गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Janhvi Pathak Pande @cook_25243264
थांडित गरमा गरम गाजराचा हलवा खाण्याची मज्जाच वेगळी.
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थांडित गरमा गरम गाजराचा हलवा खाण्याची मज्जाच वेगळी.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम गाजर किसुन घ्यावे.
- 2
आता कढईत तूप गरम करून गाजराचा किस घालून परतावे. आता यात लागेल तसे दूध घालून शिजवून घ्यावे, याला सारखे परतत रहावे नाहीतर गाजराचा किस खाली लागतो व जळल्याचा वास लागतो.
- 3
नंतर यात वेलची पूड, साखर, काजुचे, बदामाचे काप, किसमिस घालावे आणि परतत राहावे.
- 4
थोड्या वेळाने हलव्याचा रंग बदलला फोटोत दखवल्या प्रामाणे की गॅस हाय फ्लेम वर करून सारखे परतवत राहावे.
- 5
गरम गरम गाजराचा हलवा तयार आहे. वरुन काजू, बदामचे काप आणि किसमिस घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7गाजराचा हलवा हिवाळ्यातील सगळ्यांची फेवरेट डिश.....आणि अतिशय पौष्टीक ही.... Supriya Thengadi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7माझ्या मुलीला गाजर हलवा खूप आवडतो.मी तिच्यासाठी बरेचदा बनवते .गरम गरम खाण्याची मजा काही वेगळीच पण यावर आइस्क्रीम म्हणजे भन्नाटच लागतो. Rohini Deshkar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7गाजराचा सिझन सुरू झाला की कधी हलवा करायचे ठरविले जाते मी साईसकत दूध घालून हलवा करते Pallavi Musale -
झटपट गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
अतिशय पटकन होणारा टेस्टी गाजर हलवा Charusheela Prabhu -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#week7#विंटर स्पेशल रेसिपी#गाजर हलवाहिवाळ्यातील लाल गाजर खाण्याचा मोह आवरत नाही मग असा गरम गरम गाजर हलवा घरी करून पाहा.... Shweta Khode Thengadi -
गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#PBR गाजरचा हलवा ही रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे पंजाबी लोक जितके दुधाचे पदार्थ खातात तितकेच ते गोड पदार्थ येतात गाजरचा हलवा हा या सीजन मधला प्रमुख पदार्थ जो खूप मोठ्या प्रमाणात तिथे खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं चला तर मग आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत Supriya Devkar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#मकरसध्या गाजराचा सिजन असल्यामुळे ,घरोघरी देवाला नैवेद्य म्हणून गाजराचा हलवा हमखास केला जातो...☺️ Deepti Padiyar -
गुळाचा गाजर हलवा (gudacha gajar halwa recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryखूप टेस्टी व हेथ्यी असा हा हलवा नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#SWR हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि हिरव्या मटार ची धमाल असते.. मग घरात काही सण असो या हळदी कुंकू... की गाजराचा हलवा बनलाच.. Saumya Lakhan -
हार्टशेप गाजर हलवा (herat shape gajar halwa recipe in marathi)
#Heartव्हॅलेन्टाइन डे स्पेशल हार्टशेप रेसिपी दुसरी. गाजराचा मुळातच लाल रंग. त्यामुळे गाजराचा हलवा बनवला. Sujata Gengaje -
गाजरचा हलवा (gajar halwa recipe in marathi)
#रेसेपिबुक #week5रेसेपी 2पावसाळा म्हटला म्हणजे सगळे सगळे भजी वडे तेलकट पदार्थ खातात त्याने तब्येत बिघडते म्हणून काहीतरी पोष्टिक पण खायला हे गोड थोडेफार गरमागरम छान असते गाजराचा हलवा म्हणून आज पावसाळी ते म्हणे मी गाजराचा गरमागरम हलवा रेसिपी शेअर करत आहे Sonal yogesh Shimpi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeहिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया. Shama Mangale -
गाजर हलवा डिलाईट (gajar halwa delight recipe in martahi)
#EB7#Week7#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#गाजर हलवा डिलाईटगाजराला सगळेच करतात. पण मी त्यात एक टिव्स्ट टाकलाय. Deepali dake Kulkarni -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
रवेदार गाजर हलवा (Ravedar Gajar Halwa Recipe In Marathi)
#BWRथंडी ला बाय बाय करून छान गरम गरम असा हा हलवा. :-) Anjita Mahajan -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व पौष्टिक असा हा शाही गाजर हलवा पार्टीसाठी खास स्वीट मेनू Charusheela Prabhu -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थंडीमध्ये गाजर सीजन आला की हलवा खायची मजाच वेगळी असते प्रत्येकाच्या घरी ही मजा घेतली जाते त्यामुळेच आपण सोप्या भाषेत बघणार आहोत गाजर हलवा.. Swapnali Dasgaonkar More -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4 #week6 हलवा हा कीवर्ड घेऊन मी गाजर हलवा बनवला आहे. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने फक्त गाजर, दूध व साखर वापरून झटपट तयार झालेला व खायला अतिशय चविष्ट झालेला. Ashwinee Vaidya -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
