ब्लू मॉकटेल (blue mocktail recipe in marathi)

Supriya Gurav @Suprehucook_24795666
मॉकटेल हा आपल्या सर्वांना प्रिय आहे. बाहेर तर आपण पितो पण आज आपण घरात करून बघुया अता तर सध्या बाहेरच खायला भीती वाटते म्हणूनच आपण घरीच करूया.
ब्लू मॉकटेल (blue mocktail recipe in marathi)
मॉकटेल हा आपल्या सर्वांना प्रिय आहे. बाहेर तर आपण पितो पण आज आपण घरात करून बघुया अता तर सध्या बाहेरच खायला भीती वाटते म्हणूनच आपण घरीच करूया.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बर्फ मिक्सर मधे बारीक करून घ्या. दुसरीकडे साखरेचं पाणी करून घ्या. लिंबाचा रस पुदिन्याची पाने बारीक करून घ्या.
- 2
मग एक ग्लास घ्या. त्या मधे बारीक केलेला बर्फ टाका. मग लिंबाचा रस टाका साखर पाणी टाका. मग थोडासा ब्ल्यू रंग टाका. मग वरून तुम्हाला जितका पाहिजे तेवढा सोडा टाका. मग परत वरून बर्फ टाका मग पुदिन्याची पाने टाका. मग लिंबाची काप लावा. मग मस्त माँकटेल तयार.
Similar Recipes
-
मोकटेल (कॉकटेल)रेसिपी (mocktail cocktail recipe in marathi)
#GA4#Week17-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील मॉकटेल हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रुहअफजा मॉकटेल (roohafza mocktail recipe in marathi)
#GA4#week17#रुहअफजामॉकटेल#मॉकटेल#mocktailगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मॉकटेल हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली रुहअफजा हा आपल्या सगळ्यांचा लहानपणीचा आठवणीतला हा सिरप आहे, जवळपास सगळ्यांनी या सिरप चे लहानपणा पासून बनलेले सरबत, दुध कोल्ड्रिंक ,आइस्क्रीम पिले, खाले असेलच मला तर आठवते मी लहानपणी ह्या बॉटल कडे बघत राहायचे उन्हाळ्यात सारख वाटायचं बस किंवा आई याचे सरबत बनवून देईल पूर्वी फ्रिज मध्ये बाटल्या ठेवत नव्हते पाण्याच्या माठाकडे बाटली असायची त्या वेळेस पाणी प्यायला माठाकडे जायचं तितक्या वेळेस पाण्यात टाकून गुपचूप सरबत पिऊन घ्यायचे अशी आमच्या सगळ्याच भाऊ-बहिणीची सवय होती जितक्या वेळेस रूहफजा पासून काही बनवते बालपणीच्या आठवणी समोर येतात. बऱ्याच पूर्वीपासून गुलाबाचे सरबत आपल्या आहारात आपण समावेश केलेले आहे, त्यात रुहअबजा चा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे सर्वात पटकन पिता आले आजही खूप पटकन आणि झटकन मॉकटेल्स तयार करता आले, मोकटेल्स फक्त साऊंड भारी वाटतं बाहेर ह्याची किंमत खूप मोजावी लागते , पण ठीक आहे आपण जोपर्यंत बाहेर काही टेस्ट करणार नाही तोपर्यंत आपण घरात बनवणार नाही हे पण तेवढेच सत्य आहे, बाहेर नवीन काहीतरी टेस्ट करत राहू आणि ते नक्कीच घरात ट्राय करायची हे आपली स्वभावाच बनलेला आहे. आता तर कूकपॅड मिळाले आहे खूप रेसिपी बघून बनवण्याची उत्साह येत आहे . आज मी रुहअबजा पासून मॉकटेल बनवला आहेशरीरासाठी खूपच चांगले आणि उपयुक्त आहे यात सब्जा बिया टाकल्यामुळे अजूनही हेल्दी ड्रिंक होते.ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी तर हे ड्रिंक खूप उपयुक्त आहे. सगळ्यांनी एकदा ट्राय केलं पाहिजे. Chetana Bhojak -
-
-
टोमॅटो-काकडी मॉकटेल(टोमॅटो -cucumber Mocktail recipe in marathi)
#mocktail#टोमॅटो -cucumberटोमॅटो आणि काकडी चे हे मॉकटेल बनवायला ही सोपे आहे आणि प्यायला तर त्याहून छान.नक्की करून पहा. Prajakta Vidhate -
लिंबू पुदिना सरबत (Limbu Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR... उन्हाळ्याच्या दिवसात, सगळ्यात स्वस्त आणि मस्त, पण सध्या महाग असलेले लिंबाचे थंडगार सरबत ... त्यात थोडा ट्विस्ट आणलाय मी.. पुदिना तर टा कलाच..पण लिंबाच्या सालीचा किस करून घातलाय.. Varsha Ingole Bele -
स्ट्रॉबेरी मॉकटेल...Virgin Strawberry Mojito (strawberry mocktail recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड- Mocktail उन्हाळ्याच्या काहिली मध्ये म्हणा किंवा अगदी बोचर्या थंडीतही थंडगार बर्फ, आपल्याला हवी असतील ती फळे आणि त्याबरोबर लिंबू ,पुदिना ,कोथिंबीर ,काकडी यासारखे थंड स्वभावाचे सखे सोयरे एकत्र आले की पाठोपाठ Chilled Soda पण धावत येतोच खूब जमेगा रंग म्हणत त्याच्या या मित्रांची साथसंगत द्यायला...😀 आणि मग यांच्या दोस्तीतून जन्माला येतात एकापेक्षा एक सरस असे.. alcohol नसून सुद्धा केवळ यांच्या दोस्तीची नशा चढवणारे Mockails, आपणही या Chill सवंगड्यांच्या संगतीत Chill होऊन कधी stressfree होतो हे आपल्याला देखील कळत नाही... मैत्री पण अशीच असते ना...जिच्या संगतीत आपण मनमुरादपणे ,हवे तसे जगतो,मैत्रीला वय नसतेच,आपण कधीच मोठे होत नसतो मैत्रीमध्ये..ना कुणाचे बंधन असते..मैत्री आपला श्वास असते..आपला ऑक्सिजनच..म्हणून नुसत्या मैत्रीच्या आठवणीनेच लय भारी वाटतं ना..आणि जेव्हां प्रत्यक्ष भेटतो तेव्हां तर विचारुच नका.मन उधाण वार्याचं होतं..आणि मग ये दोस्ती हम नही छोडेंगे म्हणत आपण परत refresh होतो.तुकाराम महाराजांनी पण म्हटले आहे..." माझिया कुळीचा मज भेटो कुणी.." ..तर अशी ही दोस्तीची नशा ..चला तर आज आपण स्ट्रॉबेरी आणि त्याच्या सवंगड्यांच्या दोस्तीचा नशा अनुभवूया.. Bhagyashree Lele -
पायनॅपल पुदीना मॉकटेल (pineapple pudina mocktail recipe in marathi)
#GA4#week17#mocktailसध्या बाजारात अननस खूपच छान मिळताहेत व हे पटकन होणार चविष्ट पेय तुम्हालाही नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
फोर इन वन माक्टेल ब्लास्ट
आपले जीवन पण या मॉक्टेल सारखेच आहे ना,, रंगबिरंगी या रंगानं सारखे,,,रंग आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात..रंग नसते तर मज्जाच नसती..रंग नसते तर विचार करा बर थोडाआपल आयुष्य कसे असते,ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा सारखे,,, सगळे काळे, आणि पांढरे,,किती विचित्र ना विचार करून ही... हाहाहाहा,, आले ना हसू...आपल पूर्ण जीवन रांगा न शिवाय शक्यच नाही,आम्हाला प्राकृतिक चिकित्सा मधे रंगांचे महत्त्व शिकविले जातात,,रागांचे प्रभाव आपल्यावर खुप जास्त पडत असतात,निळा हा शांतता प्रदान करतो, निळा रंग हा माझ्या खुप आवडीचा आहे,हिरवा रंग हा आपल्या निसर्गाचा,,हा रंग शीतलता प्रदान करणारा आहे, उन्हाळा मधे आपल्याला भर उन्हा मधे एखादे झाड दिसले की किती बरे वाटते , तसेच या रंगाचे आहे,,,क्रीम रंगाची गोष्ट च वेगळी, तो रंग राजेशाई सारखा वाटतो मला, तो मी घातला की मला खुप छान वाटते एखाद्या राणी सारखे,,ऑरेंज रंग हा मला खुप सकारात्मक वाटतो, तो रंग खुप अध्यत्मिक ऊर्जा देतो असे मला वाटते,,,तसे तर सर्व रंगांचे महत्त्व वेगवेगळे आपल्या आपल्या ठिकाणी....म्हणून वेगवेगळे रंग आपल्या आयुष्यात छान भरा,निराश होऊ नका, खुप आनंदी राहा या सुंदर रंगानं सारखे... Sonal Isal Kolhe -
बटर नान रोटी (butter nan recipe in marathi)
सध्या लॉकडाऊन मधे सगळे हॉटेल बंद मग घरीच बटर नान करूया मस्तमग बघुया Supriya Gurav -
हेल्दी मॉकटेल (healthy mocktail recipe in marathi)
#GA4 #week17हे मॉकटेल ह्या करोनाच्या काळात फार उपयुक्त आहे. Sumedha Joshi -
-
