जिनी डोसा (dosa recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

जिनी डोसा (dosa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिटे
चार ते पाच
  1. 4 वाटीडोशाचे पीठ
  2. 4 चमचेटोमॅटो सॉस
  3. 1 वाटीकिसून घेतलेले चीज
  4. 1कांदा
  5. 1गाजर
  6. 1/2 वाटीवितळून घेतलेले बटर

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    एक वाटी तांदूळ उडीद डाळ रात्रभर भिजवून सकाळी मिक्सरला वाटून घेऊन त्याचे पीठ तयार करून घ्यावे. पिट सात ते आठ तासासाठी आंबट ठेवावे

  2. 2

    आंबवून घेतल्यावर आठ ते नऊ तासाने डोसा करण्यास घ्यावे.गॅसवर तवा तापत ठेवावे व त्यावर एक डाव डोशाचे पीठ नीट गोलाकार आकाराने पसरवून घ्यावे.

  3. 3

    दोन मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर उलटून घ्यावे. परत उलटू गुन थोडे टोमॅटोचे सॉस लावून घ्यावे. त्यावर चिरलेल्या भाज्या घालून त्याच्यावर खीसून घेतलेले चीज चीज घालून झाकण लावून ठेवावे.

  4. 4

    त्या दिवसाला आपल्या भागाने गोलाकार बंद करून त्याचे छोटे छोटे तुकडे करावे व खायला सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes