होल व्ही ट ऑरेंज केक (whole wheat orange cake recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#cookwithfruits
#CookpadTurns4
Cookpad च्या 4th birthday चॅलेंज साठी खास बनविला ... पौष्टिक केक 😋😋🎂🎂

होल व्ही ट ऑरेंज केक (whole wheat orange cake recipe in marathi)

#cookwithfruits
#CookpadTurns4
Cookpad च्या 4th birthday चॅलेंज साठी खास बनविला ... पौष्टिक केक 😋😋🎂🎂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45min
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 3/4 कपखीसलेला गुळ/ गुळ पावडर
  3. 1/2 कपfresh संत्रा ज्यूस
  4. 1/4 कपsunflower तेल
  5. 1/4 कपदही
  6. 1/4 कपक्रीम
  7. 1 टीस्पून बेकिंग पावडर
  8. 1/2 टीस्पून बेकिंग सोडा
  9. 1/4 टीस्पून मीठ
  10. 1 टीस्पूनव्हॅनिला एक्सट्रा
  11. 2 टेबलस्पूनकाळे बेदाणे

कुकिंग सूचना

45min
  1. 1

    एका बाउल मध्ये दही आणि बेकिंग सोडा छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    दुसऱ्या मोठ्या भांड्यात/बाउल मध्ये गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ चाळून घ्या. आता वरील दही आणि सोड्ड्याच्या मिश्रणात गुळ आणि क्रीम घालून छान मिक्स करून घ्या.

  3. 3

    त्यातच तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करावे.

  4. 4

    आता त्यात ड्राय ingredients (गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, मीठ) घालून... संत्र्याचा ज्यूस घालून मिक्स करावे..

  5. 5

    तयार केक चे मिश्रण ग्रिझ केलेल्या केक tin मध्ये ओतून त्यावर काळे बेदाणे घालावेत आणि ४-५ वेळा ट्याप करून प्रेहिट
    केलेल्या oven मध्ये १८०°c ला ३५min बेक करून घ्या.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes