पौष्टिक हिरव्या मुगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#cookpad

लहान मुलं ही मुग खायला मागत नाही. आणि आपल्याना खायला पण कंटाळा येतो मग त्यापेक्षा आपण पौष्टिक डोसे तयार करून खाऊया.

पौष्टिक हिरव्या मुगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)

#cookpad

लहान मुलं ही मुग खायला मागत नाही. आणि आपल्याना खायला पण कंटाळा येतो मग त्यापेक्षा आपण पौष्टिक डोसे तयार करून खाऊया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
  1. 1/2 कपहिरवे मूग
  2. 4हिरव्या मिरच्या
  3. 10कडीपत्त्याची पाने
  4. 1 टेबलस्पूनजीरे
  5. 1 तुकडाआलं
  6. चवीनुसार मीठ
  7. आवश्यकतेनुसार पाणी
  8. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    सर्वप्रथम हिरवे मूग पाण्यात ४ तास भिजत ठेवा. मग भिजून झालं की पाणी काढून टाका.मग मिक्सर मधे मूग, हिरवी मिरची, आलं, जीरे, कडीपत्ता हे टाकून आवश्यकतेनुसार पाणी घेवून पेस्ट करून घ्या.

  2. 2

    पेस्ट करून झाल्यावर त्यात लगेच चवीनुसार मीठ टाका.डोसाच्या पीठ सारखं बॅटर् करा मग तवा घ्या तो जास्त गरम करायचा नाही त्याला तेल लावा मग डोसा सारखं टाका. मग दोन्ही बाजूने खरपूस करून

  3. 3

    मग तयार पौष्टिक हिरव्या मुगाचे डोसे मस्त ओल्या नारळाच्या चटणी बरोबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
रोजी
Kalamboli

टिप्पण्या

Similar Recipes