काजू कतली (kaju katali Recipe In Marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#GA4 #week9

गोल्डन एप्रन 4 चँलेंज मधील ड्रायफ्रूट आणि मिठाई ( dryfruit , mithai )या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे.

काजू कतली (kaju katali Recipe In Marathi)

#GA4 #week9

गोल्डन एप्रन 4 चँलेंज मधील ड्रायफ्रूट आणि मिठाई ( dryfruit , mithai )या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकाजू
  2. 1/4 कपमिल्क पावडर
  3. 3/4 कपसाखर
  4. 1/4 टिस्पून वेलची पूड
  5. 2 टिस्पून तूप

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम काजू मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. चाळणीने चाळून घ्यावे. (थोडे थोडे फिरवून वाटून घ्यावे, जास्ती फिरवले तर काजू ला तेल सुटेल.)

  2. 2

    मिल्क पावडर घालून मिक्स करा. एका कढईत साखर,पाणी घालून उकळी येऊ द्यावी. वेलची पूड घालावी.

  3. 3

    एकतारी पाक झाल्यावर काजू पावडर घालून मिक्स करा.

  4. 4

    मिश्रण एकजीव झाल्यावर पँन ला सोडू लागल्यावर गँस बंद करा. तूप घालून मिक्स करा. मिश्रण कोमट झाल्यावर गोळा बनवून घ्यावे.

  5. 5

    पोळपाट,बेलन ला तूप लावून लाटून घ्यावे. थंड झाल्यावर डायमंड आकरात कापून घ्या. (1-2 तास सेट होऊ द्या) नंतर प्लेट मध्ये काढून घ्या.

  6. 6

    काजू कतली 4 - 5 दिवस छान राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes