गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937

#GA4#week5
(Italian Dish)गारलिक

गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

#GA4#week5
(Italian Dish)गारलिक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. ब्रेड साठी साहित्य
  2. 1 वाटीमैदा
  3. 1/4 वाटीदुध
  4. 1 टिस्पुनईस्ट
  5. 1 टिस्पुनसाखर
  6. 1/2 टिस्पुननमक
  7. 1 टिस्पुनलसुन पेस्ट
  8. 1 टिस्पुनचिली फ्लेक्स
  9. 1 टिस्पुनओरगेंनो
  10. 1 टिस्पुनबटर
  11. भरणासाठी साहित्य
  12. 1/2 वाटीबटर
  13. 2 टिस्पुनकोंथिबीर चिरलेलाी
  14. 1 टिस्पुनलहसुन
  15. 1 टेबलस्पूनकिसलेला चीज़

कुकिंग सूचना

3 तास
  1. 1

    Bread साठी, अगोदर दूध गरम करने. त्यात ईस्ट घालाचे आणि 1टिस्पुन साखर घालाची. 5मि.तसेच ठेवाचे.

  2. 2

    नंतर त्यात नमक, लहसुन पेस्ट, ओरगेंनो, चिली फ्लेक्स घालाचे.

  3. 3

    गोळा तयार करायचा. 2 तास ठेवायचे.

  4. 4

    ब्रेड वर लावनासाठी तयार करने. बटर मध्ये कोंथिबीर, लहसुन पेस्ट घालायचे.

  5. 5

    ब्रेड साठी चपाती लाटाची. त्याचावर पेस्ट लावने. एक साइडला चीज़ किसून टाकने. फोड करने.बटर लावने.

  6. 6

    कढाई गरम करने. पेल्टला बटर लावने. त्यात ठेवने 10-20मि बेक करने.

  7. 7

    तयार झाले गार्लिक ब्रेड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937
रोजी

Similar Recipes