गुळचुरमा (gud churma recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पीठात तुप टाकून गरम पाणी शिंपडून 15मिनीटेपीठ दाबून ठेवले
- 2
नंतर पीठाच्या गाळणिने पीठ चोळुन गाळुन घेणे कढईत खरपुस भाजुन घेणे
- 3
गुळ किसुन कढईत1टीस्पुन तूप टाकून थोडे पाणि टाकून गुळ विरघळत आल्यावर पीठ टाकून चांगले मीक्स करून थोडे भाजावे गार झाल्यावर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुळपोळी (gud poli recipe in marathi)
#GA4 #week15#JAGGERY हा किवर्ड ओळखला आणि बनवली गुळपोळी.. लहान मुलांच्या आवडीची.. मस्त गरमागरम तुपासोबत छान लागते.. Shital Ingale Pardhe -
गुळ पट्टी (gud patti recipe in marathi)
#GA4#week15GUE-s the wordगुळ पट्टी ही संक्रांत सणाला किंवा थंडीच्या दिवसात हा मेनू खास महाराष्ट्रात करतात. Jyoti Chandratre -
-
गुळ- शेंगदाणे चे लाडु (gud shengdane che ladoo recipe in marathi)
#GA4#week15 या आठवड्याची माझी रेसिपी झटपट होनारी.मुलांना सोपा & पटकन करून देता येणारा खाऊ.महत्वाचे म्हणजे या लाडु मुळे मुलांचे पोट हि भरते & त्यांना ऊर्जा हि मिळते. Shubhangee Kumbhar -
मिनी गुळ जिलेबी (gud jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post1साखरेच्या पाकातील जिलेबी आपण नेहमीच खातो . पण नेहमी नेहमी साखर खाणे आरोग्याला अपायकारक असतं, त्यामुळे मी गोडाला नेहमीच साखरेला पर्यात शोधते. त्याचप्रमाणे साखरेपेक्षा गुळावर विशेष प्रेम माझे .आज जिलेबी करतांना मी गुळाचा पाक वापरलाय ..गुळाच्या पाकात समरस होताना जिलेबीबाईंनी गुळाच्या खमंग चवीत अन विशिष्ट गंधामध्ये तुडूंब विहार करत बहार आणली . Bhaik Anjali -
-
-
-
ऊपासाची राजगिरा लापशी (upwasache rajgiri lapsi recipe in marathi)
#GA4#week15किवर्ड amaranth - राजगिरा Bhaik Anjali -
-
चिंच गूळ चटणी (chinch gud chutney recipe in marathi)
#GA4#week15#jaggery प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गुळ आणि चुरमुरे लाडू (gud and churmure ladoo recipe in marathi)
गुळ, हा किवड निवडून मी गुळ चुरमुरे लाडू केले आहेत. #GA4 #week 15. Anjali Tendulkar -
-
-
तिळगुळ चिक्की (teelgud chikki recipe in marathi)
#GA4 #week18संक्रातीचे दिवस आहे म्हणुन 'चिक्की' हा क्लु घेऊन ही अख्या तिळगुळाची चिक्की रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
-
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
-
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18#CHIKKI #चिक्की हा किवर्ड ओळखला आणि बनवली अगदी झटपट होणारी तिळाची चिक्की.. आता संक्रांतीच्या सणाला आवर्जून केली जाते. Shital Ingale Pardhe -
राजगीरा पिठाची गुळ घालून केलेली लापसी (laapsi recipe in marathi)
#GA4 #week15 एकदा लापसी करून बघा आणि तिची चव चाखा वाह मस्त . Dilip Bele -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
-
गुळपापडी (Gud Papdi Recipe In Marathi)
#Cooksnap# वर्षा देशपांडे ह्यांची रेसिपी cooksnap केली आहे .म्हणजे करते मी माझ्या आईसारखी अंदाजे पण आज त्यांच्यासारखी केली आहे छान झाली आहे.फक्त खोबरे नव्हते म्हणून थोडा काजू तुकडा नि तिळ वापरले आहेत . Hema Wane -
राजगिरा लाडू रेसिपी (rajgira ladoo recipe in marathi)
#GA4 #week15#राजगिरा लाडू रेसपी Prabha Shambharkar -
चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
#dfr#लाडूमला सर्वात जास्त चुरम्याचे लाडू खूप आवडतात कोणत्याही सण असो चतुर्थी किंवा करवा चौथ गणपतीला आणि लक्ष्मीपूजन, देवीच्या कोणत्याही नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातो घरात शुभ कार्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातोचुरम्याचे लाडू माझ्या गुजराती मैत्रीण कडून शिकले आहे आजही तिच्या बरोबर मिळून आम्ही दोघांनी मिळून हे लाडू तयार केले आहेत नैवेद्यासाठी हे लाडू तयार केले आहे. मला ति तिच्या हातचे चुरम्याचे लाडू खूप आवडतात तिला मनापासून धन्यवाद करते की तिने मला इतके छान लाडू ची रेसिपी शिकवले आहेनेहमीच माझ्या मदतीसाठी धावून येणारी अशी ही माझी जिवलग मैत्रीण नेहमीच माझ्याबरोबर असते Chetana Bhojak -
गोड रताळे (god ratade recipe in marathi)
#GA4 #week15 # Jaggery (गुळ)हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. सोप्पी नि एकदम साधी उपवासाला मी नेहमी करते.छान लागते Hema Wane -
उपवासाचा राजगिरा पिठाचा हलवा (upwasacha rajgira pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#Halwa#उपवास #प्रसाद #उपवासाचीरेसिपी #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रनवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास करताना खूप थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे पदार्थ खायला मिळाले तर शरीरातली ऊर्जा टिकून राहते तसेच मनही प्रसन्न राहते. त्यासाठी आज आपण बघूया पौष्टिक राजगिरा पिठाचा उपवासाचा हलवा/शिरा Vandana Shelar -
-
तांदुळाचे उकडीचे मोदक (tandalache ukadiche modak recipe in marathi)
#26🙏🎉🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस सर्वाना 🇮🇳🎉🙏स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं.हे आपलं आद्यकर्तव्य आहे.आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणि मंगळवार पण आहे आज या निमित्ताने गणपती बाप्पांसाठी #तांदुळाचे__उकडीचे__मोदक बनवले आहेत.. Archana Ingale -
गूळ पापडी (gud papadi recipe in marathi)
#GA4 #week15 पझल मधील गूळ शब्द. हिवाळ्यात थंडी खूप असते. गूळ हा उष्ण आहे.त्यामुळे मी गूळ पापडी करण्याचे ठरवले. झटपट होणारी व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14280127
टिप्पण्या