इन्स्टंट जिलेबी फक्त तीन सामग्री (instant jalebi recipe in marathi)

जिलेबी म्हटलं की गावच्या यात्रेची वगैरे आठवण येते. मी कधी जिलेबी करून बघितली नव्हती, पण कुकपॅडच्या निमित्ताने आज करून बघितली. माझी दोन लहान मुले असल्याने मी फुड कलर अजिबात कशातच वापरत नाही. त्यामुळे जिलेबीचा कलर आहे तोच आहे. फार कमी साहित्यामध्ये जिलेबी बनते फक्त मैदा, इनो आणि तूप यामध्ये जिलेबी तयार होते.
इन्स्टंट जिलेबी फक्त तीन सामग्री (instant jalebi recipe in marathi)
जिलेबी म्हटलं की गावच्या यात्रेची वगैरे आठवण येते. मी कधी जिलेबी करून बघितली नव्हती, पण कुकपॅडच्या निमित्ताने आज करून बघितली. माझी दोन लहान मुले असल्याने मी फुड कलर अजिबात कशातच वापरत नाही. त्यामुळे जिलेबीचा कलर आहे तोच आहे. फार कमी साहित्यामध्ये जिलेबी बनते फक्त मैदा, इनो आणि तूप यामध्ये जिलेबी तयार होते.
कुकिंग सूचना
- 1
साखर व पाणी मिक्स करून घेणे व गॅसवर पाक बनण्यास ठेवणे. (दहा मिनिटांच्या ताप तयार होतो) त्यात थोडे केशर घालावे.
- 2
मैदा मध्ये तूप व इनो घालून मिक्स करून घ्यावे, मग त्यात पाणी घालून बॅटर तयार करणे. ते बॅटर सॉस बॉटलमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरून गरम तेलात जिलेबी तळून घ्याव्यात. मग त्या जिलेबी पाकात बुडवून घ्याव्यात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-

इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1#जिलेबीकुक पॅड मराठी मुळे मला जिलेबी बनवण्याची संधी मिळाली खूप दिवसापासून विचार करत होते पण प्रत्यक्षात बनवली जात नव्हती तरी थँक्यू कूकपॅड मराठी. Shilpa Limbkar
-

इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane
-

इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी इन्स्टंट जिलेबी ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर आज मी पहिल्यांदाच जिलेबी बनवली.एक तर ही जिलेबी खूप कमी सामानात व कमीत कमी वेळेमध्ये बनते. यामध्ये मैदा बरोबर तांदळाचे पीठ घातल्यामुळे ही जिलेबी एकदम क्रिस्पी बनते. फक्त ही जिलेबी पाकामध्ये घातल्यावर ती जास्त वेळ न ठेवता एक दोन मिनिटानंतर लगेच काढून ठेवली तर आपली गरमागरम क्रिस्पी इन्स्टंट जिलेबी तयार. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मैत्रिणींनो
Dipali Kathare -

-

इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#triअगदी पटकन व खुसखुशीत होनारी जिलेबी तीही साजूक तुपातील सगळ्यांना नक्कीच आवडेल Charusheela Prabhu
-

इन्स्टंट रसरशीत जिलेबी (Instant jalebi recipe in marathi)
#HSR" इन्स्टंट रसरशीत जिलेबी " होळी आणि गोडधोड याचं समीकरणच वेगळं नाही का...!! तर आज मी बनवल्या आहेत, इन्स्टंट रसरशीत जलेबी.... Shital Siddhesh Raut
-

रव्याची क्रिस्पी जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीमाझ्या घरी मी मैदा फार कमी वापरते.त्यामुळे जिलेबी करताना जास्त प्रमाणात रवा व कमी मैद्याचा वापर करून ही जिलेबी मी तयार केलेली आहे. ही जिलेबी सुद्धा खूप मस्त खुसखुशीत लागते. चला तर मग बघुया रव्याची क्रिस्पी जिलेबी. Shweta Amle
-

कुरकुरी रसिली केशर जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलेबी#जिलेबीजिलेबी हा पदार्थ हा तिच्या चवीमुळे, दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा...गोड पदार्थांमध्ये बऱ्यापैकी स्वस्त आणि खायला एकदम मस्त असं या पदार्थाचं वर्णन आपल्याला करता येईल.. नाही का..?जिलेबी तुम्ही कशीही खाऊ शकता गरम किंवा थंड. जिलेबी साठी पाक करताना यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातल्याने पाक कडक होत नाही. तसेच जिलेबी तळताना मिडीयम टू स्लो फ्लेम वर तळावी म्हणजे ती कुरकुरीत तळल्या जाते. जिलेबीचे पीठ फेटताना अंदाज चुकायला नको, नाहीतर जर का पीठ पातळ झाले तर जिलेबी देखील पातळ आणि सरळ सरळ पडेल...मी जी जिलेबी केली आहे, यामध्ये कॉर्नफ्लॉवर, आरारोट, तांदळाचे पीठ, या गोष्टीचा बिलकुल वापर केला नाही. तसेच पाकामध्ये एक चमच तूप घातले.. त्यामुळे जिलेबी ला तूपाचा छान फ्लेवर येता. कमी साहित्यात आणि फक्त वीस मिनिटात ही कूरकूरी रसिली केशर जिलेबी तयार होते.... नक्की ट्राय करा.. 💃 💕 Vasudha Gudhe
-

-

-

इन्स्टंट जलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 Theme जलेबी रेसिपी स्वीट आणि टेस्टी जिलेबी सर्वांना आवडते मी पहिल्यांदाच जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते छान मस्तपैकी झाले. Najnin Khan
-

इन्स्टंट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी म्हंटल्यावर केशरी रंगाची चकचकीत गोलाकार जिलेबी डोळ्यासमोर येते .पारंपरिक रेसिपी असल्याने सर्वाना परिचित आहे . मी येथे इन्स्टंट जिलेबी बनवली .…कशी केली असेल ? ते पाहुयात .... Mangal Shah
-

जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीआज जिलेबी बनविण्याचा प्रयत्न, सफल संपूर्ण....... Deepa Gad
-

रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीझटपट व बनवायला सोपी आशी पाककृती. आंबवण्याची गरज नाही. स्वादिष्ट आणि कुरकुरीत रसाळ जिलेबी. Arya Paradkar
-

-

जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलेबी आणि चकलीरेसिपीबुक ची शेवटची थीम जिलेबी, जिलेबी ही जेवणात गोडाचा पदार्थ म्हणून असते, सणवार असले तरी जिलेबी ची आठवण ही येतेच किंवा सकाळच्या नाश्त्यात गरमा गरम रसाळ कुरकुरीत अशी जिलेबी खायची मज्जा काही औरच मग पाहुयात जिलेबीची पाककृती. Shilpa Wani
-

जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबी हा पदार्थ आपण सहसा घरी करत नाही,बाहेरूनच घेऊन येतो..पण आज cookpad मुळे घरी करून पहिली आणि खूप छान झाली.. Mansi Patwari
-

जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 साठी झटपट गहू पिठाची जिलेबी रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
-

इंन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी किंवा जिलबी झिलाबिया; जिल्फी/जेरी ;पश्तो, झुल्बिया; जिलापी; किती ती नाव ह्या वेटोळ्या जलेबी ला जलेबी ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय मिष्टान्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते. भारता प्रमाणेच ही जलेबी इराण मधे ही तितकीच आवडीने खाल्ली जाते. ही जिलेबी जितकी लग्नाच्या पंक्तीत मठ्ठा बरोबर छान लागते तितकीच रबडी बरोबर खाल्ली तर अगदी शाही अंदाज च Anjali Muley Panse
-

अननस जिलेबी (Ananasa Jalebi recipe in marathi)
#अननस जिलेबीअननस बर्फी केली होती. त्यातील अननस शिल्लक होते. म्हणून त्याची जिलेबी करून बघितली. खूप छान झाली होती. तुम्ही ही करून बघा. Sujata Gengaje
-

पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#कुक स्नॅप आज मी आपल्या ऑर्थर प्रज्ञा पुरंदरे ह्यांची पनीर जिलेबी रेसिपी करून बघितली खुपच छानधन्यवाद प्रज्ञा🙏 Chhaya Paradhi
-

जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post 2#गोड चकलीआज रेसिपीबुक चा शेवटचा आठवडा. खुप छान होता हा प्रवास. वेगवेगळ्या थीम & त्यावर आधारित रेसिपी ...खुप मज्जा आली. भरपूर शिकायला मिळाले. जिलेबी थीम घेऊन या चॅलेंज जी सांगता गोडा ने झाली. Thanks cookpad & अंकिता मॅम Shubhangee Kumbhar
-

कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar
-

जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6 जत्रा स्पेशलमाझी रे कूकपॅड वरील शंभरावी रेसिपी आहे मग काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे आणि जत्रा स्पेशल थीम चालू आहे तर जत्रेत गेल्यावर गरम गरम जिलेबीचा घमघमाट आपल्याला नेहमीच आकर्षित करतो आपण पहिल्यांदा जिलेबी चा स्टॉल शोधतो ,15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी तर आपण आवर्जून स्टॉल वरून जिलेबी खरेदी करून आणतो तर मी आज तुम्हाला बिना सोडा किंवा इनो न वापरता केलेली जिलेबी ची रेसिपी दाखवणार आहे नक्की करून पहा Smita Kiran Patil
-

-

इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलब्या गरमागरम असताना किंवा निवल्यानंतर, अश्या दोन्ही अवस्थांमध्ये खाल्ल्या जातात. काहीसा चिवटसर, परंतु काही अंशी कुरकुरीत असा संमिश्र पोत असलेल्या या पदार्थास हाताच्या पंजाएवढ्या विस्ताराच्या अनेक वळ्या किंवा वेटोळी असतात. तेलात तळल्यावर पिठाचा रंग तांबूस-केशरी होतो. या वेटोळ्यांच्या बाह्यावरणावर साखरपाकाचा थर असतो. पदार्थाचा वास व स्वाद खुलवायला या साखरपाकात काही वेळा गुलाबपाणी, केवड्याचा सुगंध, तसेच लिंबाचा रस यांसारखे अन्य घटकपदार्थ मिसळले जाऊ शकतात. Purva Prasad Thosar
-

झटपट जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 या रेसिपी बुक चा शेवट गोड पदार्थाने ...जिलेबी ..कुरकुरीत रसदार गरमागरम जिलेबी ..ही जिलेबी खूप झटपट होते आणि चव हलवाई च्या जिलेबी सारखी च येते. Shital shete
-

जत्रेतील जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जिलेबीहा गोडाचा पदार्थ प्राचीन इतिहासापासून आजतागायत लोकप्रिय आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी जिलेबी ही आवर्जून केल्या जाते. जत्रेमध्ये हमखास गरम-गरम जिलेबीचे स्टॉल हा असतोच. आता जिलेबी सोबत रबडी दही असा खाण्याचा प्रघात आहे. आमच्या घरी जिलेबी मुलांना फार आवडते. कुरकुरीत जिलेबी आणि रबडी हे लाजवाब कॉम्बिनेशन आहे. Rohini Deshkar
-

क्रिस्पी जलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीक्रिस्पी तुपातील जलेबीमी नागपूर ला राहत असतांना प्रतापनगर इथे खूपच छान आणि क्रिस्पी तुपात तळलेली जिलेबी अगदी गरमागरम मिळायची. खूपच टेस्टी अशी ती जिलबी करण्याचा योग आज या थिम मुले आलाय. माझ्या नागपूर च्या सर्व मैत्रिणींनी बहुतांश या जलेबी चा आस्वाद घेतला असावा. तुम्ही एकदा तरी हि जिलेबी नक्की करा. Monal Bhoyar
-

जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai
More Recipes














टिप्पण्या