पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#GA4 #week3
#सँडविच
साधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा.

पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)

#GA4 #week3
#सँडविच
साधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 माणसे
  1. 2अंडी
  2. 8 ब्रेडच्या स्लाईस
  3. 4 चीज स्लाइस
  4. 1 टेबलस्पूनबटर
  5. 1 टेबलस्पूनचिली गार्लिक सॉस/हिरवी चटणी/शेजवान चटणी
  6. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  7. 1/2 टेबलस्पूनकाळीमिरी पावडर
  8. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका बाऊलमध्ये अंडी फोडून घ्या की अंडी फेटून घ्यावे व चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करा. पॅनमध्ये थोडे तेल गरम करून फेटलेले अंडे छान ऑमलेट करून घ्या. दोन्ही बाजूनी छान भाजून त्याचे तुकडे करा

  2. 2

    आता ब्रेड च्या स्लाईस घेऊन एका बाजूला बटर लावून घ्या दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला तुमच्या आवडीचा सॉस किंवा चटणी लावून तयार ठेवा. बटर लावलेल्या स्लाईस वरती चीज स्लाईस ठेवा त्यावर ती कट केलेला ऑम्लेट्स पीस ठेवा आणि वरून चटणी लावलेला ब्रेडचा स्लाईस. असे सगळे सँडविचेस तयार करून घ्या.

  3. 3

    पॅन गरम करून ब्रेडच्या दोन्ही बाजूला छान बटर लावून पॅनमधे मंद गॅसवर ती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

  4. 4

    चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सँडविच चा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes