मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#GA4 #week7 #breakfast मी आज मिनी उत्तप्पा बनवलेला आहे. Cookpad मध्ये उत्तप्पा पात्र मला गिफ्ट मिळाले thank you.Cookpad उत्तप्पा पात्र दिल्याबद्दल. इडली बॅटर चे मी आज मिनी उत्तप्पा बनवलेले आहे तसे तर मी रव्यापासून बनवते पण आज पहिल्यांदा असे पण बनवून बघते खूप छान झाले टेस्टी तुम्ही पण नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. झटपट तयार होणारी रेसिपी खूप कमी वेळामध्ये मला तर खूप आवडले. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि राहलेस तर तिखट ,मीठ ,मसाले ,.व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार जे आवडेल ते ऍड करू शकता. मुलं नक्की आवडीने खातील. चला तर मग बनवूया मिनी उत्तप्पा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
5 व्यक्तीसाठी
  1. बॅटर तयार करण्यासाठी सामग्री
  2. 2 वाटीतांदूळ
  3. 1/2 वाटीउडीद डाळ
  4. बॅटर वरून टाकण्यासाठी समग्री
  5. 1टमाटर
  6. 1शिमला मिरची
  7. 1कांदा
  8. कोथिंबीर
  9. 1 वाटीपत्ता कोबी बारीक केलेली
  10. 1/2 टीस्पूनसोडा
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. चवीनुसार मीठ
  13. तुमच्या आवडीनुसार वरून टाकण्यासाठी
  14. 1 टेबलस्पूनतिखट
  15. 1 टेबलस्पूनधने पावडर
  16. 1 टेबलस्पूनमसाला

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    इडली बॅटर तयार करतो त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचे. बॅटर छान फेटून त्यामध्ये सोळा आणि चवीनुसार मीठ घाला आणि फेटून घ्या.

  2. 2

    सगळे व्हेजिटेबल बारीक चिरून घ्या त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही भाज्या घालू शकता. गॅस वर मिनी उत्तप्पा पात्र ठेवा.

  3. 3

    उत्तप्पा पात्राला तेल लावावे नंतर त्यावर बॅटर घाला एक चमचा त्यावर तुमच्या आवडीनुसार तिखट हळद धने पावडर मसाला वरून घालावे सगळे वेजिटेबल वरून घालून थोडेसे तेल सोडून झाकून ठेवा एक मिनिट.

  4. 4

    एक मिनिटानंतर दुसऱ्या बाजूने पण परतून एक मिनिट शिजवून घ्या दोन मिनिटात मिनी उत्तप्पा तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes