प्याज कचोरी (pyaaz kachori recipe in marathi)

Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
Bhandara

हि रेसिपी तुम्ही करून बघा. तुम्हा सगळ्यांना हि रेसिपी खूप आवढेल.

प्याज कचोरी (pyaaz kachori recipe in marathi)

हि रेसिपी तुम्ही करून बघा. तुम्हा सगळ्यांना हि रेसिपी खूप आवढेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
४ व्यक्ती
  1. कचोरी आतल मिश्रण तयार करण्यासाठी लागणार साहित्य
  2. 3उकडलेले आलु
  3. 2मिरची
  4. 2कांदे
  5. 1 चमचाकोथिंबीर
  6. 1 चमचाधनिया
  7. 1 चमचासोफ
  8. 1 चमचा जिरा
  9. 1कसुरी मेथी
  10. 3-4लहसुनच्या कळ्या
  11. 3 चमचाबेसन
  12. 1 चमचातिखट
  13. 1/2 चमचाहिंग
  14. 1 चमचासाखर
  15. 1/2 चमचागरम मसाला
  16. 1 चमचाआमचूर पाऊडर
  17. 1/2 चमचाकाळा मीठ
  18. चवीनुसार मीठ
  19. कटोरीची पाती बनविण्यासाठी लागणारं साहित्य
  20. 2 वाटीमैदा
  21. 2 चमचातेल
  22. 1/2 चमचाओवा
  23. चवीनुसार मीठ
  24. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम मैदा घ्या त्यात ओवा, तेल, मीठ घालून पीठमळून घ्या.

  2. 2

    व त्याला १०/१५ मिनिटे झाकून ठेवा.

  3. 3

    धनिया, जीरा, कसुरी मेथी, सोफ यांना मिक्सरमधून वाटुन घ्या. व एका कढईत तेल गरम करा. त्यात वाटलेलं मसाला घाला. थोडावेळ परतून घ्या. त्यानंतरच त्यात हिंग, लसुण घाला.

  4. 4

    आता त्यात बेसन घाला व थोड्यावेळ भाजुन घ्या. आता तिखट, गरम मसाला, आमचूर पाऊडर आणि मिरची घाला. व छान परतुन घ्या. आता त्यात एक बारीक चीरलेला कांदा घाला.

  5. 5

    मिश्रणात कांदयाला परतून घ्या. नंतर त्यात उकडलेले आलु घाला. व त्याला हि छान परतून घ्या. थोड्यावेळ झाकून शिजू द्या. आता त्यात लांब कापलेली कांदी घाला.

  6. 6

    व परतून झाल्यावर गॅस बंद करा. व मिश्रणला थोड्यावेळ झाकून ठेवा.

  7. 7

    आता मळून ठेवलेल्या पीठाचे गोळे तयार करून घ्या. तसेच मिश्रणाचे हि गोळे तयार करून ठेवा.

  8. 8

    आता केलेल्या गोळयाना मधातुन दाबा व बाजूनी जाडे असुद्या. आता त्यात मिश्रणाचा गोळा घाला. आणि त्याला बंद करा.

  9. 9

    सगळे गोळे अशाप्रकारे करून घ्या. व त्यांना त्यांना थोड्यावेळ झाकून ठेवा. थोड्यावेळाने त्या गोळ्याना हातावर घ्या व मधामधन दाबा काठेवरन त्याला पातळ करा.

  10. 10

    आता एका कढईमध्ये तेल गरम करा. व त्यात यांना कचेच तळा. व नंतर तेल थंड करा. व त्यात यांनां तळा. जवळपास १०/१५ मिनिटे यांनां तेलातच असुद्या जोपर्यंत हे फुगेल् नाही.

  11. 11

    ब्राऊन कलर आला कि त्यांनां तेलतुन् काढुन घ्या. व याच प्रकारे सगळ्यांनाच तळून घ्या. व नंतर दही मिसळ सोबत याला सर्व सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Burde Khapre
Sonal Burde Khapre @cook_25850803
रोजी
Bhandara

टिप्पण्या

Similar Recipes