आज नवीन वर्षाची सरुवात गोड पदार्थाने करावी म्हणून गाजर हलवा करत आहे.सगळ्यांना आवडतो गाजर हलवा म्हणून गजरचा हलवा रेसीपी करत आहे. rucha dachewar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_Challenge#गाजर_हलवा..गाजर हे मुळातले अफगाणिस्तान,इराणचे ... व्यापारी आपल्याबरोबर भारतात घेऊन आले..भारतीय मातीशी हे पीक इतके एकरूप झाले की गाजर हे भारतीय नसून विदेशी आहे हे सांगून खरं वाटणार नाही..त्यातच ही गाजरे मुघल साम्राज्याच्या हातात लागली..मग काय विचारता..*हलवा*या प्रकाराचे दिवाणे असलेल्या मुघलांनी गाजराचा देखील हलवा न केला तर नवलचं..यथावकाश गाजराच्या हलव्याची गोडी सर्वदूर पसरली..मुघल राजे राजवाड्यांतून ही गोडी जनता जनार्दना पर्यंत पोहोचली ..आणि ही गोडाची डिश अल्पावधीतच लोकप्रिय झाली..आता हा गाजर हलवा करण्याची प्रत्येकाची आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत,परंपरा आहे..खरंतर गाजर हलवा हा एक उत्सव आहे..आणि तो साजरा करण्याची प्रत्येकाची एक खास पद्धत आहे..म्हणूनच प्रत्येक भारतीय आईला यह गाजर का हलवा बनवता येणं जरुरीचं आहे.तिच्या किचनमध्ये ध्रुवतार्या सारखे अढळपद मिळालंय या गाजर हलव्याला..म्हणूनच सणवार, लग्नसोहळा,पार्टीजची शान आहे हा हुकमाचा एक्का म्हणजे गाजर का हलवा..बॉलिवूडच्या सगळ्या मॉं चा आवडता डायलॉग..मेरे लाल,चलो इस खुशी के मौके पर मै गाजर का हलवा बनाके तेरा मुंह मीठा करती हूं..आता कळलं तुम्हांला खुशी आणि गाजर का हलवा हे समीकरण भारतीय मनांमध्ये किती फिट्ट बसलंय ते.. म्हणूनच मी म्हणते की गाजर का हलवा हे आनंदाचं उधाण आहे,उत्सवाची गोडी आहे,हर्षोल्हासाची परिसीमा आहे.. थंडीच्या मोसमात लालचुटुक दिल्ली गाजराचा लालसर केशरी रंगाचा गरमागरम गाजर का हलवा खाना और अपनों को खिलाना यह भारतीय खाद्यसंस्कृती का,भारतीय आवभगत का परम चरण माना जाता है..तो चलो फिर हम भी इस मौके पे चौका मार देते है..और गाजर के हलवे का मेरा वाला फंडा तुम्हे सिखाते है. Bhagyashree Lele -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#WB7#W7Winter special Recipe challenge Week - 7 गाजर हलवाथंडीमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे गाजर हलवा प्रत्येक घरामध्ये केला जातो अशाच प्रकारे मी तयार केलेल्या गाजर हलव्याची रेसिपी Sushma pedgaonkar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#मकर संक्रांतीला सुगड पुजण्याच्या साहित्यासोबत गाजर असतेच... आणि ते मग थोडं नाही घ्यायच . चांगले किलो दोन किलो भर तरी आणायचे... आणि गाजराचा हलवा करायचा हा नियम मला वाटते आपण सगळ्याच स्त्रिया करतोच..मी पण बनवला होता..पण तो संपला आणि फोटो काढले नव्हते आणि आज #मकर चार शेवटचा दिवस आहे... म्हणुन म्हटलं होऊन जाऊदे परत एकदा गाजराचा हलवा.. लता धानापुने -
गाजरचा हलवा रेसिपी (jaggery gajarcha halwa recipe in marathi)
#GA4 #week15# jagarry गुळआचा गाजराचा हलवा रेसपी Prabha Shambharkar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थंडी ला सुरूवात झाली की लाल लाल गाजरं बाजारात दिसायला लागतात. ही गाजर बघितली की पहिला गाजर हलवा आठवतो आणि तोंडाला पाणी सुटते. घरोघरी ह्याची मेजवानी सुरू होते.ह्या सिझन चा पहिला गाजर हलवा आपल्या कुकपॅड च्या मैत्रिणीं साठी खास... Rashmi Joshi -
गाजर दुध हलवा (gajar dudh halwa recipe in marathi)
#दूध गाजर हलवा खवा वापरुन बनवतात. पण खवा नसल्याने दुध व घरीच बनवलेला दुधाचा पनीर वापरुन हा गाजर हलवा बनवला. गाजर खुप पोष्टिक असतो. मग तो खाल्ला जावा म्हणुन असे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवावे लागतात Swayampak by Tanaya -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
शाही गाजर हलवा
#EB7#W7#ई बुक रेसिपी चॅलेंजगाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. गाजर हलवा म्हटल की तोंडाला पाणी सुटते😋 सगळ्यांचा आवडीचाच तसा😀 Sapna Sawaji -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीहिवाळा सुरु झाला की लाल गाजरे बाजारात यायला लागतात. ह्या गाजरांचा रंग आणि चव छान असते.त्यामुळे ही गाजर हलव्या साठी वापरतात.गाजर हलवा करायला अगदी सोपा असतो. पाहुया कसा करायचा ते. Shama Mangale -
-
दाणेदार गाजर हलवा (gajar halwa reciep in marathi)
#EB7#week7#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook"दाणेदार गाजर हलवा" लता धानापुने
More Recipes
- स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)
- स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
- गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14306795
टिप्पण्या