गाजर रब्बडी (gajar rabdi recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4
#week14
ह्या week मधला की गाजर घेउन मी गाजर रबडी केले आहे.खूप छान लागते.

गाजर रब्बडी (gajar rabdi recipe in marathi)

#GA4
#week14
ह्या week मधला की गाजर घेउन मी गाजर रबडी केले आहे.खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2सर्व्हिंग्ज
  1. रब्बडी साठी
  2. 1 लिटरदुध
  3. 4-5 स्लाइस ब्रेड
  4. 100 ग्रॅममिल्क मेड
  5. गाजर हलवा साठी
  6. 250 ग्रॅमगाजर
  7. 1/2 वाटीसाखर
  8. 1/4 वाटीमिल्क पावडर
  9. 3 टेबलस्पूनतूप
  10. सजावटी साठी ड्राय फ्रूट

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    रबडी साठी दूध आटून घे णे. ब्रेड चा बारीक चुरा करणे. दूध थोडे आटवून झालेकी.

  2. 2

    त्यात ब्रेड चा चूरा व मिल्क मेड घालणे.एक सारखे हलवणे. जस्ता पातळ व घट्ट नक्को. मिडीयम असावे+

  3. 3

    गाजर स्वच्छ धून खिसून घेणे. तुपात थोडे शेकून घेणे.

  4. 4

    तूप मध्ये गाजर टाकून सारखे हलवत हलवत शिजवून घेणे.मग त्यात साखर व मिल्क पावडर टाकणं.

  5. 5

    सगळे एक जीव करुन, परत शिजून घेणे. घट पना आला की, गॅस बंद करणे.गार झाले की एका बाउल मध्ये काढणे.

  6. 6

    गाजर हलवा वर रबडी टाकून त्यावर ड्राय फ्रूट नी सजावट ने डेको रेशन करणे. व फ्रीज मध्ये 1/2 तास ठेवून मग सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

Similar Recipes