आम्लेट टोस्ट (omelette toast recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#G4 #week 2 #आम्लेट

आम्लेट टोस्ट (omelette toast recipe in marathi)

#G4 #week 2 #आम्लेट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
1 सर्विंग
  1. 1अंडे
  2. 1ब्रेड स्लाइस
  3. 1 टीस्पूनबटर
  4. 2 पिंचकाळीमिरी पावडर
  5. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    ब्रेड स्लाइस घेऊन ती गोल आकारात कापून घेतले

  2. 2

    पॅन मध्ये बटर घालून ब्रेड स्लाइस ठेवून त्यामध्ये एक अंड फोडून टाकावे वरून काळीमिरी पुड मीठ स्पेड करून 5मि शिजवावे

  3. 3

    स्लाइस पल्टी करून दोन्ही बाजूंनी फ्राय करून घ्यावे व गरमागरम खाण्यासाठी तयार आहे ना सोपे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes