"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" (coffee walnuts squares recipe in marathi)

#walnuts
#california_walnut
#go_nuts_with_walnuts
"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स"
खूप साऱ्या पोषक तत्त्वांनी भरलेले असे हे अक्रोड...आणि त्याची एकदम सोपी अशी पौष्टिक आणि भन्नाट रेसिपी..👌👌
"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" (coffee walnuts squares recipe in marathi)
#walnuts
#california_walnut
#go_nuts_with_walnuts
"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स"
खूप साऱ्या पोषक तत्त्वांनी भरलेले असे हे अक्रोड...आणि त्याची एकदम सोपी अशी पौष्टिक आणि भन्नाट रेसिपी..👌👌
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पॅन मध्ये रवा खरपूस भाजून घ्या
- 2
त्या नंतर अक्रोड खरपूस भाजून घ्या
- 3
रोस्ट केलेले अक्रोड थोडे थंड झाले की एका झिप लॉक बॅग मध्ये भरून लाटण्याने क्रश करून त्याचे तुकडे करून घ्या
- 4
आता त्याच पॅन मध्ये तूप गरम करून त्यात भाजलेला रवा 2 मिनटं परतून घ्या
- 5
आता तूप आणि रव्या मध्ये गरम केलेलं पाणी घालून घ्या,आणि मिश्रण घट्ट होई पर्यंत ढवळत राहा जवळपास 10 मिनिटे मंद आचेवर.
- 6
आता या मिश्रणात कॉफी आणि पाण्याचे मीक्सचर आणि साखर घालून चांगले एकजीव करून घ्या
- 7
मिश्रण तुप सुटे पर्यंत परतत राहा
- 8
आता या मिश्रणात अक्रोड घालून मिक्स करून घ्या
- 9
मिश्रण एका ग्रीस केलेल्या भांड्यात ओतून घ्या
- 10
मिश्रण थंड झाले की त्याच्या वड्या पाडून घ्या
- 11
आणि अक्रोड च्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा
Similar Recipes
-
डालगोना कोल्ड कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#Dalgonacoffeeलाॅकडाऊन मध्ये ही रेसिपी सोशल मीडियावर खूपच फेमस झाली होती. तेव्हापासून एकदा डालगोना कॉफी करून बघायची होती ती आज मी कॉफी करून बघितली. खूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
हॉट फोमी कॉफी (Hot Foamy Coffee Recipe In Marathi)
#CC कॉफी हे सर्वांचेच आवडते पेय आहे .कॉफी अनेक प्रकाराने बनवितात . पण कॉफीची खरी तल्लफ भागवायची असेल , तर गरमागरम फेसाळलेल्या कॉफीला पर्याय नाही . आजची फोम कॉफी पिऊन तरी पहा , एकदम ताजेतवाने व्हाल .चला कॉफी बनऊयात ... Madhuri Shah -
कॉफी वॉलनट आईस्क्रीम (coffee walnut ice cream recipe in marathi)
#icr #आईसक्रीम रेसिपीज #कॉफी वॉलनट आईस्क्रीम... आईस्क्रीमच्या विविध प्रकारांमधील आणि विविध स्वादांमधील हा एक अनोखा हटके स्वाद जो मला अतिशय आवडतो आणि म्हणून मग जेव्हा आईस्क्रीम रेसिपी थीम आली तेव्हा मी ठरवलं की माझ्या आवडीचं आईस्क्रीम करून बघायचं.. कॉफीचा आस्वाद ..थोडं कमी गोड ..मधूनच लागणारे अक्रोड .. जोडीला kit kat...वाह वाह.. ultimate एकदम.. ज्यांनी कोणी आईस क्रीम चा स्वाद शोधून काढलाय त्यांना त्रिवार सलाम माझा...🍨🍮🍧 Bhagyashree Lele -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
डालगोना हाॅट काॅफी (Dalgona Hot Coffee Recipe In Marathi)
#CCकॉफी डेखूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#week 8;- coffeeGolden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे. rucha dachewar -
कॅपिचिनो कॉफी (Cappuccino coffee recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळ्यातीलगमतमस्त पावसाळ्यात ,हिवाळ्यात हि कॉफी प्याला मस्त वाटते Sonali Shah -
डलगोना हॉट कॉफी (dalgona hot coffee recipe in marathi)d
#coffee_day ☕#Trending कॉफी म्हटले हि जगभरात प्रसिद्ध असलेली, तरतरी आणणारी, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय ☕. माझी तर फार आवडीचीआणि तेही मस्त फेस आलेली म्हणजेच डलगोना हॉट कॉफी☕ Jyotshna Vishal Khadatkar -
क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी (creamy coffee recipe in marathi)
#Cooksnap"क्रिमी घट्ट फेसाळलेली काॅफी"आणि सोबत आवडीचे बिस्कीट्समी माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हीची रेसिपी थोडासा बदल करून बनवली आहे.. लता धानापुने -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
# कॉफी कूकस्नॅप चॅलेंज आंतरराष्ट्रीय कॉफी डे साठी सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा कॉफी ची रेसिपी. या साठी मी शीतल मुरंजन यांची डलगोना कॉफीची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अक्रोड कॉल्ड कॉफी (akrod cold coffee recipe in marathi)
# कॉफी डे:अक्रोड कॉल्ड कॉफी ची रेसिपी अगदी सोप्पी आहे, आणि दूध आणि अक्रोड मुळे शक्तिवर्धक अस लहान मुले आणि मोठे आवडीने प्यायला घेतात.🧉🧉 Varsha S M -
डल गोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap#कॉफीमी सायली सावंत यांनची डल गोना कोफी cooksnap केली आहे. कशी झालेय सांगा ह kavita arekar -
चॉकलेट कोल्ड कॉफी (Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#coffee... कॉफी विथ चॉकलेट... मस्त चविष्ट.. घरच्या घरी काहीतरी थंड प्यावेसे वाटले, तर झटपट होणारी कॉफी... Varsha Ingole Bele -
2 प्रकारे डेलगोना कॉफीस मिल्क अँड ब्लॅक (dalgona milk and black coffee recipe in marathi)
काही वर्षांपर्यंत कॉफी म्हणजे एक हायक्लास ड्रिंक असं म्हटलं जायचं. पण आता याची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन तुम्हाला घराघरामध्ये कॉफी पोहचलेली दिसून येत आहे. तुमच्या मूडनुसार बाजारामध्ये कॉफी उपलब्ध असल्याचं तुम्हाला दिसून येतं. पण कॉफी पिण्याचे नक्की काय फायदे आहेत कॉफी हे अगदी वेगळंच मिश्रण आहे. सकाळच्या वेळी कॉफी हे एक परफेक्ट एनर्जी ड्रिंक आहे तर याव्यतिरिक्त तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही हे नैसर्गिक साहित्य आहे. कॉफीचा एक कप तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी याची मदत होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम चांगलं राखण्यासाठीही कॉफीची मदत होते. नियमित स्वरूपात कॉफीचं सेवन केल्यास, डोकं, लिव्हर आणि डागविरहित त्वचा तुम्हाला मिळते. Shital Siddhesh Raut -
क्रिमी रेसटॉरंट्स स्टाईल कॉफी (creamy coffee recipe in marathi)
कॉफी हे जगप्रसिद्ध असे पेय आहे.कॉफी हाय र अँटी ऑक्सीडेंट आहे.जे शरीर साठी आव श्यक आहे.बाहेर छान सा कोसळ ना रा पाऊस आणि घरात सोफी वर क्रिमी स्टाईल कॉफी....☕ Anjita Mahajan -
कॉफी बीन्स कुकीज (Coffee bean cookies recipe in marathi)
#EB13#W13#कुकीजटी टाइमला खाण्यासाठी एकदम उत्तम आणि पौष्टिक अशी ही कूकीज आहेत. सुंदर असा कॉफीचा स्वाद या कूकीजला आला आहे आणि एकदम खुसखुशीत ही झाली आहेत. Deepa Gad -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
इन्स्टंट नेस कॉफी (Instant Nescafe Coffee Recipe In Marathi)
#CCमाझी अत्यंत प्रिय व खूप आवडणारी अशी ही नेस कॅफे खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
हॉट चॉकलेट कॉफी (hot chocolate coffee recipe in marathi)
#दूधआज मस्त पावूस पडत होता सकाळी सकाळी एकदम मन प्रसन्न होत आणि बाहेर सर्व हिरवे गार होते सर्व बघून छान मस्त पैकी कॉफी प्यायची आठवण झाली आणि मस्त पावूस बघत बघत आणि रिमझिम गिरे सावन हे गाणे ऐक त कॉफी चा मस्त आनंद घतेला मनाला कित्ती छान वाटले काय सांगूही कॉफी बनवायला काही वेळ लागत नाही 2 मिनिटात कॉफी मस्त तयार होते Maya Bawane Damai -
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut fudge recipe in marathi)
#walnuts अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. अक्रोडला ब्रेन फूड असेही बोलले जातेे......मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे. अक्रोड चा उगम इराक मध्ये झाला. चॉकोलेट वॉलनट फज बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात तयार होते....खतानाही खुप रिच लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. Sanskruti Gaonkar -
डालगोना कॉफी (Dalgona Coffee Recipe in Marathi)
#दूधकॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी. स्मिता जाधव -
क्रिम कॉफी (creamy coffee recipe in marathi)
कॉफी म्हटल की, त्याचे खूप प्रकार आहेत. त्याचतलाच एक प्रकार आहे तो म्हणजे ( क्रिम कॉफी ) खूप छान आणि टेस्टी लागते. तुम्हाला हि रेसीपी आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
कॉफी मिल्क पुडिंग (खरवस पावडर सहित) (coffee milk pudding recipe in marathi)
#ccc#christmas challengeख्रिसमस म्हटला म्हणजे केक ,चॉकलेट , पुडिंग असे वेगवेगळे पदार्थ आपल्या नजरेसमोर येतात. आज मी भारतीय पद्धतीचे पुडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. खरवस आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो, आज मी तयार खरवस पावडर वापरून वेगळ्या प्रकारे पुडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला कॉफी फ्लेवरचा टच दिला आहे. क्रिसमस साठी एक सोपी नवीन रेसिपी तुमच्यासमोर देत आहे.Pradnya Purandare
-
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4 #week8 #coffee. कॉफी चे अगणित प्रकार आहेत. कोल्ड कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी , फिल्टर कॉफी, नेस कॉफी ,कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम आणि अजूनही असे खूप प्रकार. कधीही कंटाळा आला की कॉफी हवीच असते. कॉफी घेतली की सारा थकवा जाऊन आपण पुनः जोमाने कामाला सुरुवात करू शकतो. चला तर मग पाहू यात आज कोल्ड कॉफी ची रेसिपी. Sangita Bhong -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #Week8 गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कॉफी, म्हणूनच आज डालगोना कॉफी. Janhvi Pathak Pande -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे मसाला दूध बनविण्याची...मसाला दूध हे सर्वानाच खूप आवडणारे असे इंडियन ड्रिंक आहे... मसाला दूध हे स्पेशली कोजागिरी पौर्णिमेला, प्रसाद म्हणून करतात. हे दूध चवीला खूप टेम्टींग लागते. शिवाय भरपूर पौष्टिक युक्त हे दूध आहे...तुम्ही कधीही बनवून पिऊ शकता.. Vasudha Gudhe -
वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज (walnut caramel wafers cookies recipe in marathi)
#walnuttwists" वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज "वॉलनट चे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहीत झाले आहेत, आणि त्याचा आपल्या दैनंदिन आहारात वापर करुन घेणे सध्याच्या pandemic मध्ये तरी खूपच गरजेचे आहे..!! या आधी मी कॅलिफोर्निया वॉलनट वापरून एक मस्त अशी चिकन ची रेसिपी केलेली, जी माझ्या घरी सुपरहिट झाली...😊 पटकन आणि वेळ वाया न घालवता होणाऱ्या रेसिपी मला खूपच प्रिय आहेत हे मी नेहमीच म्हणत असते....!! म्हणून आज मी एकदम फटाफट होणारी वॉलनट आणि गव्हाच्या पिठापासून बनलेली , स्लिम आणि हेल्दी अशी ही कुकीज रेसिपी करून पहिली !!! एकदम कुरकुरीत....!!! कॅलिफोर्निया वॉलनट आणि कॅरॅमल च कॉम्बिनेशेन म्हणजे अहाहा.... दिल गार्डन गार्डन हो गया वाली अफलातून फीलिंग......👌👌तेव्हा तुम्ही पण नक्की करुन बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
आंबा शीरा (amba sheera recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपीमॅ॑गो सीजन चालू आहे. नुसता आंबा खाण्यापेक्षा त्याला वेगवेगळ्या पदार्थांत टाकून रंगत आणली पाहिजे.... Manisha Shete - Vispute
More Recipes
टिप्पण्या (7)