तुरीच्या डाळीचे मिक्स भाज्यांचे प्लेन सांबार (mix veg plain sambar recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week13
#clue_tuvar
#Tuvar_dal_sambar
माझ्या दोन्ही मुलांना भाज्या आवडत नसल्याने .... शोधलेली युक्ती...😀 भाज्या घालायच्या पण दिसणार नाहीत 😀😀

तुरीच्या डाळीचे मिक्स भाज्यांचे प्लेन सांबार (mix veg plain sambar recipe in marathi)

#GA4
#week13
#clue_tuvar
#Tuvar_dal_sambar
माझ्या दोन्ही मुलांना भाज्या आवडत नसल्याने .... शोधलेली युक्ती...😀 भाज्या घालायच्या पण दिसणार नाहीत 😀😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिन
६-८
  1. 1 वाटीतुर डाळ
  2. 1/4 वाटीमसूर डाळ
  3. 1/4 टीस्पून हळद
  4. १/८ टीस्पून हिंग
  5. 1/4 टीस्पून मोहरी
  6. १/८ टीस्पून मेथी दाणे
  7. कढीपत्ता
  8. कोथिंबीर
  9. 1कांदा
  10. 1 टीस्पुनआलं लसूण पेस्ट
  11. 2 टीस्पून चिंच
  12. 3 टेबलस्पून गुळ
  13. 5-6लाल सुक्या मिरच्या
  14. मीठ चवीनुसार
  15. 4 टेबलस्पूनतेल
  16. 1/2 टीस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
  17. 2 टीस्पून सांबार मसाला
  18. 1 वाटीचिरलेल्या भाज्या (लाल भोपळा, गाजर, शेवग्याची शेंग)

कुकिंग सूचना

३०मिन
  1. 1

    तूर डाळ आणि मसूर डाळ स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यात चिरलेल्या भाज्या (लाल भोपळा गाजर शेवग्याची शेंग, कांदा), चिंच हळद आणि हिंग घालून कुकर मध्ये ३-४ शिट्ट्या करून शिजवुन घ्या.

  2. 2

    शिजलेली डाळ रविने ने घोटून घ्या आणि त्यात पाणी घालून शेंगांच्या शिरा काढून घ्या.

  3. 3

    एका पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी तडतडली की हिंग, मेथी दाणे, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी त्यातचआलं लसूण पेस्ट घालून परतावे नंतर त्यात सांबार मसाला घालून परतावे नंतर त्यात १ कप पाणी घालून उकळू द्यावे त्याने मसाले छान उतरतात sambarmadhe

  4. 4

    मसाला छान २-३min उकळून झाला की त्यात घोटलेली डाळ, गुळ आणि मीठ घालून मिक्स करावे आणि ५-१०min मंद आचेवर सांबार करून घ्यावे. शेवटी कोथिंबीर घालावी

  5. 5

    तयार झाले मस्त मिक्स भाज्यांचे प्लेन सांबार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes