पिझ्झा (pizza recipe in marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

पिझ्झा (pizza recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2-3 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमैदा
  2. 1/2 कपकोमट पाणी
  3. 1.5 टीस्पूनईस्ट
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. 1/2 कपलाल, हिरवी, पिवळी, शिमला मिरची
  6. 1/4 कपगाजर
  7. 3-4 टेबलस्पूनस्वीट कॉर्न
  8. 1/4 कपपिझ्झा सॉस
  9. 1 टेबलस्पून(चिली फ्लेक्स, ओरिगानो, पिझ्झा सिसलिंग)
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1 कपमोझरेला चीझ

कुकिंग सूचना

2-3 तास
  1. 1

    सर्व प्रथम कोमट पाण्यात ईस्ट आणि साखर टाकून साईडला 10 मिनिटे ठेवून द्यावे

  2. 2

    10 मिनिटांनी त्यात मैदा, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्यावे.आणि 2 तासासाठी फरमेंट होण्यासाठी उबदार ठिकाणी ठेवून द्यावे. पीठ कापडाने झाकून ठेवावे. 2 तासांनी पीठ फुगून येईल.

  3. 3

    तयार पिठाच्या 2 पिझ्झा बेस लाटून घ्यावेत. त्याला काटा चमचा ने टोचे मारून घ्यावे.

  4. 4

    पिझ्झा बेस तवावर हलकेसे भाजून घ्यावा. त्यात वर पिझ्झा सॉस पसरवून घ्यावा. नंतर आवडीनुसार भाज्या (शिमला मिरची, स्वीट कॉर्न, गाजर) लावून घ्यावे.

  5. 5

    नंतर पिझ्झा सीझनिग, चिली फ्लेक्स, ओरेगानो आणि मोझर्रेला चीझ टाकून घ्यावे. एका सपाट कढईत किंवा पॅनमध्ये तयार पिझ्झा मंद आचेवर चीज मेल्ट होईपर्यंत किंवा अंदाजे दहा ते बारा मिनिटं भाजून घेणे.

  6. 6

    होम मेड पिझ्झा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes