मिरची बडा/मिरची वडा (mirchi vada recipe in marathi)

"राम राम सा"
"पधारो म्हारो देस" असं म्हणत हा "रंगीलो राजस्थान" अत्यंत आनंदाने आपले दोन्ही बाहू फैलावून नेहमीच आपल्या स्वागतास सज्ज असतो...आणि राजस्थानच्या बाबतीत हेच मला कायम भावत आलेलं आहे.माझंच काय पण जगभरातल्या पर्यटकांचे हे पसंतीचं पर्यटनस्थळ आहे..
भारतीय संस्कृतीचा पाया असलेली सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती.आजही यांच्या खाणाखुणा सापडतात.तर अशी ही राजांची भूमी,मरु भूमी ,राजपुताना प्रदेश...जरी वाळवंटातील भूमी असली तरी नैसर्गिक सौंदर्य, विविधरंगी संस्कृती, ऐतिहासिक स्थळे या भूमीला सूर्याच्या दाहकते पासून दूर करत चंद्राची शीतलता प्रदान करतात..राजस्थान म्हणजे भव्यदिव्यराजमहाल,पुष्करण्या,हवेल्या,
छत्र्या,मंदिरे, रंगीबेरंगीबांधणी,भव्यकिल्ले,उंट
कला आणि लोकसंगीताचा अजोड मिलाफ..उत्साहाचा झरा नुसता...आणि चमचमीत खाद्यपदार्थ,मिष्टान्नांची मेजवानी त्याचबरोबर शाही आदरातिथ्य..
जेवढा दुधातूपाचा हात सोडून ,diet ची चिंता सोडून मुबलक वापर करणारा हा प्रदेश..तेवढेच चमचमीत पदार्थ देखील यांच्या मेनू कार्डवर आपल्या रसना तृप्त करण्यासाठी दिमाखाने हजर आहेत..
या मेनू कार्डवरील एक चमचमीत,Street food म्हणून ओळखला जाणारा पदार्थ म्हणजे *मिरची बडा*..अहाहा..नुसत्या वासानेच या हिरव्यागार भावनगरी मिरची बड्याच्या प्रेमात पडतो माणूस..
चला तर मग आपणही या भावनगरी मिरचीचा मिरची बडा बनवून या चमचमीत रेसिपीचा प्रेमाने आस्वाद घेऊ या..
मिरची बडा/मिरची वडा (mirchi vada recipe in marathi)
"राम राम सा"
"पधारो म्हारो देस" असं म्हणत हा "रंगीलो राजस्थान" अत्यंत आनंदाने आपले दोन्ही बाहू फैलावून नेहमीच आपल्या स्वागतास सज्ज असतो...आणि राजस्थानच्या बाबतीत हेच मला कायम भावत आलेलं आहे.माझंच काय पण जगभरातल्या पर्यटकांचे हे पसंतीचं पर्यटनस्थळ आहे..
भारतीय संस्कृतीचा पाया असलेली सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती.आजही यांच्या खाणाखुणा सापडतात.तर अशी ही राजांची भूमी,मरु भूमी ,राजपुताना प्रदेश...जरी वाळवंटातील भूमी असली तरी नैसर्गिक सौंदर्य, विविधरंगी संस्कृती, ऐतिहासिक स्थळे या भूमीला सूर्याच्या दाहकते पासून दूर करत चंद्राची शीतलता प्रदान करतात..राजस्थान म्हणजे भव्यदिव्यराजमहाल,पुष्करण्या,हवेल्या,
छत्र्या,मंदिरे, रंगीबेरंगीबांधणी,भव्यकिल्ले,उंट
कला आणि लोकसंगीताचा अजोड मिलाफ..उत्साहाचा झरा नुसता...आणि चमचमीत खाद्यपदार्थ,मिष्टान्नांची मेजवानी त्याचबरोबर शाही आदरातिथ्य..
जेवढा दुधातूपाचा हात सोडून ,diet ची चिंता सोडून मुबलक वापर करणारा हा प्रदेश..तेवढेच चमचमीत पदार्थ देखील यांच्या मेनू कार्डवर आपल्या रसना तृप्त करण्यासाठी दिमाखाने हजर आहेत..
या मेनू कार्डवरील एक चमचमीत,Street food म्हणून ओळखला जाणारा पदार्थ म्हणजे *मिरची बडा*..अहाहा..नुसत्या वासानेच या हिरव्यागार भावनगरी मिरची बड्याच्या प्रेमात पडतो माणूस..
चला तर मग आपणही या भावनगरी मिरचीचा मिरची बडा बनवून या चमचमीत रेसिपीचा प्रेमाने आस्वाद घेऊ या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घ्या आणि गार झाल्यावर कुस्करून घ्या.
- 2
भावनगरी मिरचीला उभा छेद देऊन स्प्लिट करून घ्या. मिरची मधील सगळ्या बिया काढून घ्या.
- 3
बॅटरसाठी बेसनामध्ये हळद तिखट मीठ ओवा हिंग चवीपुरते मीठ घालून थोडं थोडं पाणी घालत बॅटर तयार करून घ्या. एकदम पाणी घालू नका त्यांनी गुठळ्या होतात. बॅटर मिडीयम कन्सिस्टन्सी ठेवा.
- 4
उकडलेले बटाटे कुस्करून घ्या त्यात आलं मिरची पेस्ट कोथिंबीर हळद हिंग गरम मसाला लिंबाचा रस चाट मसाला जीरे कांदा साखर चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता कढईत तेल घालून तेल तापल्यावर जिर्याची फोडणी करून घ्या आणि त्यावर वरील मिश्रण चांगले परतून घ्या.हे झाले आपले स्टफिंग तयार..
- 5
वरील स्टफिंग पूर्ण गार झाल्यावर मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्या. अशाप्रकारे सर्व मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून मिरच्या तयार ठेवा.
- 6
आता तयार केलेल्या बेसन पिठा मध्ये या स्टफिंग केलेल्या मिरच्या व्यवस्थित घोळवून तापलेल्या त्याला सोनेरी रंगावर तळून घ्या
- 7
अशाप्रकारे तयार झालेला चमचमीत मिरची बडा टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही चटणी बरोबर सर्व्ह करा.
- 8
Similar Recipes
-
मिरची वडा (mirchi vada recipe in marathi)
#GA4 #week9 #fried #cooksnap #मिरची_वडाभाग्यश्री लेले ताईंची मिरची वडा ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे.राजस्थानमधील फेमस स्टिटफूड असलेला भावनगरी मिरची वडा हा आता सगळीकडे मिळू लागला आहे. आम्ही राजस्थान मधे गेलो होतो तेव्हा तिथे खूप आवडीने खाल्ला होता. घरी पण करुन बघायची इच्छा होती. आणि जेव्हा पहिल्यांदा घरी पहिल्यांदाच बनवला तेव्हा घरच्यांना पण खूपच आवडला. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मिरची वडा (mirchi wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतमिरची वडा हा पदार्थ मुळात राजस्थानी पण मि याला महाराष्ट्रीय पद्धतीने बनवले आहे मी माझी प्रत्येक रेसिपी काहि तरी नाविन्य पुर्ण करते तेच यात केले . पावसाळ्यात शेवग्याच्या झाडाला छान कोवळा पाने आलेली असतात. शेवग्याच्या पानाने वाताचे विकार कमी होतात असे आपल्या आयुर्वेदात सांगितलेले आहे . आणी पावसाळ्यात आपल्या शरिरात वात कफ प्रमाण वाढलेले असते मग या दिवसात एकदा तरी पानांची भाजी पोटात जावी म्हणून मी या पानांचा वापर या मिरची वड्यात केला आहे. खर तर पावसाळ्यातच असे चटपटीत खायला हवे असते मी त्याला थोडेसे हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. Jyoti Chandratre -
राजस्थानी मिरची वडा (mirchi vada recipe in marathi)
#GA4 #बटाटा#potatoकुकपड या संकेतस्थळावर ही माझी पहिली वाहिली रेसिपी. या संकेस्थळाबद्दल समजले तेव्हा #GA4 हा चॅलेंज सुरू झाला होता आणि या आठवड्याच्या चलेंग मध्ये सहभागी होण्याचा आजचा शेवटचा दिवस. शेवट पर्यंत सहभाग ठेवता येईल की नाही माहीत नाही पण सुरुवात करायची होती. मग घरात असलेल्या गोष्टींचा वापर करून झटपट काय करता येईल विचार केला असता मिरची वडा आठवला.... स्वाती घनवट -
उडीद पिठातील स्टफ्ड मिरची वडा (urid pitatil stuffed mirchi vada recipe in marathi)
#mfrमाझी आवडती रेसिपी स्टफ्ड मिरची वडा चला तर मग बघुया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
सात्विक मिरची वडा (MIRCHI VADA RECIPE IN MARATHI)
ह्या आठवड्याची थीम सात्विक रेसिपी असल्यामुळे मी कांदा व लसुन चा वापर न करता झणझणीत मिरची वडा बनवलेला आहे. #रेसिपीबुक #week7 Madhura Shinde -
कोल्हापूरचा झणझणीत कट वडा (kat vada recipe in marathi)
#KS2 #पश्चिम महाराष्ट्र रेसिपीज #कट वडा कोल्हापुरी मिसळी खालोखाल सगळीकडेचवीनं खाल्ला जाणारा जगात भारी..कोल्हापुरी कट वडा...!!!! झणझणीत शब्द पण मिळमिळीत वाटेल असला तेज तर्रार कट..🔥🔥 ठसका तर लागणारच कारण या ठसक्याशिवाय झणझणीतपणा शिवाय इथला माणूस जेवणारच नाही..तर या तेज तर्रार कटात सवंगड्यांसह सामील झालेला ,सुखनैव डुंबणारा बटाटेवडा..!!!! असा काही सगळ्यांनी मिळून कट रचलाय की बास रे बास..जाळ आणि धूर संगटच🔥..पार तोडून टाकलंय ..टांगा पलटी घोडे फरार..अशी अवस्था सगळ्यांची.. तसं कोल्हापूरी माणूस खायच्या बाबतीत काहीसा ऐसपैसच.. त्याला रोजचे जेवण देखील झणझणीत लागतं.. म्हणजे इकडे पण सातारा सारखीच तर्हा.. एकीकडे तांबड्या-पांढर्या रस्त्याचा रांगडेपणा आणि दुसरीकडे कोल्हापुरी गुळाचा गोडवा.. असे दोन परस्पर विरोधी टोकाचे ध्रुव इथे एकत्रित बघायला मिळतात.. मिसळ,कटवडा,पांढरा तांबडा रस्सा ही नादखुळा combinations आहेत इथली..तर या नादखुळा कॉम्बिनेशन मधल्या कटवड्याचा जो अबाधित प्रीती संगम खवैय्यांनी केलाय तो जाणून घेऊ या आज आपण..पण हो हा प्रीतीसंगम अनुभवताना तो प्रेमाने अनुभवा..आधी त्यांच्याकडे डोळा भरुन पहा..खवळणारा वास साठवून घ्या..त्याने मेंदूची सगळी केंद्र जागृत होऊन उल्हसित होतील...अन् मग सावकाश,चव घेत घेत सगळ्या जगाला विसरुन हाण सख्या हरि ..😀 मी काय म्हन्ते त्या फरफुरणार्या नाकासाटी जवळ रुमाल ठिवायला इसरु नका बर्र का आन् त्ये पान्याचं पन त्येवढं बगा..नायतर जाल हुशारीमंदी आन् जीभंचं तांडव व्हायाचं...🔥🔥😀😀 कसं..आधीच सांगून ठिवलं..मंग म्हनाल भाग्यश्री ताईंना एवढं बी सांगता आलं नाय व्हयं आमच्यासाटी....🙄 Bhagyashree Lele -
ढोबळी मिरची भजी (dhobhdi mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#week12#besanसाधी मिरची किंवा भावनगरी मिरची भजी तर आपण नेहमीच करतो .आज मी ढोबळी मिरची भजी बनवली आहे.अत्यंत चविष्ट व झटपट ही भजी एक नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मिरची वडा - पावसाळा स्पेशल (mirachi wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळाह्या राजस्थानी पदार्थामध्ये भावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे दिवस आहेतच . बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात. Sudha Kunkalienkar -
कोल्हापूरचा बटाटे वडा (batate vada recipe in marathi)
#KS2 जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे वाक्य तुम्ही ऐकलं असेलच त्याप्रमाणेच इथले लोक व संस्कृती आहे.तसेच इथे कलेचा पूर्ण मान सन्मान होतो व खाद्यपदार्थ ची पुरेपूर वाहवा होते .असे आमच्या कोल्हापूरचे लोक खाण्यात खूप शौकीन असतात ,म्हणूनच इथे पोहे ,उप्पीट, शिरा ,खीचडी सोबतच मिसळ,वडा,कटवडा, इडली ,आंबोली, डोसा हे पदार्थ देखिल सकाळच्या नाश्त्याला खाल्ले जातात .पोटभर चमचमीत ,झणझणीत नाश्ता लागतो तिथे लोकांना म्हणूनच कोल्हापूरचा प्रसिद्ध बटाटे वडा मी आज कसा केला ते सांगते, कोल्हापूर ला बटाटे वडा मोठ्या आकारात केला जातो व तो लादीपाव सोबत न खाता साध्या पवासोबत खाल्ला जातो. Pooja Katake Vyas -
स्टफ सिमला मिरची भाजी (Stuffed Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#सिमला मिरची Sampada Shrungarpure -
दाल बाटी चुरमा...😋 (daal bati churma recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week4..माझं आवडतं पर्यटनस्थळ म्हणजेच my dream destination*राजस्थान*माझं आवडतं पर्यटन स्थळ म्हणा किंवा माझं dream destination ..राजस्थान. "पधारो म्हारो देस" असं म्हणत हा "रंगीलो राजस्थान" अत्यंत आनंदाने आपले दोन्ही बाहू फैलावून नेहमीच आपल्या स्वागतास सज्ज असतो...आणि राजस्थानच्या बाबतीत हेच मला कायम भावत आलेलं आहे.माझंच काय पण जगभरातल्या पर्यटकांचे हे पसंतीचं पर्यटनस्थळ आहे..भारतीय संस्कृतीचा पाया असलेली सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती.आजही यांच्या खाणाखुणा सापडतात.तर अशी ही राजांची भूमी,मरु भूमी ,राजपुताना प्रदेश...जरी वाळवंटातील भूमी असली तरी नैसर्गिक सौंदर्य, विविधरंगी संस्कृती, ऐतिहासिक स्थळे या भूमीला सूर्याच्या दाहकते पासून दूर करत चंद्राची शीतलता प्रदान करतात..राजस्थान म्हणजे भव्यदिव्यराजमहाल,पुष्करण्या,हवेल्या,छत्र्या,मंदिरे, रंगीबेरंगीबांधणी,भव्यकिल्ले,उंटकला आणि लोकसंगीताचा अजोड मिलाफ..उत्साहाचा झरा नुसता...राजस्थान म्हणजे जयपूर ..Pink City,उदयपूर, जोधपूर, जैसलमेर,अजमेर,बिकानेर,थरचे वाळवंट,माऊंट अबू,दिलवाडा मंदिर, भरतपूर ,रणथंबोर अभयारण्य आणि सर्वात आवडता *पुष्कर मेळा*आणि चमचमीत खाद्यपदार्थ,मिष्टान्नांची मेजवानी त्याचबरोबर शाही आदरातिथ्य.. माझे dream destination राजस्थान म्हटलं की डोळ्यासमोर हटकून दाल-बाटी चुरमा येते...तर चला मग आपण करु या ही राजस्थानची signature recipe ...पण हां...diet को गोली मारतच बरं का...कारण सढळ हस्ते साजूक तुपाचा वापर करावाच लागतो..😊😋 Bhagyashree Lele -
नाशिक फेमस पाव वडा (pavvada recipe in marathi)
#md #Mothers_Day_Recipes. #पाव_वडामाझ्या आयुष्यातील स्त्री शक्ती🌹🙏 माझ्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव ज्या स्त्री शक्तीचा आहे ती म्हणजे माझी जन्मदात्री..माझी आई 🙏🙏..ती माझी केवळ आईच नाही तर माझा आधारस्तंभ..माझ्या जीवनाचा दीपस्तंभच आहे..नवदुर्गाच ती माझी..अ पासून ज्ञ पर्यंत मला साक्षर करणारी ,मला मास्टर्स डिग्री घेण्यासाठी उद्युक्त करणारी माझी सरस्वती..स्वतः उत्तम सुगरण आहे आणि तूच सर्व मला शिकवून पाककलेचे धडे देणारी माझी अन्नपूर्णा..नोकरी करुन संसाराला हातभार लावणारी माझी महालक्ष्मी...अत्यंत शिस्तप्रिय,प्रसंगी कठोर होऊन कान उपटणारी माझी महाकाली...जिच्या नावातच *माया*दडली आहे अशी सगळ्या कुटुंबावर अपरंपार माया करणारी,सगळ्यांना गवसून घेणारी,प्रचंड माणसांची आवड असणारी माझी महागौरी...मला जे रास्त आहे ते वेळोवेळी पुरवणारी माझी सिद्धिदात्री...संस्कृती, देवधर्म,संस्कार श्रद्धा,सबुरी,संयम माझ्यात रुजवणारी माझी ब्रह्मचारिणी...माझ्या आजारपणांतून मला बाहेर काढून ,योग्य ते औषधोपचार करुन मला परत ठणठणीत करणारी ,आरोग्यदायी सुखाचे दिवस दाखवणारी माझी कुष्मांडा...अशी कितीतरी रुपे मी तुझ्यात पाहते आई..या नारायणीचे गुणगान करावे तेवढे थोडेच...जिने माझे अवघं जीवनच व्यापून टाकलंय अशा या स्त्री शक्ती साठी काही शब्दमोती वेचण्याचा आणि कवितेतून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न..🙏🌹🙏 माझ्या आईची बटाटा ही अत्यंत प्रिय भाजी.. तर mother's Day च्या निमित्ताने तिच्यासाठी खास नाशिक फेमस पाव वडाची virtual treat मी तिला दिलीये..कोरोनामुळे घरीच थांबायला लागतंय..पण हरकत नाही..चला तर पण या खमंग चमचमीत रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
स्टफ मिरची (stuffed mirchi recipe in marathi)
आपण नेहमी तिखट लांब मिरची भजी करून तरीही भजे लांब शिमला मिरची मिरची भजी आहे Vaishnavi Dodke -
जंबो बटाटा (Jumbo Batata Vada Recipe In Marathi)
#PRथंड क्लायमेट व गरम गरम बटाटा वडा त्यासोबत तळलेली मिरची, चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असा हा पार्टीचा मेनू सगळ्यांच्याच आवडीचा... Charusheela Prabhu -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapमिनल नाईक यांची सिमला मिरची बटाटा भाजी करून पाहिली खूपच छान झाली. Deepti Padiyar -
रस्सम वडा (rasam vada recipe in marathi)
#GA4 #week1 #चिंच #रस्सम वडा... Golden appronच्या पहिल्या आठवड्यातील puzzle मधला चिंच हा कीवर्ड घेऊन रस्सम वडा केलाय..ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठीभेटीत तुष्टता मोठी...पंडित कुमार गंधर्वांनी गायलेलं माझं आवडतं गाणं..आता तुम्ही विचाराल याचा काय संबंध...आहे ..मराठी माणूस म्हटला की खाणं आणि नाटके...नाट्यसंगीत..गाणी आलीच की हो..तर सांगायच असं की ..हक्काचं ठिकाण आमचं..प्रेम,जिव्हाळा,आपुलकी,विश्र्वास सगळंच घेऊन येतात आपल्याबरोबर हे ..विश्वास अशासाठी की चवदार, चविष्ट रेसिपीज तयार होणार..कारण हे पदार्थ येणार म्हटलं की मी पण त्यांना योग्य तो मान देऊन आदराने मन लावून या रेसिपी करते..त्यांना सजवते..भारंभार फोटो काढते त्यांचे..फोटो काढत असताना या देखण्या रेसिपी पण सुखावून गेल्यात ..असं क्षणभर मला वाटतं..आणि मग आमचा comfort zone आपोआप तयार होतो..आणि मी या हव्याहव्याशा मैत्रीत आनंदाने अक्षरशः रमून जाते..म्हणजे रेसिपीजना,पदार्थांना सीमा रेषा नाहीतच..माणसांसारखी स्वतःभोवती कुंपण घालत नाहीत या रेसिपीज...सगळ्या जगाला खुल्या करतात..आणि मग अलगदपणेजीभेच्या रस्त्यावरुनकधी हृदयापर्यंत पोहचून कधी आवडत्या पंगतीत जाऊन बसतील हे कळत पण नाही.. Bhagyashree Lele -
