दक्षिण भारतीय लेमन राइस/ चीत्रांना (lemon rice recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#दक्षिण

लेमन राईस करायला अतिशय सोपा, पोटभरीचा, डब्यात नेता येणारा, प्रवासात कोठेही खाता येणारा, आणि विशेष म्हणजे काही बनवायचा मूड नसेल तर पटकन हा राइस केला की झालं काम...असा हा दक्षिण प्रतांतला अतिशय प्रसिद्ध असा चित्रंना म्हणजेच लेमन राईस...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिन
४ लोकांना
  1. 1 (1/2 वाटी)तांदूळ
  2. 1/2लिंबू
  3. 7-8पाने कढीपत्ता
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनउडीद डाळ
  6. 1 टीस्पूनहरभरा डाळ
  7. 1हिरवी मिरची
  8. 2लाल मिरच्या
  9. 1 इंचआले किसून
  10. 1 टीस्पूनहळद
  11. मीठ चवीनुसार
  12. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  13. 2 टेबलस्पूनकाजू
  14. फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

१० मिन
  1. 1

    प्रथम भात करून घ्यावा किंवा उरलेला भात ही चालतो..

  2. 2

    आता pan मध्ये तेल घेऊन त्यात शेंगदाणे आणि काजू तळून बाजूला काढून घ्यावेत..मग तेलात मोहरी, उडीद डाळ, हरभरा डाळ, मिरच्या, कढीपत्ता, आले, हळद, हिंग घालून परतून घ्यावे...

  3. 3

    आता शिजवलेला भात घालून मीठ आणि लिंबू घालून परतून घ्यावे...चटपटीत चित्रांना फटाफट तय्यार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

Similar Recipes