गुळ आटा हलवा (gud aata halwa recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
गुळ आटा हलवा (gud aata halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका कढईत तूप गरम करावे तूप गरम झाले की त्यात कणीक घालून ती छान परतून घ्यावी. कणीक मंद आचेवर भाजावी..
- 2
दुसऱ्या गॅस वर एका गंजित गुळ व पाणी घालून ते गरम करायला ठेवावे.. व गुळ वितळू द्यावा.. कणीक खमंग भाजावी. तूप सुटू लागले की कणिक भाजल्या गेली असे समजावे.
- 3
कणिक भाजल्या गेली की त्यात गुळाचे पाणी घालावे.. पण गुळाचे पाणी गरम असल्यामुळे ते हळू हळू घालावे, गुळाचे पाणी मिक्स केल्यावर त्यातील कणकेच्या सर्व गुठळ्या फोडून घ्यावा.हलवा छान मोकळा होईल.नंतर त्यात काजु बदाम काप घालावेत.. व गरम गरम सर्व्ह करावा.
- 4
गुळ आटा हलवा आपण कधीही करू शकतो व गरम गरम खायला मस्त लागतो. थंडीच्या दिवसात गुळ खाणे पौष्टिक असते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजरचा हलवा रेसिपी (jaggery gajarcha halwa recipe in marathi)
#GA4 #week15# jagarry गुळआचा गाजराचा हलवा रेसपी Prabha Shambharkar -
गुळ पापडीn(gud papdi recipe in marathi)
#cooksnapदीपल यांची गुळ पापडी ही रेसिपी कूक स्नॅप केली आहे.मी यात थोडा बदल म्हणजे त्यात डिंक घातला आहे.अतिशय स्वादिष्ट रेसिपी शेअर केल्या बद्दल दिपल यांचे खूप खूप आभार.#गुळ पापडी Rohini Deshkar -
-
-
शेंगदाणे गुळ पापडी (shengdane gud papdi recipe in marathi)
#GA4 #week 15Jaggery गुळ हा किवर्ड ओळखून गुळाची पापडी बनविली. बाहेरून घेऊन आणून खाण्यापेक्षा घरी केलेली कधी पण चांगली. Archana bangare -
-
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
तीळ गुळ चिक्की रेसिपी (til gul chikki recipe in marathi)
#GA4 #week18 # तीळ गुळ चिक्की रेसिपी Prabha Shambharkar -
गुळ व मेथीच्या वड्या (gud v methichya vadya recipe in marathi)
#GA4#week15#गुळ व मेथीच्या वड्यागोल्डन एप्रोन चार विक 15 पझल15मधील जेगरी (गुळ) हा शब्द ओळखून मी मेथी व गुळाच्या अतिशय पौष्टिक वड्या केल्या आहे.थंडी क्या दिवसात ह्या आम्ही बनवत असतो .खूप छान चव असल्याने लवकर संपतात. Rohini Deshkar -
गुळ पट्टी (gud patti recipe in marathi)
#GA4#week15GUE-s the wordगुळ पट्टी ही संक्रांत सणाला किंवा थंडीच्या दिवसात हा मेनू खास महाराष्ट्रात करतात. Jyoti Chandratre -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdyane ladoo recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_jaggeryगुळामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक असतात. लोहाचे प्रमाणही गुळामध्ये जास्त असते त्यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. पुर्वी बाहेरून व्यक्ती आली की तिला गुळ आणि पाणी दिले जायचे. आयुर्वेदात गुळाला खूप महत्व आहे.हाच गुळ रोज खाल्ला जावा म्हणून त्याचे हे केलेले लाडू..😊 जान्हवी आबनावे -
-
गुळाचा गाजर हलवा (gudacha gajar halwa recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryखूप टेस्टी व हेथ्यी असा हा हलवा नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
गूळ कुरमुरे लाडू (gud kurmure ladoo recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- गूळकुरमुरे लाडू म्हटलं की,सर्वांचेच आवडते . झटपट आणि कमी साहित्यात होणारे हे लाडू.छोट्या भूकेसाठी ,येता जाता कधीही तोंडांत टाकता येणारे .लहान मुलांचे तर अतिशय आवडते. Deepti Padiyar -
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
गुळ शेंगदाणे लाडू (gud shengdane ladoo recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryगुळ शेंगदाणे लाडू सर्वांना आवडणारे पौष्टिक लाडू.उपवासाला तर हमखास बनतात च.मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारे ,ज्या लोकांना anaemia असतो त्यांच्यासाठी फार उपयुक्त. Mangala Bhamburkar -
ऑरगॅनिक गुळ शिरा (gul sheera recipe in marathi)
#tmr30 मिनीटात पूर्व तयारी करून तयार होणारया खुप रेसिपी आहेत त्यातील एक पारंपरिक रेसिपी गुळाचा शिरा! चवीला उत्तम, पौष्टिक, पोटभरू, आणि झटपट होणारा! Pragati Hakim -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड हलवा... Purva Prasad Thosar -
चिंच गूळ चटणी (chinch gud chutney recipe in marathi)
#GA4#week15#jaggery प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गुळ आणि चुरमुरे लाडू (gud and churmure ladoo recipe in marathi)
गुळ, हा किवड निवडून मी गुळ चुरमुरे लाडू केले आहेत. #GA4 #week 15. Anjali Tendulkar -
लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)
लाल भोपळा लहान मुलांच्या वाढीस खूप पौष्टिक आहे. Rupali Dalvi -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4 #week6 हलवा हा कीवर्ड घेऊन मी गाजर हलवा बनवला आहे. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने फक्त गाजर, दूध व साखर वापरून झटपट तयार झालेला व खायला अतिशय चविष्ट झालेला. Ashwinee Vaidya -
लौकि चा हलवा (lauki cha halwa recipe in marathi)
#GA4 #WEEK21#Bottle gourd म्हणजे लौकि हा कीवर्ड घेऊन मी लौकि चा हलवा बनविला आहे. Dipali Pangre -
-
गुळाचा पौष्टीक दलिया (gudache paushtik daliya recipe in marathi)
#GA4 #Week15#Gaggery म्हणजे गुळ.. गुळाचा वापर करून मी गुळाचा पौष्टीक दलिया बनवला आहे.. Ashwinii Raut -
गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi)
#GA4#week15#jaggery#गुळ Deveshri Bagul -
पपई काजु हलवा (papaya kaju halwa recipe in marathi)
#GA4 #week5 #उपवास# नवरात्र# पपई काजु हलवा रेसपी Prabha Shambharkar -
राजगिरा पिठाचा हलवा (rajgira halwa recipe in marathi)
#GA4#week6 नवरात्राचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे उपवासाचे वेगवेगळ्या पदार्थाची सध्या रेलचेल आहे. अशातच राजगिर्याच्या पिठाचा हलवा पौष्टिक मध्ये खूपच उजवा आहे .म्हणून आज मी राजगिर्याच्या पिठाचा हलवा बनवला आहे . आणि त्यात गुळाचाच वापर केलाय . तसे तर सर्वजण हा हलवा बनवतात ,परंतु प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते . तर बघूया.... Varsha Ingole Bele
More Recipes
- स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)
- गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
- स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14305281
टिप्पण्या (2)