वरई भात आणि शेंगदाणा आमटी (bhaat ani shengdana amti recipe in marathi)

Reshma Sapkal @cook_28161689
उपवासाला हल्का आहार मानला जाणारा पदार्थ
वरई भात आणि शेंगदाणा आमटी (bhaat ani shengdana amti recipe in marathi)
उपवासाला हल्का आहार मानला जाणारा पदार्थ
कुकिंग सूचना
- 1
पहली वरई कढईत मदं आचेवर भाजून घ्यायची
- 2
नंतर कुकरमध्ये पहीले तेल आणि नंतर तूप टाकून गर्म घ्या
- 3
आता बारीक चिरलेली मिरची टाकून परता
- 4
आता छान धुतलेली वरई टाकून तेलात परता
- 5
आता शेंगदाणा कूट टाकून दोण वाटी पाणी टाका
- 6
कुकरला दोन शिट्टी होऊं द्या झाला भात तयार
- 7
शेंगदाणा आमटी लोखंडी तव्या दोन चम्मच तेल गरम करुन घ्या आणि दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली टाका
- 8
मिरची चागंली भाजली की एक ग्लास पाणी टाका
- 9
पाण्याला उकळी आली की शेगंदाणा कूट टाकून पांच मिनिट मध्यम आचेवर शिजवा
- 10
आमटी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भगर आणि दाण्याची आमटी (bhagar ani danyachi amti recipe in marathi)
#frउपवास म्हटला की उपवासाचे अनेक पदार्थ बनवले जातात त्यातला सर्वात प्रचलित पदार्थ आहे तो म्हणजे भगर आणि दाण्याची आमटी.दुपारच्या फराळासाठी एक उत्तम पर्याय. जराही तेलकट किंवा तुपकट नसलेला चविष्ट पदार्थ.Pradnya Purandare
-
वरई चा भात आणि शेंगदाणा आमटी (varai cha bhat ani shengdana chi amti recipe in marathi)
#Cooksnap#Week3 "वरई चा भात आणि शेंगदाणा आमटी"या आमटीला आमच्या कडे" झिरक"असे म्हणतात.. खुप चविष्ट लागते.. लता धानापुने -
रताळ आणि शेंगदाणा बेसन (ratal ani shengdana besan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3# नैवेद्य रेसिपी थीम shamal walunj -
-
गरमागरम आमटी भात (Amti Bhat Recipe In Marathi)
#DR2रात्रीच्या जेवणात मला आमटी भात आवडतो. हलका आहार . Shilpa Ravindra Kulkarni -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (puran poli ani katachi amti recipe in marathi)
#hr "पुरणपोळी आणि कटाची आमटी" होळीचा सण म्हटलं की पुरणपोळी हवीच, प्रत्येक घरात होळीच्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य बनतोच..सोबत भजी, गुळवणी, किंवा दुध, आणि भातासोबत झणझणीत आमटीचा फुर्रका..या जेवणाची रंगत च न्यारी.. लता धानापुने -
वरीची खिचडी आणि दाण्याची आमटी (khichdi ani danaychi amti recipe in marathi)
#frउपवास म्हटले की एक वेळ तरी वरीची खिचडी आणि दाण्याची आमटी असा फराळाचा मेनू असतोच बहुदा.चला तर पाहूया मग रेसिपी Shital Muranjan -
शेंगदाणा चिकी (Shengdana Chikki Recipe In Marathi)
#UVRउपवासाला गोड आंबट तिखट असे मस्त मस्त पदार्थ. गुळात लोह असल्यामुळे आपल्या शरीर ला अवश्य क असते.आणि शेंगदाणा तर गरीबच बदाम.:-) Anjita Mahajan -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi bhagar ani daynanchi amti recipe in marathi)
#cooksnap#भाग्यश्री लेले# उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी मी आज भाग्यश्री ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मिक्स डाळ ची आमटी आणि भात (mix dal chi amti ani bhat recipe in marathi)
#HLR दिवाळीच्या फराळ खाल्ल्यानंतर जास्त जेवायची सुद्धा कुणाला इच्छा नसते पण थोडंसं खावं पण वाटतं अशावेळी मिक्स डाळीची आमटी गरम भात आणि वरून गरम गरम तूप.....आहहह! Smita Kiran Patil -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
महाराष्ट्रात सणावाराला आणि लग्न समारंभात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Arya Paradkar -
खमंग गोळा भात आणि कढी (khamang gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल - नागपूर#खमंग गोळा भात आणि कढी Rupali Atre - deshpande -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
#एकादशी आज जया एकादशी.. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलंय..माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी *जया एकादशी* या नावाने प्रचलित आहे..जिच्या नावातच *जया* हा शब्द आहे ..त्यामुळे मग हे व्रत अथवा एकादशीचा उपवास करुन श्री विष्णूंचे पूजन केल्यामुळे सर्व कष्टांपासून मुक्ती मिळून देवी लक्ष्मी भक्तांंवर कृपेचा वर्षाव करते.तसेच श्रीविष्णूंचा जप केल्याने पिशाच योनिचे देखील भय रहात नाही असे पंचांग पुराणात सांगितले आहे. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जास्तीत जास्त आपला वास ठेवणे..उपवास करुन रोजचे जेवण न घेता मोजका हलका आहार घेऊन शरीरशुद्धी करणे..शरीरातील toxic द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी ही व्रत वैकल्ये आणि उपवास ही..जणू anti Oxident च.. खाण्याच्या बाबतीतलं हे सगळं लिहीण्यासाठी छान वाटतं..पण प्रत्यक्षात वेळ आली की जीभ गप्प बसत नाही..कामालाच लावते ना राव..किती निग्रह करा..शेवटी हतबल होऊन *एकादशी दुप्पट खाशी*हाच नियम अमलांंत आणावा लागतो..काय करणार शास्त्र असतं ते..😀आज माझंही असंच झालं..😂 आजच्या माझ्या एकादशीच्या उपवासासाठी मग उलुशी भगर म्हणजेच वरईचेतांदूळ आणि दाण्याची आमटी करुन *एकादशी दुप्पट खाशी * हा नियम अमलात आणलाच मी..😀 चला तर मग या झटपट होणार्या ,चटपटीत, पोटभरीच्या रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल Rupali Deshpande -
शेंगदाणा कांदा भात (shengdana kanda bhaat recipe in marathi)
#bfr Peanut onion rice म्हणजेच सगळ्यांना आवडणारा व रात्री च्या भाताचा फोडणीचे भात बर का !!मोजक्याच साहीत्या तुन व खुप चविष्ट असा हा फोडणीचा भातमाझ्या मुलाला खुप आवडतो. छोका चांवल काय आणि फोडणीचा भात काय किंवा वग्रणी अन्ना काय सर्व एकच . पण चव मात्र मस्तच .... Shobha Deshmukh -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#KS6जत्रा फूड... इंद्रायणी थडी जत्रा भोसरी-पुणे इथे भरते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण इथल्या पदार्थांची रेलचेल असते. मावळातील इंद्रायणी तांदळाचा 'मसाले भात'ह्या जत्रेत पहायला मिळतो. म्हणून जत्रेत बनवला जाणारा मसालेभात केला आहे. Manisha Shete - Vispute -
-
भरडा भात आणि फोडणीचे ताक (bharda bhaat ani phodnicha taak recipe in marathi
#ks3 पुलाव मसालेभात सारखाच एक मस्त भाताचा प्रकार.. फोडणीच्या ताक भाजलेला पापड भात नाही नाही भरडा भात या जी खमंग भाजून घातलेल्या भरड्याची चव अप्रतिम लागते... Rajashri Deodhar -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli katachi amti recipe in marathi)
#GPR" *उभारून आनंदाची गुढी दारी,* *जीवनात येवो रंगात न्यारी,* *पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा* ,✨💫 *गुडीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"* ✨💫गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांकडेच गोडधोड बनवले जाते आमच्याकडे प्रत्येक सण वार ला पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे Smita Kiran Patil -
गोळा भात आणि कढी (gola bhaat ani kadhi recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चटपटीत गोळा भात आणि कढीही महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूरची भाताची डिश आहे आणि माझ्यासाठी खूप नवीन होती. मला नागपुरी गोळा भाता बद्दल माहिती घेऊन शिकणे आणि बनविणे खूप आवडले. 🙂गोळा भात बनविणे खूप सोपे आहे आणि त्यांना बर्याच घटकांची आवश्यकता नाही. ताक किंवा कढी बरोबर हा गोळा भात खूप छान लागतो चला तर मग बघुया याची रेसिपी 👍 Vandana Shelar -
मसाला भात (Masala bhaat recipe in marathi)
सर्व वयोगटासाठी हा अतिशय आरोग्यदायी आहार आहे. Sushma Sachin Sharma -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#पुरणपोळी_आणि_कटाची_आमटी#होळी_स्पेशल_रेसिपीस Ujwala Rangnekar -
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#rbr#श्रावण शेफ वीक 2 ..रक्षाबंधन रेसिपी चॅलेंज#महाराष्ट्रात रक्षाबंधन/नारळी पौर्णिमा या दिवशी घराघरात केला जाणारा पारंपारीक पदार्थ. अगदी कमी साहित्यात होणारा नी कमी वेळात होणारा एकदम छान पदार्थ सगळ्यांना आवडणारा.मी face book वर live केला.आता रेसिपी पण टाकतेय बघा. Hema Wane -
उपवासाची भगर आमटी (upwasachi bhagar amti recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर ही अगदीच पचायला हलकी असते व त्या सोबत आमटी म्हणजे पोटभर होतेअगदी वयस्कर म्हणजे आजी-आजोबा लोकांना पण त्रास नाही पटकन गीळल्या जातेमी शेंगदाण्याची आमटी चवीला आंबट गोड अशी बनविली आहे . Sapna Sawaji -
उपवासाचे जेवणाचे ताट भाकरी, भरीत, आमटी (upwasache bhakhri bharit amti recipe in marathi)
#nrr#राजगिरा#उपवासाचेताट#नवरात्रीस्पेशलरेसिपी साठीनवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठीराजगिरा चे पीठ हा घटक वापरून रेसिपी तयार केली रोजच उपवासासाठी काय तयार करायचे व रोजचे आपण जेवण करतो त्याचे आठवण येते त्या जेवणाच्या आठवणीसाठी ही रेसिपी मी तयार केली आपण रोजचे जेवण हे उपवासाच्या पदार्थ वापरून कसे तयार करायचे त्यापासून ही रेसिपी मी तयार केली आहे तसेच उपवासात तेच पदार्थ कसे तयार करून खाता येईल त्या इच्छेने ही रेसिपी तयार केली आहेभाकरी बनवण्याचा आणि भरीत बनवण्याचा माझा हा प्रयत्न सफल झालेला आहे खूप चवदार आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहेएकदा करून चव घेतली तर कळेल की खरंच उपवासाचा इतका छान पदार्थ तयार करुन खाता येतोरेसिपीतून नक्कीच बघा आणि ट्राय करा Chetana Bhojak -
पंचक वडी..उरलेली मसूरीची आमटी आणि मिश्र पिठांची
#lockdown शिल्लक पदार्थांपासून नवनवीन पदार्थ आपण नेहमी तयार करतो .असेच उरलेली मसुरीची आमटी आणि मिश्र पिठांचा वापर करून वड्या केल्या आहेत. पाच घटकांपासून केली म्हणून पंचक वडी. Preeti V. Salvi -
खिशिची पतौडी आमटी (kheeshichi patodi amti recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#recipe1गावाकडची रेसिपी..तसा बालपनी माझा व गावचा काहीच संबंध आला नाही .पण लग्ना नंतर 2 ते 3 वेळा जायचा योग आला होता.गावी एखादा कार्यक्रम असला,खुप नातेवाईक एकत्र जमले तर भाजीचा प्रश्न पडतो..फळ किंवा पालेभाज्या सगळ्याना पुरत नाही व करयला पण वेळ लागतो.मग अशा वेळी ही आमटी केली जातेअत्ता तर आपण नेहमी ही आमटी करतो..पण गावी जास्त प्रमाणात व नेहमी होते Bharti R Sonawane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14608901
टिप्पण्या