झटपट - शाही गाजराचा शीरा (Instant Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
#CookpadTurns6
Happy Birthday Cookpad
झटपट - शाही गाजराचा शीरा (Instant Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#CookpadTurns6
Happy Birthday Cookpad
कुकिंग सूचना
- 1
गाजर स्वच्छ धुवून घ्या. साले काढून घ्या. नंतर त्याचे तुकडे करून घ्या. मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यावे.
- 2
दूध तापवून घ्या. नंतर पॅन तापवत ठेवा. नंतर त्यात तूप घालून घ्या. त्यात गाजर बारीक केलेले घालून परतून घ्या. नंतर दूध घालून गाजर शिजवून घ्या. नंतर त्यात पेढे कुस्करून घाला, साय घाला.
- 3
नंतर त्यात साखर (चवीनुसार) घालून घ्या. नंतर साखर विरघळून थोडे घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर, मिक्स ड्राय फ्रूट पावडर घाला आणि एकजीव करून घ्या.
- 4
नंतर घट्ट होई पर्यंत शिजवून घ्या. गरम गरम गाजराचा शीरा सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक राजगिरा शीरा / हलवा (Rajgira Sheera Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#उपवास#राजगिरा#शीरा / हलवा Sampada Shrungarpure -
-
रोझ पिस्ता बर्फी - नो गॅस/फायर (Rose Pista Barfi Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#बर्फी#गुलाब#rose#पिस्ता Sampada Shrungarpure -
बटाट्याचा शीरा
#फोटोग्राफीशीरा उपवासाला बटाट्याचा चालतो. उपवासाची स्विट डिश आहे हा शिरा. आणि झटकन तयार होतो. Jyoti Chandratre -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#SWR हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि हिरव्या मटार ची धमाल असते.. मग घरात काही सण असो या हळदी कुंकू... की गाजराचा हलवा बनलाच.. Saumya Lakhan -
सिम्पल - आलू सँडविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#सँडविच Sampada Shrungarpure -
गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
#EB7 #W7हिवाळ्यात बाजारात गाजर भरपुर प्रमाणात उपलब्ध असतात. आणि मुलांना गाजर हलवा खूप आवडत असल्याने भरपुर वेळ करण्यात येतोच. कधी खवा घालून, तर कधी साधा तुपाचा, तर कधी भरपुर ड्राय फ्रूट घालून. आज मी मिल्क पावडर घालून गाजर हलवा केला आहे. खूपच टेस्टी झालेला आहे. याला साखर खूप कमी लागते. Priya Lekurwale -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeहिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया. Shama Mangale -
-
-
केळ्याचे चिप्स / वेफर्स (Kelyache Chips Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#केळी#वेफर्स Sampada Shrungarpure -
उपवास - रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स (Ratalyache Wafers Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#उपवास#रताळे#रताळू Sampada Shrungarpure -
गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
#EB5 #week5#विंटर स्पेशल रेसिपीजEbook Sumedha Joshi -
चीक/ खरवस (Kharvas Recipe In Marathi)
#cookpadTurns6Happy birthday to u Coolpad#चीक Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
-
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व पौष्टिक असा हा शाही गाजर हलवा पार्टीसाठी खास स्वीट मेनू Charusheela Prabhu -
झटपट होणारा गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7#झटपट_होणारा_गाजर_हलवा Ujwala Rangnekar -
-
चॉकलेट शाही तुकडा (CHOCOLATE SHAHI TUKDA RECIPE IN MARATHI)
#SWEET चोकलेट लहान मुलांचे च नाही तर आपल्या मोठ्या माणसांचे देखील फेवरेट आहे.. त्यामुळे मी आज हा शाही तुकडा बनविताना त्याला थोडा चॉकलेटी बनविला आहे... हा दिसायला पण एकदम मस्त आणि चवीला तर एकदम झकास झाला... घरातल्या चिमुरड्यांना तर फारच आवडला... Aparna Nilesh -
"गाजर का गजरेला पंजाबी स्टाईल" (Gajar Ka Gajrela Punjabi Style Recipe In Marathi)
#PBR" गाजर का गजरेला पंजाबी स्टाईल " गजरेला ही नॉर्थ इंडियन डिश आहे, जी पंजाब मध्ये खूप प्रसिद्ध आहे.भारतीय उपखंडात हा गजरेला “गाजर हलवा” या नावाने प्रसिद्ध व स्वादिष्ट डेसर्ट आहे. गाजर हलवा झटपट तयार होणारी रेसिपी असून तो अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणा-या सामग्रीपासून बनतो. हिवाळ्याच्या दिवसांत मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर पौष्टिक व चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. गाजर हलवा ही डिश अशी आहे की, तुम्ही त्याचा एखाद्या सणानिमित्त किंवा दररोज रात्रीच्या जेवणानंतर डेसर्ट म्हणूनही आस्वाद घेऊ शकता. Shital Siddhesh Raut -
गाजर चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
Cookpad team सोबत माझ्या 50 रेसिपी पोस्ट करून झाल्या आहेत.😀.त्या मुळे खूप छान वाटत आहे...🙏म्हंटले हा आनंद काहीतरी गोड पदार्थ बनवून तुमचा सोबत शेअर करावा म्हणून गाजर हलवा बनवला आहे...👍Half century with Cookpad India team Shilpa Gamre Joshi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#WB7#W7Winter special Recipe challenge Week - 7 गाजर हलवाथंडीमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे गाजर हलवा प्रत्येक घरामध्ये केला जातो अशाच प्रकारे मी तयार केलेल्या गाजर हलव्याची रेसिपी Sushma pedgaonkar -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थंडीचा सिझन आला की वेध लागतात ते बाजारात गाजर आलेत का ? जेव्हा गाजराचे लालेलाल मोठमोठे ढीग दिसू लागले की मनात गाजर हलव्याचे बेत आखले जातात. तर अशी आहे माझी गाजर हलव्याची गंमत. ही माझी शंभरावी रेसिपी आहे म्हणून आणि थंडीचा सिझन आहे म्हणून गाजर हलवा तर झालाच पाहिजे.चला तर मग पाहूया हा त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
झटपट गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
अतिशय पटकन होणारा टेस्टी गाजर हलवा Charusheela Prabhu -
शेवयाचा शाही शीरा (shevyacha shira recipe in marathi)
#झटपटकोणताही गोड पदार्थ बनवायला वेळ लागतो पण शेवयाचा शीरा पटकन होतो.रव्यासारखा शेवया भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे पाहूणे आले की शेवयाचा शीरा आपण पटकन बनवू शकतो. स्मिता जाधव -
ड्रायफ्रूटस गाजर हलवा (dryfruits gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7हिवाळ्यात गाजराची आवक बाजारात मुबलक प्रमाणात असते गाजर म्हटलं की गाजर हलवा हा आला मग चला तर आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स चा गाजर हलवा झटपट Supriya Devkar -
-
डिलिशियस गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 Recipe book challengeगाजर हलवा मूळचा नॉर्थ इंडिया मध्ये बनवला जातो. भारतात तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. गाजरात भरपूर प्रमाणात बी विटामिन असल्यामुळे तो आरोग्यास चांगला आहे. ड्रायफ्रुट्स मुळे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.असा हा डिलिशिअस गाजर हलवा बनवला पाहूया.... काय साहित्य लागते ते..… Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16669987
टिप्पण्या (5)