हिरवे मूग चणे टिक्की (hirve moong chana tikki recipe in marathi)
#kdr# कडधान्य_रेसिपी#हिरवेमूग_चणे_टिक्की...😋 वरणभात,आमटीभात,पोळीभाजी, चटण्या,कोशिंबीरी एवढेच कडधान्यांच्या उसळी,आणि कडधान्यांपासून बनणारे पदार्थांचे आपल्या रोजच्या आहारात तितकेच महत्त्व आहे..किंबहुना प्रोटीन्स, फायबर्स,मोड आणले तर Vit.C यांची प्रमुख स्त्रोत आहेत ही कडधान्ये..त्यामुळे वेगवेगळ्या variations च्या रुपात ही कडधान्ये आपल्या रोजच्या आहारात वापरणे must च...चला तर मग चमचमीत चटपटीत टिक्की पाहू या... Bhagyashree Lele -
स्ट्रीट स्टाईल वडा पाव (street style vada pav recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर ची तिसरी रेसिपी.. वडापाव म्हणजे महाराष्ट्राचा बर्गर म्हणायला हरकत नाही.... आमची गाडी नेहमी पुण्याहून माझ्या सासरी किंवा माहेरी( सांगली, बेळगाव) जाता येताना वाटेत वडापाव खाऊनच पुढे जायची...खूप छान आठवणी आहेत वडापावच्या....आता परदेशात आपल्याला हव्या तशा वडापावची चव हवी असेल तर स्वतः बनवून च खावे लागत आहे...तर बघा.. मी घरी बनवलेल्या महाराष्ट्रातल्या वडापावची रेसिपी..... Megha Jamadade -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#weekly trending recipeसाबुदाणा वडा सर्वांचाच अत्यंत आवडता.एकादशी आणि महाशिवरात्र तर साबुदाणा वडा केल्याशिवाय पूर्ण होतच नाही.खरं तर साबुदाणा मूळचा आपल्याकडचा नाहीच.तो तयार कसा होतो याबद्द्लही खूप मतप्रवाह आहेत.साबुदाण्यात फक्त भरपूर स्टार्च म्हणजेच कार्ब्ज मुबलक असतात.त्यामुळेच डाएटसाठी त्यावर एकदम फुलीच!तसंच काहींना यामुळे पित्तप्रकोप सुद्धा होतो...पण तो शेंगदाण्यामुळे असावा असे मला वाटते.तरीही साबुदाणा वड्यावर तमाम लोक भलतेच फिदा असतात! आमच्या पुण्यात सुप्रसिद्ध व मला आवडलेला साबुदाणा वडा म्हणजे श्रीनाथ साबुदाणा वडा👍😋😋एकदम टेस्टी टेस्टी...😊रविवारपेठेत खरेदीसाठी निघालो की भरपूर खरेदी करुन येताना साबुदाणा वडा इथून न खाता आलोय असं कधीच होत नाही.रविवारपेठेत दुनियेतलं सग्गळं मिळतं असा आम्हा पुणेकरांचा ठाम विश्वास आहे😊त्यामुळे पिशव्या सांभाळत गर्दीत आत शिरत ऑर्डर द्यावी लागते.कुठे आहे हे?....रविवारातल्या कासट साडीच्या जरा पुढे आलं की लगेच एक हातगाडी लागते.भरपूर गर्दीत साबुदाण्याने पांढरे शुभ्र हात झालेला आणि समोर मोठ्ठी वड्याची तयारी असलेली परात...समोर दोन डबे तरी उकळते तेल असेल एवढ्या कढईत मोठ्या झाऱ्याने ही असामी निर्विकारपणे वडे तळत असते..त्याची मुलं पैसे घेतात,ऑर्डर घेतात.कढईतून वडा डायरेक्ट प्लेटमध्ये.. त्यावर मिरचीचा ठेचा आणि दह्यातला काकडीचा कीस...केवळ अप्रतिम!!खाताना तोंड फारच भाजते...उभंही रहायला जागा नसते...पण ही मजा कधीतरी घ्यायला पाहिजेच!आता करोनामुळे सगळं बंदच आहे.पार्सलला ही मजा नाही आणि गार साबुदाणा वडा तर अजिबात चांगला लागत नाही....तूर्तास तरी मी केलेला साबुदाणा वडा खाऊन पहा...🤗😋😋🙋 Sushama Y. Kulkarni -
