बास्केट चाट (basket chat recipe in marathi)

Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685

# GA4 #week 6 चटपटीत चाट

बास्केट चाट (basket chat recipe in marathi)

# GA4 #week 6 चटपटीत चाट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 मेजेरिंग कप मैदा
  2. 1 टेबलस्पूनओवा
  3. 4छोट्ये आलू
  4. 1 टेबलस्पूनमोट आलेले मूग
  5. 1 मेजेरिंग कपगोड दही
  6. 1 मेजेरिंग कपबारीक शेव
  7. 1 मेजेरिंग कपबुंदी
  8. 1/4 मेजेरिंग कपखजूर- चिंच्याची चटणी
  9. 1टोमॅटो बारीक चीरलेला
  10. 1 कांदा
  11. चवीनुसार पादे मीठ
  12. 1 टेबलस्पूनतिखट
  13. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  14. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    मैदा, ओवा, मीठ आणि तेल एकत्र करून आव्यशकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्यावे.

  2. 2

    पीठ्याच्या छोट्या पार्याकरून त्या उलट्या वाटीवर ठेउन त्याला छोटे छीद् करावे.

  3. 3

    मिडीयम गरम तेलात त्या लालसर होई पर्यंत टाळावे.

  4. 4

    साईचे दही, मोट आलेले मूग आणि बटाट्याला मीठ आणि चाट मसाला लावावा.

  5. 5

    बास्केट घेऊन त्यात् बटाटे, मूग, दही, शेव बुंदी टाकून त्याला खजूर- चिंच्याची चटणी, तिखट, मीठ व् चाट मसाल्याने सजवावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Falke
Shruti Falke @cook_26182685
रोजी

Similar Recipes