चीझ फ्लफ्फी एग इन खुबुस (cheese fluffy egg and khubus recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

चीझ फ्लफ्फी एग इन खुबुस (cheese fluffy egg and khubus recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिटे
दोन ते तीन
  1. 6अंडे
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 1सिमला मिरची
  5. 3चीज पट्ट्या
  6. 1मुळा
  7. 2 चमचेचिल्ली फ्लेक्स
  8. 1 चमचामिक्स हर्ब्स
  9. 1 चमचामीठ
  10. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 1/2 चमचाओनियन फ्लेक्स
  12. 1/2 कपअमूल बटर

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा ढोबळी मिरची टोमॅटो कोथिंबीर व मुळा बारीक चिरून घ्यावे व बाजूला ठेवावे.

  2. 2

    चिरलेले साहित्य एका भांड्यामध्ये घालून त्यामध्ये काळीमिरी पावडर, मिक्स हर्ब्स, ओनियन पावडर, जिंजर पॉवडर, मीठ, चिली फ्लेक्स घालून नीट ढवळून घ्यावे.

  3. 3

    त्याच भांड्यामध्ये अंडी फोडून घालावेत.

  4. 4

    तवा गॅसवर तापत ठेवावे व त्यावर बटर घालून गरम करून घ्यावे तोपर्यंत अंड या मिश्रणाला नीट फेटुन घ्यावे त्याने स्पोंजी होते.

  5. 5

    बटर गरम झालेले पाहून त्यामध्ये अंड्याचे मिश्रण तव्यावर पसरून घ्यावे दोन ते तीन मिनिटे एका बाजूने बनवून घ्यावे व दुसऱ्या साईडला परतावे.

  6. 6

    बनवलेल्या अंड्या ऑम्लेट मध्ये चीज पट्टी घालून त्याचे रोल करून घ्यावे व खुबस म्हणजेच अरेबिक ब्रेड मध्ये बोल करून त्यामध्ये थोडेसे मीठ घालून दोन मिनिटे भाजावे

  7. 7

    तयार झालेले चीझी, फ्लफ्फी,एग खायला तयार आहे. मयोनिस, टोमॅटो सॉस सोबत खायला करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes