मटकी ची आलेली उसळ (स्प्राऊट्स) (matakichi usal recipe in marathi)

Girija Ashith MP @cook_22351709
मटकी ची आलेली उसळ (स्प्राऊट्स) (matakichi usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटकीला नीट धुऊन रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे पाणी काढून मोड आणायला ठेवावे.
- 2
मोड आलेल्या मटकीची ला परत एकदा स्वच्छ धुऊन कुकरमधून शिजवून घ्यावे. मटकी शिजू होईपर्यंत मिक्सरमध्ये कांदा टोमॅटो मिरचीचे वाटण करुन घ्यावे.
- 3
कढईमध्ये तेल घालून मोहरी जीरे, व बनवलेले वाटण घालून दोन-तीन मिनिटे परतून घ्यावे. त्यामध्येच चिरलेले टोमॅटो घालून परतून घ्यावे.
- 4
त्यामधील मटकी घालुन दोन मिनिटे परतून घ्यावे व झाकण लावून थोडे शिजवून घ्यावे.थोड्या वेळाने झाकण काढून त्यात पाहिजे नुसार पाणी टाकून सार करून घ्यावे.
- 5
त्यामुळे थोडेसे कोथिंबीर टाकून खायला करावे. गरमागरम स्प्रूटेड मटकीची उसळ खायला तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मटकी उसळ (mataki usal recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राऊट गोल्डन ऍप्रॉन मध्ये स्प्राऊट हा कीवर्ड ओळखून मी आज मटकीची उसळ बनवली आहे. उसळ हा पदार्थ करायला सोपा आणि आवडीचा आहे. प्रत्येकाची उसळ करण्याची पद्धत ही वेगळी असते. मी केलेली उसळ तुम्हला आवडते का ते सांगा. Rupali Atre - deshpande -
-
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marathi)
#GA4#WEEK11#keyword_sprout Shital Siddhesh Raut -
मोड आलेली मटकी ची कोशिंबीर (mod aalelya mataki chi koshmibir recipe in marathi)
#GA4 #week11Sprouts ह्या की word वरून प्रोटीन कोशिंबीर आहे. जे लोक डाएट करतात त्या लोकांना साठी खूप छान आहे. Sonali Shah -
मटकीची उसळ (matakichi usal recipe in marathi)
#GA4#week11-आज मी गोल्डन ऍप्रन मधील स्प्राऊट्स हा शब्द घेऊन मटकीची उसळ बनवली आहे. Deepali Surve -
मोड आलेली मटकीची भेळ (mod aalelya matakichi bhel recipe in marathi)
#GA4 #week11#SPROUTS Shweta Kukekar -
-
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
-
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)4
#pcrप्रेशर कुकर म्हणजे सगळ्या स्त्रीयांचा किचन मधला जिवनसाथी म्हटले तरी चालेल,कारण याच्या शिवाय तर काही होत च नाही.घाई असेल पटकन किहीतरी शिजवायचे असेल तर प्रेशर कुकर शिवाय कोणीच मदतीला येउ शकत नाही.यात केलेला कोणताही पदार्थ तेवढाच चविष्ट,पौष्टीक होतो,झटकन होतो.म्हणुन कडधान्ये मी कधीकधी या मधेच शिजवते.म्हणजे घरातील aged लोकांनाही ही मउ शिजलेली उसळ खाता येते.तर पाहुया ही मटकीच्या उसळीची रेसिपी....प्रेशर कुकर मधली..... Supriya Thengadi -
मटकी मटार उसळ(matki matar usal recipe in marathi)
#फोटोग्राफी. कडधान्ये रोज खाल्ली गेली पाहिजे. Supriya Devkar -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8 साठी मी ही रेसिपी बनवत आहे. ही रेसिपी तशी बनवायला खूप सोपी आहे. Asha Thorat -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 आज मी तुमच्याबरोबर मोड आलेल्या मटकीची भाजी ची रेसिपी शेअर करत आहे.Dipali Kathare
-
मटकी ची चटपटीत उसळ
#फोटोग्राफीमटकी ची मोड आलेली उसळ....evergreen आहे, ही कशी ही केव्हा ही खाता येते, जेवण असो की नाश्ता असो की पोहा ,चिवडा सर्वा सोबत हीच पटत असते, भाजी नसली की फार उपयोगी पडते ही बया.... Maya Bawane Damai -
स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)
#GA4 #week11 #Sprouts #Green onionsक्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
-
मटकीची उसळ (mataki usal recipe in marathi)
# GA4 #week 7 theme breakfast (एक पौष्टिक नाश्ता) Pragati Hakim -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
मटकीची भाजी/ उसळ (matkichi usal recipe in marathi)
#cpm3#week३#मटकीची_भाजीमटकीची भाजी झटपट होणारी, चविष्ट, रुचकर आणि पौष्टिक देखील.. कशीही करा ... रसेवाली किंवा सुखी . चवीला अप्रतिमच वाटते...💃💃💕💕 Vasudha Gudhe -
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड आलेली मटकी आणि त्याची उसळ... आहाहा... भेळ केल्याशिवाय खाल्ली असे शक्यच नाही...मटकी छान मोड आलेली पाहिजे असेल तर आदल्या दिवशी रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी पाणी काढून घ्याचे व उबदार जागी जाळीच्या चाळणीमध्ये झाकून ठेवावी... मस्त मोड येतात. कुणी सुती कापडाने घट्ट गुंडाळून ठेवतात.चला पाहूया मटकीची उसळ. Shital Ingale Pardhe -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14138664
टिप्पण्या