शेंगदाण्याची दह्यातली चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)

sandhya joshi @cook_23984848
शेंगदाण्याची दह्यातली चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये दही घेउन त्यात गरजेनुसार पाणी घालून सारखे करावे. दही नसेल तर ताकही चालेल
- 2
नंतर त्यात चवीनुसार मीठ साखर व दाण्याचे कूट घालून छान मिक्स करावे
- 3
आता गॅसवर कढले ठेवून त्यात तेलात जिरे तडतडले कि तिखट टाकून गॅस बंद करावा. ही फोडणी लगेच दह्याच्या मिश्रणात टाकुन चमच्याने हलवून सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी (upwasachi dahi shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी उपवासाची दही शेंगदाण्याची चटणी Nilan Raje -
शेंगदाण्याची चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week12#Peanutया आठवड्यातला ओळ्खलेला क्लू आहे, (Peanut) शेंगदाणे.शेंगदाणे वापरून जास्तीत जास्त कोरडी चटणी केली जाते. पण आज कोरडी चटणी न बनवता मी ओली चटणी केली आहे.चला म ही रेसिपी बघूया.बाकी ओळ्खलेले कीवर्ड खलील प्रमाणे आहेत; Foxtail millet, Mayonnaise, Peanuts, Cookies, Rasam, Besan or Beans Sampada Shrungarpure -
शेंगदाण्याची खमंग चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4Keyword: chutney Surekha vedpathak -
-
शेंगदाण्याची चटणी उपवासाची (shengdanachi chutney recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. शेंगदाणे.. झटपट होणारी, पटकन पोटात जाणारी... अगदी कमीत कमी साहित्यात.. शेंगदाण्याची चटणी... स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
-
लसूण, खोबरे,शेंगदाण्याची चटणी (lasun khobre shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधील थीम नुसार लसूण,खोबरे,शेंगदाण्याची चटणी करत आहे.रोजच्या जेवणामध्ये वरण,भात,भाजी चपाती बरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाची मजा काही निराळी असते.प्रवासामध्ये ही चटणी सोबत घेवून जात येते.दोन ते तीन दिवस सहज टिकते. rucha dachewar -
-
-
-
खुसखुशीत दाणा चटणी (shengdanyachi chutney recipe in marathi)
#GA4 #week12#दाणे हा ह्या आठवड्यातील किवर्ड असल्याने चटपटीत चटणी बनवली आहे. Sanhita Kand -
नारळाची चटणी... इडली डोसा साठी चटणी.. (naradachi chutney recipe in marathi)
#GA4 #week4 Komal Jayadeep Save -
शेंगदाण्याची हिरवी चटणी (shengdanyachi hirvi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडची आठवण रेसिपी-2 ही रेसिपी माझ्या माहेरची आहे. प्रवासाला जाताना,सहलीला जाताना आई नेहमी करायची.काही वेळा पाटयावरही चटणी वाटत असू. ही चटणी 6/7 दिवस टिकते.चवीला ही मस्त. माझ्या घरातील व इतर ओळखीचे आहेत. त्यांनाही मी केलेली ही चटणी आवडते. Sujata Gengaje -
-
-
शेंगदाणा चटणी (peanut chutney recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील चटणी ( Chutney) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
-
-
-
अळशी (जवसाची चटणी) (javas chutney recipe in marathi)
#GA4#week4#keyword_chutneyअळशी म्हणजे जवसाची चटणी पौष्टिक आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
-
खोबरे लसूण चटणी (lasoon khobre chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 #चटणी कीवर्ड साठी हा पदार्थ बनवला आहे. Sanhita Kand -
शेंगदाण्याची चटणी
#चटणी कंटेस्टशेंगदाण्याची चटणी सोलापूर शहरात जास्त प्रसिद्ध आहे. ही चटणी भाकरी, पोळीबरोबर खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर शेंगदाण्याची चटणी बांधुन मस्त शेतात बसून खायची.. आहाहा... स्वर्गीय सुख म्हणतात ते हेच... Deepa Gad -
शेंगदाण्याची कोशिंबीर (shengdanyachi kohimbir recipe in marathi)
माझ्या घरी रोज जेवणात कुठली ना कुठली चटणी असते आज नवऱ्याने ऑर्डर दिला शेंगदाण्याची चटणी बनवायची तर मग आत जेवणाचा शेंगदाण्याची चटणी बनवली Maya Bawane Damai -
हिरव्या टोमॅटो ची लाल चटणी (green tomato chi chutney recipe in marathi)
#GA4#week4 ही चटणी बनविण्यासाठी अतिशय सोपी आहे . Arati Wani -
-
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13804507
टिप्पण्या