
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा पिठी साखर मीठ घालून चाळून घ्यावे

  2. 2

    ड्राय मिश्रणात 2 टेबलस्पून तेल घालून मिक्स केले व नंतर त्यात दोन चमचे दही व 2 चमचे दूध घालून एकजीव करुन सैलसर डो मळून घेतला

  3. 3

    1 तास झाकून ठेवले व नंतर हलक्या हाताने मळून गोळा तयार केला

  4. 4

    तो गोळा हलक्या हाताने लाटून घेतला थोडा जाडसर व साच्या च्या साहाय्याने डोनट शेप मध्ये कापुन सर्व्हडोनट रेडी करून घेतले

  5. 5

    तयार डोनट मंद आचेवर तळून घ्यावे एका बाजूने खरपूस झाली की मग पलटी मारून पुन्हा दुसरी बाजू गोल्डन होऊ द्या

  6. 6

    4 चमचे पिठी साखर मध्ये 1चमचा दुध घालून फेटून घ्यावे त्यात रेड रंग घालून मिक्स केले वरील

  7. 7

    डोनट वरून चॉकलेट मेल्ट करुन त्यात डीप केले व वरील मिश्रणात डीप करुन रंगीत गोळ्या नी डेकोरेट केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

टिप्पण्या

Sonal Vairagi
Sonal Vairagi @cook_24167590
Mast,candy crush game madhlya rings ani bomb chi athvan zali👌👌

Similar Recipes