चकली (chakali recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ#cooksnap
मी shamal walunj ह्यांची ही रेसिपी cooksnap केली आहे..

चकली (chakali recipe in marathi)

#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ#cooksnap
मी shamal walunj ह्यांची ही रेसिपी cooksnap केली आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
16-17 नग
  1. 80 ग्रॅमतांदूळ पीठ
  2. 40 ग्रॅमबेसन
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनतिखट
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनओवा
  8. 1/4 टीस्पूनजीरे
  9. 1/4 टीस्पूनतिळ
  10. तळण्या साठी तेल

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    तळ्णासाठी तेल व पाणी सोडून बाकी सगळी सामग्री छान एकजीव करावी मग त्यात थोडे थोडे पाणी घालुन भिजवुन घ्या.

  2. 2

    आत्ता भिजवलेला गोळा चकलि च्या साच्यात भरून घेउन चकलि पिळुन काढा. व तेल गरम करुन त्यात चकलि तळून काढावीत.

  3. 3

    चकलि ही गरम किंवा थंडी पण सर्व्ह करता येते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes