कारल्याची भाजी😋 (karlyachi bhaji recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#लंच #सोमवार #कारल्याची भाजी🤤🤤

कारल्याची भाजी😋 (karlyachi bhaji recipe in marathi)

#लंच #सोमवार #कारल्याची भाजी🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
  1. 1पाव कारले
  2. 1काशी टमाटर
  3. 1कांदा
  4. 2 टीस्पूनतिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनधने पूड
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  9. थोडा गूळ
  10. चवीपुरते साखर
  11. चवीप्रमाणे मीठ
  12. सांबार

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    कारले गोल गोल चिरून घेतले नंतर स्वच्छ धुवून घेतले.

  2. 2

    कांदा,टमाटर, सांबार कापून घेतले.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग कांद्याची फोडणी करून त्यात लसुण जीरे पेस्ट टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात तिखट मीठ हळद टाकून टमाटर टाकून घेतले

  4. 4

    फोडणीत कारले टाकल्यावर मंद आचेवर झाकण झाकुन ठेवले.

  5. 5

    थोड्या वेळाने कारल्याची भाजी तयार झाल्यावर सांबार टाकुन डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes