कांदा गुळ चटणी (kanda gul chutney recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#GA4#week4 #word chuttani

कांदा गुळ चटणी (kanda gul chutney recipe in marathi)

#GA4#week4 #word chuttani

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
४ व्यक्ती
  1. 2मोठे कांदे
  2. 3हिरव्या मिरच्या
  3. 4-5 लसूण पाकळ्या
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 1/4 टिस्पून जिरे
  6. 1/4 टिस्पून मोहरी
  7. 1/4 टिस्पून बडिशेप
  8. 30 ग्रॅमगूळ
  9. 4-5कढीपत्ता पाने
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  11. 2 टीस्पूनतेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एका डिशमध्ये काढून घेतले व कांदे मिरची कापून घेतली.

  2. 2

    कढईत दोन टीस्पून तेल टाकून जीर, मोहरी कढीपत्ता लसूण बडिशोप यांची फोडणी करून त्यात मिरची तळून घेतल्यानंतर कापलेला कांदा परतवुन त्यात गूळ, व मीठ घालून पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ आणली.

  3. 3

    कांदा चांगला परतून झाल्यावर व गूळ वितळवून हळद घालून थोडे परतून झाकण ठेवले व कोथिंबीर घालून सर्व केले

  4. 4

    कमी साहित्यात व कमी वेळेत स्वादिष्ट, रुचकर व चविष्ट अशी चटणी गोड तिखट तयार होते खायला खूप छान लागते तुम्हीही करून बघा. व मला कळवा कशी लागली ते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

Similar Recipes