मुग पॅनकेक (moong pancake recipe in marathi)

Sanhita Kand @savikaj_re1
कुकिंग सूचना
- 1
मोड आणलेले मुग लसूण आले मिरची मीठ सर्वमिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणे.
- 2
हे सारण भांड्यात काढून त्यात पिठी मिक्स करून आवश्यकते प्रमाणे पाणी घालून बॅटर तयार करणे.
- 3
तवा गरम करून त्यावर बॅटर घालून तेल सोडून शेकून घेणे
- 4
एक बाजू झाली की पलटून दुसरी बाजू शेकून घेणे. आपला मुग पॅनकेक तयार होतो. अतिशय चवीचा व पौष्टिक आहे हा पॅनकेक. इंडियन टच चा हा पॅनकेक लोणचे, सॉस, चटणी, दही, सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.
Similar Recipes

मोडाचे मुग व मुळ्याची पानांची भाजी (Moong mulacha pananchi bhaji recipe in marathi)
# मोड आलेले मुग म्हणजे हेल्दी व सोबत मुळ्याची कोवळी हिरवीगार अशी पाने यांची भाजी व त्यामधे कुठलेही मसाले न घालता भाजी खुप टेस्टी होते.


मुग डाळीचे पॅनकेक (mishra daliche pancake recipe in marathi)
#पॅनकेक कमितकमी वेळात झटपट होणारे असे पौष्टिक मुग डाळीचे पॅनकेक. आपण नेहमी गोड पॅनकेक बनवतो आज बघुयात टेस्टी मुग डाळीचे पॅनकेक.


मोड आलेले मुगाचे डोसे (moong dosa recipe in marathi)
#डोसामोड आलेले कडधान्ये रोजच्या आहारात असावेत.मुगाचे डोसा हा अप्रतिम होतो.तर चला बनवूयात.


मुग राईस (Moong Rice Recipe In Marathi)
#राईस आणि मुग अतिशय पौष्टिक असतात. पण बऱ्याच जणांना त्याची भाजी आवडत नाही. मुग खावेत म्हणून असा पर्याय करून पाहावा.


मोड आलेले मुगाचे डोसे/ पेसरट्टु (mod aalelya mugache dose recipe in marathi)
#GA4 #week11#keyword_sprouts ..स्प्राऊट्स हा कीवर्ड वापरून आज मी केलाय एकदम हेल्दी आणि चविष्ट अशे मोड आलेले मुगाचे डोसे/ पेसरट्टु .


पेसारट्टू (Pesarattu Recipe In Marathi)
#BRRअतिशय हेल्दी व टेस्टी असा पेसारट्टू मोड आलेल्या मुगापासून केलेला खूप टेस्टी होतो


मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे


मेथी-मूंग-कांदा पकोडे (methi moong pakoda recipe in marathi)
#GA4 #week2आज मी पौष्टिक असे मोड आलेले मूंग मेथी कांदा याचा वापर करून गरमागरम पकोडे बनविले आहे .आपल्याला नक्कीच आवडेल .


रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
#GA4 #week5#सॅलड,बिटरूट.सॅलड हा आपल्या रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे.यात आपण मोड आलेले मुग तसेच बिटरूट, टोमॅटो, काकडी सारखे कच्चे पदार्थ वापरून बनवले जाते.


पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
#tmr#मोड आलेल्या मुगाची पौष्टिक भेळअतिशय हेल्दी व झटपट होणारी रेसिपी आहे , चला तर मग बघु या…


स्प्राऊटस सॅलड (sprouts salad recipe in marathi)
#sp मोड आलेले कडधान्ये हे शरिराला उत्तम असतात तर चला मग बनवूयात सॅलड


बनाना पॅनकेक (banana pancake recipe in marathi)
#GA4 #Week2 # Pancake#Banana पॅनकेक नाष्ट्यासाठी हेल्दी व करायला सोपी रेसिपी मुलांना टिफिनमध्ये ही देता येईल आज मी बनाना पॅनकेक बनवले कसे ते चला तुम्हालाही दाखवते


पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी


मुग डाळ चिला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4#Week22


मूग हरियाली (moong hariyali recipe in marathi)
#immunityमोड आलेले हिरवे मूग हे आपली प्रतिकारशक्ती वाढवून तोंडाला चव आणण्याचं काम करतात,छान मोड आल्याने त्याची चव व पौष्टिकता खूप वाढते .गरम भात किंवा चपाती बरोबर ही खूप छान लागते.ही डिश मी तयार केलीय व ह्यात सगळ्याच समतोल राखून रंग व चव दोन्ही साधण्याचा प्रयन्न केलाय.आज ही उसळ माझ्या घरात खूप आवडते तुम्हालाही नक्की आवडेल


गव्हाचा पॅनकेक.. (gavacha pancake recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#गव्हाचा पॅनकेक


काकडीचे तिखट पॅनकेक (kakdiche pancake recipe in marathi)
#पॅनकेककाकडीचे पॅनकेक हे पोष्टीक आणि चवीला पण टेस्टी असते. माझा घरी काकडी होती. आता चटणी पण करून कंटाळा आला. मग काय करू म्हंटल मग त्याचे पॅनकेक केले.


