सेवई उपमा (sevai upma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका पॅन मध्ये 1 टीस्पून तेल टाकून सेवाई छान भाजून घ्यावे. मग भाजून झाल्यावर एका प्लेट मधे काढून घेणे.
- 2
नंतर पुन्हा कढई मध्ये तेल टाकून त्यात जिर मोहरी टाका. नंतर कडीपत्ता मिरची कांदा घालून मिक्स करावे.
- 3
टोमॅटो पण टाका. आणि 2-3 मिनिट होऊ द्या. तोपर्यंत 1 ग्लास पाणी गॅसवर गरम करून घ्यावे. नंतर कांदे मिरची टोमॅटो झाला की त्यात मीठ हळद 1/2 तिखट घालून मिक्स करावे.
- 4
नंतर त्यात भाजलेली सेवाई टाका. आणि मिक्स करावे. मिक्स करून मग त्यात गरम पाणी टाकावे. मिक्स करून 2 -3 मिनिट झाकून ठेवावे.
- 5
सेवई खूप छान मोकळ्या होतात. मग कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. आणि तयार सेवई उपमा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#रवा उपमाझटपट होणारा उपमा सकाळी नाश्ता मध्ये गरमा गरम रवा उपमा ची गोष्ट कही वेगळी असते. Sandhya Chimurkar -
-
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
-
-
शेवई उपमा (shevai upma recipe in marathi)
#GA4 # week5#उपमाCrossword puzzle मधे मी उपमा हा वर्ड निवडून शेवई चा उपमा बनवला आहे. 👍 Roshni Moundekar Khapre -
उपमा (upma recipe in marathi)
#आईआई माझी अत्यंत सुगरण, तिला न कांदे पोहे पेक्षा उपमा भारी आवडतो.. त्यामुळे मला आठवतं आमच्याकडे कोणी आलं की त्यांच्या साठी उपमा हमखास असायचाच, आईचं नाव प्रमोदिनी, पण तिला तिच्या माहेरचे पमाच म्हणायचे ,उपमा खातांना म्हणायचे उपमा खावा तर पमाच्याच हातचा . Bhaik Anjali -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
शेवई उपमा रेसिपी (sevai upma recipe in marathi)
#GA4 #week5शेवई उपमा रेसपी ही एक पटापट तयार होणारी रेसपी आहे अगदी 5 मिनिटांत तयार होते Prabha Shambharkar -
-
-
पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा देशी उपमा किंवा पोळ्यांचा चुरमा पण म्हणू शकता रात्रीच्या वाचलेल्या पोळ्यापासून उपमा बनवलेला आहे. Jaishri hate -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
-
-
-
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा आणि काजू हा कीवर्ड ओळखून मी दलिया उपमा काजू घालून केला आहे. Rajashri Deodhar -
कणीचा भात / उपमा (kanicha upma recipe in marathi)
#GA4 #week5कणीचा तांदूळ वापरून हा उपमा विथ काजू केला आहे Suvarna Potdar -
शेवयाचा उपमा (sevayacha upma recipe in marathi)
शेवया फोडणी देऊन चविष्ट उपमा होतो. Suchita Ingole Lavhale -
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5उपमा हा झटपट होणारा नाष्टा आहे. तेव्हडाच चवीलाही छान लागतो. Jyoti Kinkar -
-
पाव उपमा (pav upma recipe in marathi)
# पाव भाजी, वडा पाव , मीसळ पाव , झाले आता पाव उपमा करुन पाहीला व खुप छान झाला मउसर, आंबट गोड व खमंग असा पाव उपमा करुया. Shobha Deshmukh -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#Week5 उपमा जवळपास सर्वांनाच आवडतो.नाश्त्याचा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. Archana bangare -
इंस्टंट रवा उपमा (rava upma recipe in marathi)
#GA4 #week5 यातील उपमा हा क्ल्यु ओळखला आणि बनवला इंस्टंट रवा उपमा... अगदी वेळेवर कुणी पाहुणे आले तर कमी वेळात होणारा.. घरात असणाऱ्या साहित्यात पटकन होणारा.. अगदी १० मिनिटे लागतात... टोमॅटो सॉस किंवा लोणचं घालून तर मस्त चवदार लागतो. Shital Ingale Pardhe -
गाजर उपमा (gajar upma recipe in marathi)
#GA4 #week5गाजर, टोमॅटो टाकून उपमा छान बनवला आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी. Mrs.Rupali Ananta Tale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13852697
टिप्पण्या