मेथी मलाई पनीर (methi malai paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मेथी, धने, काळी मिरी, आले लसूण, इलायची, लवंग तव्यावर भाजून घ्यावे.
- 2
कढईमध्ये तेल व बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी करून घ्यावे.
- 3
भाजून घेतलेले कांदा व खडे मसाले घालून मिक्सरच्या भांड्यात मधून नीट बारीक वाटून घ्यावे. व गरम फोडणीमध्ये दहा मिनिटे तेल सुटेपर्यंत शिजवत ठेवावे.
- 4
शिजवून झालेल्या मसाल्यांमध्ये तळून घेतलेले पनीर घालून दोन ते तीन मिनिटं सतत ढवळत राहावे.
- 5
शिजवलेल्या पनीर मध्ये फ्रेश क्रीम घालून ढवळून घ्यावे. व वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर पेरावी.
- 6
गरमागरम मेथी मलाई पनीर खायला रेडी आहे. गरमा गरम फुलके सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी पनीर मलाई मसाला (methi paneer malai masala recipe in marathi)
#GA4 #Week19 #Keyword-Methi. Sujata Kulkarni -
-
-
बटर पनीर (butter paneer recipe in marathi)
#GA4 #week #6 पनीर व बटर गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
पनीर मखनी (paneer makhani recipe in marathi)
#GA4 #week6 #post2गोल्डन एप्रन 4 - Week 6 , Crossword Puzzle 6 मध्ये कीवर्ड पनीर व बटर शोधून काढले आणि पनीर मखनी केली. Pranjal Kotkar -
पनीर मेथी बुर्जी (paneer methi bhurji recipe in marathi)
#GA4#week 6मेथीची भाजी थोडी कडवट असल्यामुळे बऱ्याच लोकांना आवडत नाही. पनीर घालून केल्यास अजिबात कडवट लागत नाही. आवडीने खातात Shama Mangale -
-
कढई पनीर (kadhai paneer recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर भारती सोनावणे मॅडम ची कढई पनीर रेसिपी केली आहे. पनीर आपण नेहमी करतो पण जरा रेसिपी चे ingridients बदलले की रेसिपी ची टेस्ट ही बदलते. एकदम अप्रतिम झाली होती कढई पनीर. घरातील सगळ्यांना खूप आवडली. मी फक्त रेसिपीत घरच्यांच्या आवडीनुसार थोडा बदल केला आहे. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पनीर नर्गिसी कोफ्ता (paneer nargisi kofta recipe in marathi)
#GA4#WEEK_20#KEYWORD_KOFTA Shamika Thasale -
मलाई पनीर.. (malai paneer recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर रविवार-पनीर पनीर ,छेना cottage cheese.. दुधापासून निर्माण करण्यात आलेला अतिशय स्वादिष्ट मुलायम पदार्थ.. पनीर हे उत्तर भारत आणि पूर्व भारत म्हणजेच काश्मीर ,पंजाब ,पश्चिम बंगाल मधील खाद्यसंस्कृती मधला एक महत्त्वाचा घटक.. खरं पनीर हे मुळात प्रथम कुठे अस्तित्वात आले हा वादाचा मुद्दा आहे पण आपल्याला काय करायचे अशा वादाच्या मुद्द्यात आपण न पडलेलं बरं.. आम खाओ.. गुठलिया मत गिनो..ज्यांना दूध प्यायला आवडत नाही किंवा दूध पचत नाही अशांसाठी पनीर हे एक वरदानच आहे तसंच वजन कमी करण्यासाठी , वजन वाढवण्यासाठी पण...गेल्या वीस-बावीस वर्षातील हॉटेल संस्कृतीमुळे पनीर अगदी घराघरात जाऊन पोहोचले आहे.. पनीरच्या चवीमुळे आणि स्वादा मुळे तर सणा समारंभातही पनीरची उपस्थिती अनिवार्य ठरली आहे आणि आमच्या घरातही.. त्यामुळे फ्रिजर मधला एक गप्पा मला पनीर साठी कायम राखून ठेवावाच लागतो आणि घरातल्यांच्या जिभेचे चोचले पुरवावे लागतात. आता तर काय युट्युब, गुगल ,रेसिपी बुक्स,मुळे रेसिपीसाठी Sky is the limit झालंय.. त्यामुळे सदैव आपल्याला पनीरच्या गोड तिखट खमंग अशा रेसिपीज बघायला मिळतात.. चला तर मग आज आपण मऊसूत पनीरच्या बरोबर मुलायम क्रीमची गट्टी जमवुया आणि त्यांचे लाजवाब असे जुळलेले सूर किती रंगत आणतात ते पाहूया.. Bhagyashree Lele -
-
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील पनीर करु ओळखून आज झटपट होणारी पनीर भुर्जी बनवली Nilan Raje -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#EB2 #W2प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#GA4 #week17शाही पनीर हे कीवर्ड घेऊन मी शाही मटार पनीर ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
-
-
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #week 17Shahi Paneer हा किवर्ड घेऊन ही रेसिपी केली आहे. उत्तर भारतात ही रेसिपी खूप प्रिय आहे. मोंगलांच्या काळापासून प्रचलित आहे. सणावाराला हमखास बनवली जाते. टोमॅटो, काजू, वेलची, तुप बटर हे जिन्नस वापरून शाही बनवलंय. मसालेदार शाही पनीर. Shama Mangale -
-
पनीर मेथी बटर मसाला (paneer methi butter masala recipe in marathi)
#GA4 #week19 methi butter masala Deepali Amin -
-
-
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
सिंपल मटार पनीर ग्रेव्ही (Matar Paneer Gravy Recipe In Marathi)
#GRU" सिंपल मटार पनीर ग्रेव्ही " माझ्या मुलाची आणि माझी आवडती डिश....!! झटपट, टेस्टी आणि मस्त अशी ही रेसिपी नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीमेथी ही बारा ही महिने मिळणारी पालेभाजी. अनेक प्रकारे बनवता येते.माझ्या घरातील आवडती डिश आहे ही काहीशी तिखट काहीशी गोडसर. Supriya Devkar -
मटार पनीर रेसिपी (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड आला आहे. ग्रेव्हीची मी मटार पनीर हि भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
स्टफ पनीर चिली (stuff paneer chilli recipe in marathi)
#GA4#week 6भोजनाची लज्जत वाढवण्यासाठी Shama Mangale -
पनीर मलई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#GA4 #week6पनीर हे माझ्या मुलाला अतिशय आवडते. कुठलाही सण अथवा खास दिवस असेल की तो आधीच सांगून ठेवतो आज पनीरची भाजी कर. आज दसरा आहे म्हणून काहीतरी वेगळे करावे असा विचार करून मी पनीर मलई कोफ्ता ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करी (paneer lasooni curry recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#week1#Cooksnap_Challengeगाता रहे मेरा दिल...😍 गाईड चित्रपटातील लता बाई आणि किशोरदांनी गायलेल्या या अजरामर गीताची ही ओळ मला नेहमीच पनीर बाबतीत गुणगुणायला भाग पाडते.. कारणशुभ्र पांढर्या पनीर बद्दल बोलावं तेवढं थोडं.. सर्वात आधी म्हणजे याचा रंग पांढरा..शुद्ध निरागस पांढरा रंग... चांगुलपणा, निरागसता, परिपूर्णतेचे प्रतीक, शुद्धता आणि स्वच्छता, पवित्रता आणि सरळपणा, चांगुलपणा, निरागसपणा म्हणजेच पांढरा रंग.. सर्जनशीलता,आनंदी राहणे आणि आनंद निर्माण करण्याची वृत्ती म्हणजे पांढरा रंग..थोडा विचार केला तर हे वर्णन पनीरला अगदी लागू आहे ..हे झाले पनीरच्या रंगरुपाबद्दल..आणि गुण गावे तितके कमी..नरम,मुलायम स्वभावाचे पनीर सगळ्याच रेसिपी प्रकाराशी जुळवून घेत त्यांच्या दोस्तीतील आनंदाची खवैय्यांवर बरसात करत असतो..म्हणजे बघा.... सब्जी,पुलाव, बिर्याणी,रायता, स्टार्टर,डेझर्ट या सगळ्यांशीच पनीरचा शाही मिलाफ दिसून येतो..एवढंच नव्हे तर या सार्यांचं आणि आपलं देखील बरं का ..पनीरबद्दलचं अजरामर प्रेम जगजाहीर आहे ..हे मऊ लुसलुशीत पनीर सगळ्यांबरोबर असं काही एकजीव होतं की पूछो मत..😍😋.. आणि मग दावत- ए-पनीरला चार चाॅंद लागलेच म्हणून समजा.. 🤩 शिवाय आणखी महत्वाचा गुण म्हणजे पनीर हा प्रोटीन्सचा महत्वाचा स्त्रोत..आहे की नाही taste के साथ health भी.. 😊 तर अशा या पनीरची रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करीची ही रेसिपी मी Varsha Vedpathak-Pandit@cook_19678602 मॅमची cooksnap केली आहे.. वर्षा मॅम अतिशय स्वादिष्ट चवीची झालीये ही पनीर लसूणी करी..😋👌👌खूप आवडली आम्हांला.. Thank you so much Mam for this delicious recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13920007
टिप्पण्या