रॅडीश पॅनकेक (raddish pancake recipe in marathi)
#पॅनकेकहि काहीशी चायनीज रेसिपी आहे. यात अंडे व मैदा वापरला जातो मात्र मी मैदा खूप कमी वापरते. या रेसिपीत मी इंडियन टच देवू केला आहे.या रेसिपीत मी कोथिंबीर,पातीचा कांदा वापरला आहे. अगदी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे. पॅनकेक फक्त गोड असतो असे नाही तर तिखट हि बनवले जातात.मुळा हा तिखट चवीला असल्याने मुले खात नाहीत पण हे पॅनकेक खायला घेतले की यात मुळा आहे हे कळतच नाही. नक्की करून पहा.


हेल्दी बीटरूट पॅनकेक (beetroot pancake recipe in marathi)
#पॅनकेकदहा दिवस बाप्पाजीसाठी रोज काही ना काही गोड करून शेवटी मुलांना काहीतरी चटपटीत खावेसे वाटत होते. म्हणून बीटाचा उपयोग करून हेल्दी पँनकेक बनविले .


चवळी सूप (chawali soup recipe in marathi)
#सूप माझ्याकडे छान मोड आलेले चवळी होती. आणि त्याचे छान सूप बनवायचे असे ठरवले. आणि काय सांगू घरच्यांनी त्याचा फडशा पडला. ह्यातच काय ते कळले. इतके टेस्टी झालेले. कशाचे केले फार सुंदर आहे असे विचारले जात होते. पुन्हा कर अशी डिमांड आली. त्यामुळे तुम्ही पण जरूर ट्राय करा.हेल्दी पोटभरीचे न्यूट्रीशियस आहे हे. हेल्दी पोटभरीचे न्यूट्रीशियस आहे हे.


मोड आलेल्या मुगाची उसळ
#फोटोग्राफी.. उसळ मोड आलेले मूग पचायला हलके असते तेवढे पौष्टिक असतात.


मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#डिनर #डिनर प्लॅनर मध्ये बुधवारची रेसिपी मुगाची भाजी आहे. मुग पौष्टिक असतात तसेच पचायलाही हलके असतात.


ओट्स चॉकलेट पॅनकेक (oats chocolate pancake recipe in marathi))
#GA4 #week7#Oats#Breakfastओट्स हे आपल्यासाठी खूप हेल्दी असतात लहान मुलांसाठी जर असे चॉकलेट पॅनकेक बनवलेत तर ते सुद्धा आवडीने खातील.


मुग बटाटा मसाला खिचडी (Moong Batata Masala Khichdi Recipe In Marathi)
#RDR #राईस/ दाल रेसिपीस # झटपट बनणारी खिचडी जी पौष्टीक व पुर्ण अन्न असावी असे वाटते चला तर मी बनवलेली मुग बटाटा मसाला खिचडी अशीच आहे चला तर रेसिपी बघुया


हरीयालि पॅनकेक (hariyali pancake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaNo Oil Cokkingअख्खे मुग पचायला हलके तसेच पौष्टिक, भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर ह्यात आहे.


टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#cooksnap #soup #अर्चना इंगले व शीतल इंगले पारधे ताईंची ही हेल्दी सूप रेसिपी कूक्सनॅप म्हणून निवडली कारण सूप माझ्या अगदी आवडीचा पदार्थ आहे.खुप टेस्टी बनले हे सूप.


ज्वारी रागी पॅनकेक (jwari ragi pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक एक सपाट केक आहे, जो पुष्कळ पातळ आणि गोल असतो, जो स्टार्च-आधारित पिठात तयार केला जातो ज्यामध्ये अंडी, दूध आणि लोणी असू शकते. लोखंडी जाळीची चौकट किंवा तळण्याच्या पॅन सारख्या पृष्ठभागावर, बहुतेकदा तेल किंवा लोणी वापरून पॅनकेक बनवले जातात. पॅनकेक हे तिखट व गोड पण असतात. वेगवेगळ्या फळांपासून पण पॅनकेक बनवता येतात.मी बनवलेल्या पॅनकेकमधे ज्वारी आणि नाचणीचं पीठ, काही भाज्या आणि चीझ वापरुन पौष्टिकपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.


तांदूळ बटाटा पॅनकेक (tandul batata pancake recipe in marathi)
# पॅनकेक तसे पाहिले तर पॅनकेक म्हटल्यावर , मी करेन की नाही शंका होती. सुनेने बनविलेल्या पॅनकेक ची चव घेतली होती. पण स्वतः काही पॅनकेक या नावाचा पदार्थ बनविला नव्हता . पण जेव्हा बाकीच्यांच्या रेसिपी बघितल्या , तेव्हा वाटले, हे असले प्रकार आपण दुसऱ्या नावाने बनवितो. थोडाफार फरक केला की आपणही पॅनकेक बनवू शकतो . म्हणून सोप्यात सोपा आणि पौष्टिक असा पॅनकेक बनविले. यु ट्युबवरची रेसिपी पाहून अनुकरण केले. आणि तयार झाले .


अंकुरित मूगाचा डोसा (amkurit mugacha dosa recipe in marathi)
#GA4 #week11#SPROUTSमोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.मधुमेहापासून होणाऱ्या धोक्यांपासून आपल्या शरीराचा बचाव करता यावा यासाठी मोड आलेल्या मुगांमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म असतो.


मुगभजी
मुग पौष्टिक म्हणून आज मोड आलेल्या मुगाची भजी करून पाहिली, खूप मस्त झाली.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13711018
टिप्पण्या