रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)

Swapnali Dasgaonkar More
Swapnali Dasgaonkar More @cook_24058641
kilkenny Ireland

सध्या केक चे ट्रेण्ड चालु आहे,आणि आपण घरगुती रेड वेलवेट बेकरी टाईप केक कसा तयार करू शकतो हे मी आपल्याला दाखवत आहे

रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)

सध्या केक चे ट्रेण्ड चालु आहे,आणि आपण घरगुती रेड वेलवेट बेकरी टाईप केक कसा तयार करू शकतो हे मी आपल्याला दाखवत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
५-६
  1. २०० ग्रॅम रेड वेलवेट प्रिमिक्स
  2. १०० एमएल पाणी
  3. 2 चमचेतेल
  4. 2 चमचेव्हीप क्रीम नॉन डेरी
  5. 4-5सजावटी साठी चेरी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    200 ग्राम प्रिमिक्स मध्ये शंभर एम एल पाणी घालून मिक्स करून घ्यावे त्यात गुठळ्या राहू नये याची काळजी घ्यावी नंतर अर्धा किलो टिन मध्ये तेलाने ग्रीस करून घ्यावे आणि त्यात प्रीमिक्स ओतावे

  2. 2

    केक डेकोरेशन ला बेस चे एक्स्ट्रा क्रंबल तयार करून ते मिक्सरला बारीक करून घ्यावे

  3. 3

    कुकर दहा मिनिटे प्रि-हीट ठेवावे आणि त्यात स्टॅण्ड ठेवून तीस ते पस्तीस मिनिटे आपला टिन बेक साठी ठेवावा, तीस मिनिटांनी सुरीने आपला केक चेक करावा जर सुरीला काही लागले नसेल म्हणजे आपला बेस तयार आहे

  4. 4

    केकचे दोन भाग करून त्यावर शुगर सिरप व आयसिंग करून घ्यावी

  5. 5

    डेकोरेशन साठी बारीक केलेले क्रम बॉल्स केक च्या बाजूने लावायला सुरुवात करावी आणि केक टॉप वर मधोमध थोडे क्रम बॉल्स टाकावे नंतर स्टार नोझल ने फ्लॉवर्स काढून घ्यावे आणि मधोमध चेरी डेकोरेशन करावे अशा प्रकारे आपला सोप्या पद्धतीने रेड वेलवेट के तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swapnali Dasgaonkar More
रोजी
kilkenny Ireland
cooking my passion...
पुढे वाचा

Similar Recipes