चॉकलेट स्पंज केक बेस (chocolate sponge cake base recipe in marathi)
#cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडत लहानापासून ते मोठ्या पर्यंत म्हणून आपण आज बघुया मस्त चॉकलेट केक सहज सोपा असा लगेच होणारा Supriya Gurav -
खट्टी-मिठी इमली/ गोड चिंच (khatti methi imli recipe in marathi)
#KS7#lost recipesशाळेच्या बाहेर मिळणारे हे खट्टी-मिठी चिंच नव्वदच्या दशकामध्ये प्रत्येक मुलांची आवडती होती आणि अजुनही सर्वांना खूप आवडते Suvarna Potdar -
इन्स्टंट संदेश बर्फी रेसिपी (barfi recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#week175व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छापंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे.74 वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला म्हणूनच 15 ऑगस्ट ला संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो,हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहेया दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज🇮🇳 फडकवला जातोदेशभरात ही सर्व ठिकाणी ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतात.तर मग भारताच्या स्वातंत्र्यदिनी तोंड गोड करूयाआज स्वातंत्र्य दिन पण आहे व माझी 150 वी रेसिपी पण आहे तर मग बघू या तिरंगी संदेश बर्फी Sapna Sawaji -
नारळीभात
ही माझी 500 वी रेसिपी आहे शेअर करतांना खूप छान वाटते आहे अर्थातच इतक्या रेसिपीज करण्यामागे भरपूर मेहनत, तपस्या आहेच.मुद्दाम आज गोड रेसिपी निवडलीय.जी आमच्या घरात सर्वांची आवडती आहे. Pragati Hakim -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर मस्त पाऊस पडतोय. पावसाळ्यात गरमागरम खायला खुप मजा येते. आज मी तुम्हाला पिझ्झा ची रेसिपी शेअर करतेय. माझ्या मुलीला पिझ्झा खुप आवडतो. सध्या बाहेर खायला जाणे खुप रिस्की आहे. त्यामुळे मी पिझ्झा घरीच बनवला. एकदम डोमिनोज स्टाईल होतो तुम्ही पण ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
बेरी केक (Beri Cake Recipe In Marathi)
#SWR सुमेधा ताई त्यांनी बनवलेला केक बनवण्याची फार दिवसांची इच्छा होती आणि आज लोणी काढलं बरोबर उरलेल्या बेरीचा केक बनवला हा केक गरम गरम खायला खूप छान लागतो चला तर मग आज पण बनवूयात बेरी केक Supriya Devkar -
पुदिना लेमन मॅाकटेल (PUDIINA LEMON MOCKTAIL RECIPE IN MAARTHI)
#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिना लिंबु शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात उन्हाळ्यात पुदिन्याचा आपल्या जेवणात जास्त वापर केला पाहिजे चला आज मी तुम्हाला पुदिना लेमन मॉकटेल कस बनवायच ते दाखवते Chhaya Paradhi -
घेवर (ghevar recipe in marathi)
#gur#घेवर घेवर हा राजस्थान मधील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. तसा हा बनविण्यासाठी किचकट असा पदार्थ आहे. जमला तर जमला फसला तर फसला अशा पद्धतीचा हा पदार्थ आहे. दिसण्यासाठी सोपा दिसतो पण बनवण्यासाठी अवघड. तसे पण आपल्या साठी आपले गणपतीबाप्पा हे फार विशेष आहे. तर आपल्या विशेष अशा बाप्पासाठी विशेष अशा गोड पदार्थ. मी पहिल्यांदा हा पदार्थ ट्राय केल्यामुळे स्टेप बाय स्टेप फोटो घेण्यास जमले नाही. त्याबद्दल क्षमस्व, परंतु पहिल्यांदा प्रयत्न करूनही माझं घेवर दिसायला सुरेख अन् चव मध्येही बेस्ट बनला आहे. माझ्या घरी सर्वांना आवडला. चला तर बनवूया घेवर.स्नेहा अमित शर्मा
-
ब्रेड पकोडा
#स्ट्रीटफूडआपल्या सर्वांनाच आजच्या युगात बाहेरच खायला आवडतं पण काय झालंय सध्या लोक डाऊन मुळे मुळे ना स्ट्रीट फूड काय हॉटेल सुद्धा बंद झालेत मग करा आता आपल्या घरीच आणि घ्या स्ट्रीट फूड ची मजा Bhaik Anjali -
रक्षाबंधन स्पेशल अंगूरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)
#rbrनात्यांचे गोड बंधन रेशमच्या धाग्यांनी अधिक समृध्द करणारा सण रक्षाबंधन! 😍 🎁 या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते.रक्षणाचे वचन,प्रेमाचे बंधन घेऊन आला श्रावण हा प्रेमळ सण तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!!🎉🎉आज रक्षाबंधन स्पेशल थीम मधे ,माझ्या भावाची प्रचंड आवडती अंगूरी रसमलाई केली आहे. त्याला माझ्या हातची रसमलाई आणि रसमलाई केक फार आवडतो .मला भेटायला येणार असला की , त्याच्या आदल्यादिवशीच रसमलाई करून ठेव अशी मागणी असते त्याची ...😍आजची ही रसमलाई खास माझ्या लाडक्या भावासाठी ...😘😘❤️ Deepti Padiyar -
-
आमरस (amras recipe in marathi)
#goldenapron3 ( week 17 ) आंब्याचा सीझन सुरू झाला म्हणजे घरात सर्वात प्रथम अमरस बनणार हे नक्की आणि आंबे तर खायला सर्वांना प्रिय. Najnin Khan -
चटपटीत समोसा (samosa recipe in marathi)
#cookpadसमोसा हा प्रत्येकाचा आवडता आहे चटपटीत असेल तर अजून खायला मज्जा तर मग बघुया Supriya Gurav -
झटपट चिकन लेग तंदुरी (chicken leg tandoori recipe in marathi)
चिकन तंदुरी ही सर्वांना आवडते. खायला तर खूपच छान लागते बाहेर तर आता आपण खाऊच शकत नाही मग घरी करूनच खालेली चांगलीचला तर मग बघुया. Supriya Gurav -
पौष्टिक हिरव्या मुगाचे डोसे (green moong dosa recipe in marathi)
#cookpadलहान मुलं ही मुग खायला मागत नाही. आणि आपल्याना खायला पण कंटाळा येतो मग त्यापेक्षा आपण पौष्टिक डोसे तयार करून खाऊया. Supriya Gurav -
काजू गुलाब बर्फी (kaju gulab barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आळूवडीआणिबर्फीरेसिपीजदीवाळी असो की घरात कोणताही शुभ प्रसंगी गोडाचे मिष्टान्न व बर्फी ही केलीच पाहिजे त्या शिवाय सण साजरा होऊ शकत नाही.अगदी लहानांना पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी काजू कतली शिवाय तर जणू दीवाळी साजरी होत नाही.मग विचार केला ह्याच काजू कतली ला गुलाबाच्या फुलांच्या रुपात तयार करुन अघीक मोहक तयार करता येईल.गुलाबाच्या रुपातील ही काजू कतली मी नेहमी रुखवत,दीवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन प्रसंगी किंवा कोणा कडे भेटायला जातानाही मिठाई म्हणून करून घेऊन जाते. तुम्हाला ही असे करता येईल ज्याने तुम्हाला देखील ताजी व घरी बनविलेल्या चे अधीक समाधान मिळेल व समोरील व्यक्ती पण नक्की च खूष, शिवाय बाजारातील महाग व डुप्लीकेट मिठाई पेक्षा चांगली घरीची काजू गुलाब बर्फी म्हणजे "देखते ही मुंह मे पानी आना " आहा!!! Nilan Raje -
चिकन चीज मसाला फ्रँकी (chicken cheese masala franky recipe in marathi)
खूप दिवस झाले मुलांनी चिकन खाल्ले नव्हते..लॉक डाउन मूळे भीती वाटते चिकन कसे निघेल...म्हणून मग मुलांनी ऑनलाइन चिकन बोलवले...मग मुलांची जिद्द काहीतर वेगळं कर..मग ठरविले की फ्रॅंकी करायची...घरीच चीझ होतेच, बाकी साहित्य पण होते,,चला तर मग छान फ्रांकी करूया.... Sonal Isal Kolhe -
मोतीचुर लाडू (motichur ladoo recipe in marathi)
सध्या गणपती आहेत मग नेवद्या साठी नवीन नवीन गोड पदार्थ बनवतो.असाच एक पदार्थ आहे बुंदी न पाडता झटपट लाडूचला तर मग बघुया मस्त बाप्पा चे आवडते लाडू. Supriya Gurav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13752231
टिप्पण्या