सफरचंदाची  खीर (safarchandachi kheer recipe in marathi)

Deepali Surve
Deepali Surve @cook_25901385

#CookpadTurns4-CookwithFruits- आज मी फ्रुट मधील सफरचंद हे फळ घेऊन त्याची खीर बनवली आहे.

सफरचंदाची  खीर (safarchandachi kheer recipe in marathi)

#CookpadTurns4-CookwithFruits- आज मी फ्रुट मधील सफरचंद हे फळ घेऊन त्याची खीर बनवली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 लोकांसाठी
  1. 1सफरचंद
  2. 3 कपदूध
  3. 3काजू
  4. 3बदाम
  5. 4पिस्ता
  6. 5-6मनुके
  7. 1वेलदोडा
  8. 1/2 चमचातूप
  9. 3 चमचासाखर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम एक सफरचंद घेतले त्याची साल काढून घेतली एका पातेल्यामध्ये तीन कप दूध तापण्यास ठेवले.

  2. 2

    एका कडाई मध्ये सफरचंद किसून त्यामध्ये तीन चमचे साखर घालून ते सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेतले.

  3. 3

    दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये वरील सफरचंदाचे मिश्रण मिक्स केले आणि या सर्वांना एक उकळी आणली. त्यामध्ये वेलची पावडर घातली. ड्रायफूट चे तुकडे करून घातले. याप्रकारे सफरचंदाची खीर तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Surve
Deepali Surve @cook_25901385
रोजी

Similar Recipes