झटपट सोयाबीनची सुकी भाजी (soyabean sukhi bhaji recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

सोयाबीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स असतात आणि घरात कोणती भाजी नसेल तर पटकन बनणारी भाजी आहे.

झटपट सोयाबीनची सुकी भाजी (soyabean sukhi bhaji recipe in marathi)

सोयाबीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स असतात आणि घरात कोणती भाजी नसेल तर पटकन बनणारी भाजी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमसोयाबीन
  2. 2कांदे
  3. 2-3टोमॅटो
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 7-8लसून पाकळ्या
  6. 1/2 इंचआलं
  7. 2 टेबलस्पूनआवडीनुसार कोथंबीर
  8. 2-3 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1/2 टेबलस्पूनहिंग
  11. 1 टेबलस्पूनजीरं
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    सर्वप्रथम गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत ठेवावे. झाले की त्याला स्वच्छ धुऊन त्यातून पाणी काढून घ्यावे. कट करून घ्यावे एकाच सोयाबीनचे दोन तुकडे करावे. कांदा बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    टोमॅटो मिरची आलं व लसूण मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.

  3. 3

    सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे टाकावे कांदा टाकुन कांदा लाल होईपर्यंत भाजावा. त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकावी.

  4. 4

    त्यामध्ये सर्वसुखे मसाले टाकावे. मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या सोयाबीन टाकावे. परतून घ्यावे थोडासा पाण्याचा हबका मारावा. व्यवस्थित शिजवून घ्यावे.अशाप्रकारे आपली सोयाबीनची भाजी तयार होईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

Similar Recipes