वडापाव... (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडापाववडापाव एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड, सर्वांच्या खिशाला परवडणारा, आणि कुठेही सहज मिळणारा, तरीही तेवढाच चटपटीत असलेला पदार्थ म्हणजे वडापाव....जो जिभेला आणि पोटाला तृप्त करतो.तसा हा वडापाव मुंबईचा. पण त्याची प्रसिद्धी सर्वदूर त्याला घेऊन गेली... अगदी सातासमुद्रापार... गरीब-श्रीमंत असा भेद न करता, सगळ्यांना भुकेच्या वेळेला उपयोगी पडणारा असा हा पदार्थ म्हणजेच *वडापाव*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
बटाटा वडा (पांढरे सारण) (Batata vada recipe in marathi)
बटाटा वडा पांढर्या सारणाचा मस्तच लागतो. तिखट, आंबट, गोड अशा तिन्ही चवी मुळे चटकदार होतो. कृती अतिशय सोप्पी आहे व अगदी कमी वेळेत तयार होतात. Rashmi Joshi -
"स्टफ्ड सिमला मिरची" (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार#डिनर प्लॅनर मधील तिसरी रेसिपी "स्टफ्ड सिमला मिरची" भरली ढोबळी मिरची खरं तर मी कधी खोबरे लसूण, कधी शेंगदाणे कूट घालून बनवते .पण आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे.. या पद्धतीने बनवलेली सिमला मिरची दिसायला ही देखणी दिसते आणि चवीला अप्रतिम लागते.चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
भरली मिरची (bharli mirchi recipe in marathi)
#Shravan chef#week 3#shrसणासुदीचे गोड गोड खाऊन कंटाळा येतो.जरा झणझणीत असं काही खावंसं वाटतंच!परवा भाजीला गेले तेव्हा अचानक लांब मिरच्या दिसल्या आणि घेण्याचा मोह आवरला नाही.ह्या भावनगरी मिरच्या असतात तशाच.... पण थोड्या लांब आणि तिखटही फारशा नसतात.श्रावण-भाद्रपदात हमखास मिळतात. दरवर्षी नाशिकला माझ्या चुलतसासूबाईंकडे नवरात्रात कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो की आम्हा सगळ्यांना आवडते म्हणून ह्या भरल्या मिरच्या त्या करतातच...खास खान्देशी टच!!त्या ही भाजी कशी करतात ते पाहिले होते,त्यापद्धतीनेच मी ही भाजी करुन पाहिली आहे. मिरची म्हणजे झणझणीतपणा.जेवणातली रुची वाढवणारी ही मिरची.याशिवाय जेवण अपूर्णच! ..तर मिरची इ.स.पू.3000वर्षापूर्वी वापरात आली.मिरचीमध्ये कँप्सिसिन नावाचा घटक हा तिच्या तिखटपणास कारणीभूत असतो.जिभेवरील आणि मेंदूमधील,त्वचेवरील नसा या घटकाने जागृत होतात आणि आपल्याला तिखट चव समजते. मिरच्यांचे भारतातले माहितीतले प्रकार म्हणजे संकेश्वरी,ब्याडगी,गुंटुर,ज्वाला,ज्योती,कश्मिरी. गुंटुर,ज्वाला या खूप तिखट,तर ब्याडगी, कश्मिरी या रंगाने मोहक आणि कमी तिखट.भारतीय पदार्थांमध्ये मिरची ही अनिवार्य आहे.अति तिखट किंवा कमी तिखट खाणारे हे दोनच वर्ग यात आहेत. "भूत जोलकिया"नावाची एक मिरचीची जात मणिपूर,शिलाँग,असाम,नागालँड इथे आढळणारी अत्यंत जहाल तिखट असते.सर्वसाधारणपणे साठवणीचे तिखट आणि रोजच्या वापरातल्या हिरव्या मिरच्या याचाच वापर स्वयंपाकात होतो.सिमला मिरची/ढोबळी मिरची ही लाल,हिरव्या पिवळ्या रंगात येते ती सँलड किंवा भाजीसाठी वापरली जाते.मीरे हे सुद्धा मिरचीवर्गीयच आहेत. अशी ही ठसकेबाज .....अनेक रुपात आपल्या जेवणाची रंगत वाढवणारी ही मिरची!!🌶️🌶️ Sushama Y. Kulkarni -
-
सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
#summerspecialउन्हाळा आला की वर्षभराच्या पदार्थांची साठवण करण्याची लगबग असते,या उन्हाळ्यात अगदी आवर्जुन केली जाणारी ही सांडगी मिरची.....कधी तोंडी लावायला तर कधी भाजी नसेल तर कुस्करुन तेल टाकुन चटणी सारखी खायला....तर अशी ही अडचणीला धावुन येणारी सांडगी मिरची....करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
"स्पायसी स्टफ सिमला मिरची"(Spicy Stuffed Shimla MirchI Recipe In Marathi)
#HV" स्पायसी स्टफ सिमला मिरची " हिवाळ्यात काही ना काही चमचमीत खायची इच्छा ही होतेच... आणि बाजारातल्या फ्रेश भाज्या बघितल्या की त्या विकत घ्यायची इच्छा काही आवरत नाही. आज मस्त चमचमीत स्पायसी स्टफ सिमला मिरची बनवली, एकदम भन्नाट होते, याच्या स्टफिंग मध्ये आपण खूप प्रकारे बदल करू शकतो, मुलांच्या आवडीच्या तसेच न आवडीच्या भाज्या गपचुप त्यांना या द्वारे देऊ शकतो.मी इथे आलू मसाला स्टफिंग केली आहे.चला तर मग रेसिपी बघुया...❤️ Shital Siddhesh Raut -
वडापाव.. मुंबई ची शान (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर ..बुधवार रेसिपी क्र.5 #Cooksnapवडापाव-- मुंबई ची आन बान आणि शान.. वडापावचा जन्म आमच्या मु़ंबईचा..आमच्या दादरमध्ये 1966साली झालाय..आज तब्बल 54वर्ष पूर्ण झालीत या वडापावला..त्यावेळेस मुंबईमध्ये खूप कापड गिरण्या होत्या.त्या कापडगिरण्यांमधील काम करणार्या चाकरमान्यांचे पोट भरण्यासाठी बटाटेवड्याबरोबर पावाची संकल्पना अशोक वैद्य यांनी सुरू केली.आणि पाहता पाहता या Indian Burger ची किर्ती सातासमुद्रापार पोहोचली..इतक्या या वडापावच्या स्वर्गीय चवीने झपाटलंय लोकांना..वडापाव न आवडणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही..आज जवळपास अर्ध्या मुंबईच्या पोटाची भूक हा वडापाव भागवतो..सच्चा दोस्त मुंबईकरांचा ..आपल्यापैकी कित्येकांचे शालेय जीवन,काॅलेजचे दिवस वडापाव वर पोसलं गेलंय..घाईघाईत ,चालता चालता हा पदार्थ खाण्याची मजा काही औरच..शाळेत तर आम्ही वडापाव खायला मिळाला यासाठी पैजा लावल्यात..सचिन तेंडुलकर सुद्धा शालेय जीवनात असताना शिवाजी पार्कवर क्रिकेटची practice संपल्यावर एका वेळेस आठ ते दहावडापाव खायचा..एवढी ही glamourous celebrity recipeआहे..दादरचा श्रीकृष्ण वडा,प्रकाशचा वडा,किर्ती कॉलेज जवळचा अशोकचा वडा,जंबो किंग वडा खूप सुप्रसिद्ध.. लांबून लांबून लोकं केवळ स्वाद घेण्यासाठी,चव चाखण्यासाठी इथे येतात..आणि आपली जिव्हा तृप्त करतात. Bhagyashree Lele -
बटाटा वडा
#स्ट्रीटआपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा वडापाव म्हणजे फेमस पदार्थ. आता तर गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसतात, गरीब ते श्रीमंत वर्ग हा वडापावचा शोकीन आहे.सध्या लॉकडाउन असल्यामुळे पण मिळत नाहीत म्हणून नुसते बटाटे वडे खा. Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या (4)