सोलापुरी शेंगदाणा चटणी (solapuri peanut chatuney recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#GA4 #week12
गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील पीनट
( peanut ) म्हणजेच शेंगदाणा ह्या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे.

सोलापुरी शेंगदाणा चटणी (solapuri peanut chatuney recipe in marathi)

#GA4 #week12
गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील पीनट
( peanut ) म्हणजेच शेंगदाणा ह्या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपशेंगदाणे
  2. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  3. 1 टिस्पून जीरे
  4. 8-9लसूण पाकळ्या
  5. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम शेंगदाणे छान भाजून घ्यावे. थंड झाल्यावर साल काढून घ्या.

  2. 2

    पँन मध्ये तेल गरम करून जीरे,लसूण घालून थोडस परतून घ्यावे. शेंगदाणे घालून एक मिनीटभर परतून घ्या.

  3. 3

    गँस बंद करा.लाल तिखट मीठ घालून मिक्स करा.

  4. 4

    खलबत्त्यात घालून जाडसर कुटून घ्या.

  5. 5

    ही चटणी चपाती,भाकरी सोबत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes