आटा मठरी (aata mathri recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ

आटा मठरी (aata mathri recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#दिवाळी फराळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
25-30 नग
  1. 125 ग्रॅमकणिक
  2. 2 टेबलस्पूनतेल (मोहन म्हणून)
  3. 1/2 टीस्पूनओवा
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. तळण्यासाठी तेल
  6. पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम कणिक बारिक चाळणीनी चाळुन घ्या व त्या मधे मीठ, हातावर ओवा चोळून घेउन कण्केत घाला.

  2. 2

    आत्ता त्या मधे मोहन म्हणून तेल घाला व कण्केला छान लावुन घ्या त्याचा कोरडा गोळा तैय्यार झाला पाहिजे त्या नंतर थोडे थोडे पाणी घालुन मळुन घ्या.

  3. 3

    एका कढईत तळण्या साठी तेल गरम करावे. आत्ता कणकेचा गोला घेउन एक पोळी लाटून घ्या व छोटे छोटे मठरी च्या आकाराचे गोल कट करुन घ्या व तेलात सोडा. झार्यानि मठरी वर हलकेच दाब देऊन तळून काढावेत जेणे करुन मठरी फुग्णार नाही.

  4. 4

    अश्या सगळ्या मठरी तळून घ्या व दिवाळी फराळा सोबत सर्व्ह करावे आटा मठरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes