मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात.

मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)

आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीटे
15 ते20 लाडू
  1. 2 वाटीमखाना
  2. 1 वाटीशेंगदाणे
  3. 1 वाटीखोबरं किस
  4. 2 वाटीगूळ
  5. 50 ग्रॅमकाजू
  6. 50 ग्रॅमबदाम
  7. 50 ग्रॅमकिसमिस
  8. 1 टेबलस्पूनविलायची पूड
  9. 1 टेबलस्पूनजायफळ पूड
  10. 1/2 वाटीसाजूक तूप

कुकिंग सूचना

45 मिनीटे
  1. 1

    खोबरं किसून घ्या.सर्व साहित्य काढून घ्या.

  2. 2

    शेंगदाणे भाजून सालं काढून घ्या. कढईत तूप घालून मखाना भाजून घ्या.खोबरं किस देखील तूपात भाजून घ्या

  3. 3

    आता मखाना मिक्सर मधे घालून बारीक करा.भाजल्या मुळे तो छान क्रिस्पी होतो.शेंगदाण्याची जाडसर भरड करा.

  4. 4

    गॅस वर कढई ठेवून गुळाचा पाक करून घ्या.एकतारी पेक्षा थोडा जास्त कडक करावा.

  5. 5

    सर्व मिश्रण एकत्र करून त्यात काजू, बदाम,विलायची पूड घाला.

  6. 6

    पाक झाला की त्यात मिश्रण घालून मिक्स करावे.कोमट असतांनाच लाडू वळावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes